चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९
.
२०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल.
अर्थसंकल्पातील काही ठळक योजना:
महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद
क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद
असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन
उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार
या सुखांनो या!
.
एक प्रकट स्वगत:
मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला.
म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
शलभ
लवकर बरे व्हा.
शलभ
मतदार बघून घेतील! मग बसा
डँबिस
आणि कोणाला आणायचं?
सुबोध खरे
१५. या सरकारने राफेल डील
फुकटची वायफळ बडबड
करत आहात.सुबोध खरे
तुमचे प्रत्येक वाक्य वाचताना
ट्रम्प (अमेरिकन मराठी वाटतं?)
आणि सत्तापालट नाही झाला तर हे
डॉ. साहेब
यांचा पोपट ज्या चिठ्ठ्या
प्रा. नागुतात्या आढ्ये
महेश हतोळकर
सुबोध खरे (खरे-खोटे)
(शकुनी) मामाजी
व्ही सी डी.
ओ बाप्पू............
ओ बाप्पू !!!!
ट्रम्प
अहो ,व्हिडिसी तुम्ही विसरलात!
भंकस
दमलात क़ाय ?
भंकस माणूस !!!
व्ही सी डी
ट्रम्प (डोनाल्ड)
चांगले आहे ! फरक दिसतोय !!!
ट्रम्प
हे तेच मतदार आहेत का?
......तर एनडीए सोडू; मेघालय CMचा इशारा
मोदींना काळे झेंडे दाखवले
मा. श्री मोदीजींना काळे
त्यांना देशाशी काही घेणे देणे
ट्रम्प
मेन स्ट्रिम मिडीयातले अर्बन
लोकसत्तामधे आलय की, प्रियांका
हे मस्त आहे,
कोर्टाचे कामकाज
कृषी कन्यांचा अन्न त्याग
माझा हि एक व्यवसाय काही
ओ बाप्पू !!!
ट्रम्प
हो ना.. खराब झालेल्या व्ही
बाप्पू (वात्रटपणा)
चावटपणा??? वात्रट पणा...
आरएसएस पसरवतेय जातीय हिंसा
आरएसएस पसरवतेय जातीय हिंसा
अमोल पालेकरांचं भाषण रोखलं