चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९
.
२०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल.
अर्थसंकल्पातील काही ठळक योजना:
महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद
क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद
असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन
उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार
या सुखांनो या!
.
एक प्रकट स्वगत:
मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला.
म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.
वर्गीकरण
वाचने
544811
वाचनखूण
प्रतिक्रिया
783
In reply to अरेरे..परिस्थिती खूप अवघड आहे by शलभ
शलभ
In reply to शलभ by व्ही. डी. सी.
लवकर बरे व्हा.
In reply to लवकर बरे व्हा. by शलभ
शलभ
मतदार बघून घेतील! मग बसा
In reply to मतदार बघून घेतील! मग बसा by डँबिस००७
डँबिस
In reply to डँबिस by व्ही. डी. सी.
आणि कोणाला आणायचं?
In reply to आणि कोणाला आणायचं? by सुबोध खरे
सुबोध खरे
१५. या सरकारने राफेल डील
फुकटची वायफळ बडबड
करत आहात.In reply to १५. या सरकारने राफेल डील by सुबोध खरे
सुबोध खरे
In reply to सुबोध खरे by व्ही. डी. सी.
तुमचे प्रत्येक वाक्य वाचताना
In reply to तुमचे प्रत्येक वाक्य वाचताना by ट्रम्प
ट्रम्प (अमेरिकन मराठी वाटतं?)
In reply to सुबोध खरे by व्ही. डी. सी.
आणि सत्तापालट नाही झाला तर हे
In reply to १५. या सरकारने राफेल डील by सुबोध खरे
डॉ. साहेब
In reply to डॉ. साहेब by मामाजी
यांचा पोपट ज्या चिठ्ठ्या
In reply to यांचा पोपट ज्या चिठ्ठ्या by सुबोध खरे
प्रा. नागुतात्या आढ्ये
In reply to प्रा. नागुतात्या आढ्ये by महेश हतोळकर
महेश हतोळकर
In reply to यांचा पोपट ज्या चिठ्ठ्या by सुबोध खरे
सुबोध खरे (खरे-खोटे)
In reply to डॉ. साहेब by मामाजी
(शकुनी) मामाजी
व्ही सी डी.
In reply to व्ही सी डी. by बाप्पू
ओ बाप्पू............
ओ बाप्पू !!!!
In reply to ओ बाप्पू !!!! by ट्रम्प
ट्रम्प
In reply to ट्रम्प by व्ही. डी. सी.
अहो ,व्हिडिसी तुम्ही विसरलात!
In reply to अहो ,व्हिडिसी तुम्ही विसरलात! by भंकस बाबा
भंकस
In reply to भंकस by व्ही. डी. सी.
दमलात क़ाय ?
In reply to दमलात क़ाय ? by भंकस बाबा
भंकस माणूस !!!
In reply to भंकस माणूस !!! by व्ही. डी. सी.
व्ही सी डी
In reply to व्ही सी डी by ट्रम्प
ट्रम्प (डोनाल्ड)
In reply to ट्रम्प (डोनाल्ड) by व्ही. डी. सी.
चांगले आहे ! फरक दिसतोय !!!
In reply to चांगले आहे ! फरक दिसतोय !!! by ट्रम्प
ट्रम्प
In reply to भंकस माणूस !!! by व्ही. डी. सी.
हे तेच मतदार आहेत का?
......तर एनडीए सोडू; मेघालय CMचा इशारा
मोदींना काळे झेंडे दाखवले
In reply to मोदींना काळे झेंडे दाखवले by व्ही. डी. सी.
मा. श्री मोदीजींना काळे
In reply to मा. श्री मोदीजींना काळे by डँबिस००७
त्यांना देशाशी काही घेणे देणे
In reply to त्यांना देशाशी काही घेणे देणे by ट्रम्प
ट्रम्प
मेन स्ट्रिम मिडीयातले अर्बन
लोकसत्तामधे आलय की, प्रियांका
In reply to लोकसत्तामधे आलय की, प्रियांका by शाम भागवत
हे मस्त आहे,
कोर्टाचे कामकाज
कृषी कन्यांचा अन्न त्याग
In reply to कृषी कन्यांचा अन्न त्याग by Chandu
माझा हि एक व्यवसाय काही
ओ बाप्पू !!!
In reply to ओ बाप्पू !!! by ट्रम्प
ट्रम्प
In reply to ओ बाप्पू !!! by ट्रम्प
हो ना.. खराब झालेल्या व्ही
In reply to हो ना.. खराब झालेल्या व्ही by बाप्पू
बाप्पू (वात्रटपणा)
In reply to बाप्पू (वात्रटपणा) by व्ही. डी. सी.
चावटपणा??? वात्रट पणा...
आरएसएस पसरवतेय जातीय हिंसा
In reply to आरएसएस पसरवतेय जातीय हिंसा by व्ही. डी. सी.
आरएसएस पसरवतेय जातीय हिंसा
अमोल पालेकरांचं भाषण रोखलं
In reply to अमोल पालेकरांचं भाषण रोखलं by व्ही. डी. सी.
व्ही सी डी..
In reply to व्ही सी डी.. by बाप्पू
एनजीएमए मेल्याबद्दल
भ्रष्ट काँग्रेसची सत्ता
In reply to भ्रष्ट काँग्रेसची सत्ता by डँबिस००७
व्ही सी डी..
In reply to व्ही सी डी.. by बाप्पू
बाप्पू
In reply to बाप्पू by व्ही. डी. सी.
तुम्ही खांग्रेस बद्दल मौनमोहन
In reply to भ्रष्ट काँग्रेसची सत्ता by डँबिस००७
काहीही म्हणा !!
भाजप नेते, कार्यकर्ते व अंध, मंद, नमोरुग्ण लोकांसाठी चांगली सोय!
व्ही डी सी हा कोणाचा अवतार आहे?
In reply to व्ही डी सी हा कोणाचा अवतार आहे? by ट्रेड मार्क
इग्नोर ??
In reply to इग्नोर ?? by ट्रम्प
ट्रम्प (चिखल)
In reply to व्ही डी सी हा कोणाचा अवतार आहे? by ट्रेड मार्क
ट्रेड मार्क (भुरटे)
In reply to ट्रेड मार्क (भुरटे) by व्ही. डी. सी.
स्वतःची लायकी ओळखून राहा
★भक्त सध्या मोदीच्या काळात
In reply to ★भक्त सध्या मोदीच्या काळात by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
गेली साठ वर्षे , sorry , 1925
In reply to गेली साठ वर्षे , sorry , 1925 by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
धिक्कार! धिक्कार! धिक्कार!
In reply to धिक्कार! धिक्कार! धिक्कार! by व्ही. डी. सी.
काळी मांजर आणि व्ही सी डी,
In reply to काळी मांजर आणि व्ही सी डी, by बाप्पू
बाप्पू
In reply to बाप्पू by व्ही. डी. सी.
धन्यवाद.. कोना एका गरजूला
In reply to काळी मांजर आणि व्ही सी डी, by बाप्पू
छान
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
काय फरक आहे?
In reply to गेली साठ वर्षे , sorry , 1925 by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
गेली साठ वर्षे , sorry , 1925
In reply to गेली साठ वर्षे , sorry , 1925 by डँबिस००७
छान
व्ही. डी. सी.
In reply to व्ही. डी. सी. by mayu4u
mayu4u (फिरकी)
In reply to mayu4u (फिरकी) by व्ही. डी. सी.
फिरकी नाही हो साहेब,
In reply to फिरकी नाही हो साहेब, by mayu4u
एम आय एम ला इति श्री मोगा खान
In reply to एम आय एम ला इति श्री मोगा खान by सुबोध खरे
एम आय एम ला वाले सुद्धा
संपादक मंडळ
कुछ
In reply to कुछ by माईसाहेब कुरसूंदीकर
कसले प्रश्न?
१) "पंतप्रधानांचे कार्यालय राफेल बोलणीत हस्तक्षेप करत आहे. " असा सरळ शेरा संरक्षण सचिवाने मारला आहे.या सचिवांचा राफेलच्या कुठल्याच चर्चेत काहीच संबंध नव्हता असे "Pricing Negotiation Committee" चे प्रमुख असणाऱ्या (नि) एअर मार्शल एसबीपी सिन्हा यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. मग अश्या संबंध नसलेल्या व्यक्तीने या चौकश्या का कराव्या आणि असे पत्र का पाठवावे?२) दोन महिन्यांनी पर्रिकरांनी शेरा लिहिला आहे. "It appears that PMO and French President are monitoring the progress of the issue" म्हणजे पर्रेकरांनादेखील पंतप्रधान कार्यालय नक्की काय करत आहे हे माहित नाही.अश्या संबंध नसलेल्या व्यक्तीने पाठवलेल्या पत्रावर पर्रीकरांनी काहीतरी शेरा मारला म्हणून हा सौदा का संशयास्पद आहे? पत्र पाठवायचा अधिकार आहे म्हणून त्याने पत्र पाठवले पण पर्रीकरांनी थातुरमातुर उत्तर देऊन त्याला वाटेल लावले असे असू शकेल ना? का म्हणून संबंध नसलेल्या त्या व्यक्तीला आतल्या गोटातली खरी बातमी सांगावी? मुळात G२G सौदा असल्याने संशयच घ्यायचा झाला तर दोन्ही सरकारांवर घ्यावा लागेल ना? का मोदींनी फ्रांस सरकारला अंधारात ठेऊन घोटाळा केला? यात कोणी मध्यस्थ आहे असे समोर आले आहे का? मध्यस्थ असेल तर त्याचे नाव काय आहे? संपूर्ण सौदाच ५९००० कोटींचा असल्याने ३०००० कोटी रुपये रिलायन्सला द्यायचा प्रश्नच येत नाही. ऑफसेट म्हणून भारतीय कंपन्यांना काम द्यायची अट काँग्रेसच्याच काळात टाकली गेली आहे. त्यानुसार ५०% ऑफसेट म्हणून भारतीय कंपन्यांनाच काम द्यावे असे करारात ठरले असेल तर त्यात चुकीचे काय आहे? २९००० कोटींचे काम ऑफसेट म्हणून जवळपास ७५ कंपन्यांमध्ये विभागून देण्यात आले आहे, त्यातीलच एक रिलायन्स आहे. जवळपास ८५० कोटींचा प्रकल्प Dassault Reliance Aerospace या नावाने टाकला आहे आणि त्यात Falcon विमानाचे कॉकपिट बनवण्याचे कामही सुरु झाले आहे. तसेच राफेल विमाने पूर्ण तयार होऊनच येणार आहेत त्यामुळे रिलायन्सचा या विमानांमध्ये काहीच सहभाग नसणार. पुढचा प्रश्न फक्त ३६ विमानच का घेतली? तर तातडीची गरज म्हणून आत्ता ३६ विमाने (२ Squadrans) घेण्यात आली. याचा अर्थ पुढे काहीच व्यवहार होणार नाही असा आहे का? २०१४ आधीचा व्यवहार Technology Transfer च्या अटी मान्य होत नव्हत्या म्हणून थांबला होता. पण त्यासाठी संपूर्ण व्यवहार थांबवणे कितपत शहाणपणाचे होते? ३६ विमाने घेतलीच आहेत आता पुढील चर्चा होतच राहील. शेवटचा प्रश्न म्हणजे HAL चे हाल का करतात? युपीए च्या काळात २६ विमाने फ्रान्समध्येच तयार होऊन येणार होती (अशी चर्चा चालू होती). आता २६ च्या ऐवजी ३६ येणार आहेत. मुळात प्रश्न हा आहे की HAL कडे एवढे हाय टेक विमान तयार करण्याइतके स्किल आहे का? तेजसची काय परिस्थिती आहे आपण बघतोय. सुखोई आणि मिग यांचा मेंटेनन्स HAL करते त्यांची काय अवस्था आहे हे पण आपल्याला माहित आहे. उगाच त्यांना जमणार नाही असे काम कशाला त्यांच्या डोक्यावर थापायचे? असे प्रयोग करण्याइतका वेळ आणि पैसे आपल्याकडे आहे का? आणि जरी वेळ आणि पैसे असेल तरी सैनिकांचा अमूल्य जीव का म्हणून धोक्यात घालायचा?In reply to कसले प्रश्न? by ट्रेड मार्क
हम्म
In reply to कुछ by माईसाहेब कुरसूंदीकर
माईसाहेबांचं रफालचा "बेंड"
मला पण काही प्रश्न पडलेत
In reply to मला पण काही प्रश्न पडलेत by ट्रेड मार्क
होय ना
In reply to होय ना by भंकस बाबा
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
अजिबात नाही बैकफुटवर
In reply to अजिबात नाही बैकफुटवर by भंकस बाबा
छान
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
नक्कीच,
In reply to नक्कीच, by भंकस बाबा
इशरत जहां , अफजल , मेनन ,
In reply to इशरत जहां , अफजल , मेनन , by ट्रम्प
छान
In reply to होय ना by भंकस बाबा
राफेल.. शब्द सोपा आहे.. आणि
In reply to मला पण काही प्रश्न पडलेत by ट्रेड मार्क
संरक्षण सामग्री खरेदी
केजरीवाल नावाचा जोकर !!
https://d3fy651gv2fhd3
In reply to https://d3fy651gv2fhd3 by शाम भागवत
https://d3fy651gv2fhd3
In reply to https://d3fy651gv2fhd3 by शाम भागवत
उत्तम
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
बेरोजगारीचे आणखी एक कारण आहे.
In reply to बेरोजगारीचे आणखी एक कारण आहे. by शाम भागवत
सरकार बनवायला जनता काय बघते हे महत्वाचे
अवतार कार्य संपवले का ????
खान्ग्रेस चा इतिहास पाहता
In reply to खान्ग्रेस चा इतिहास पाहता by ट्रम्प
हम्म
In reply to खान्ग्रेस चा इतिहास पाहता by ट्रम्प
मोदींनीं ईमानदारी ने प्रयत्न
In reply to खान्ग्रेस चा इतिहास पाहता by ट्रम्प
छान प्रयत्न केले
In reply to छान प्रयत्न केले by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
म्हणुन तो माणुस वाचला !!
In reply to छान प्रयत्न केले by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
तुमचे राजमाता व युवराज बेलवर
In reply to तुमचे राजमाता व युवराज बेलवर by डँबिस००७
भले भले सलमान सुटले,
In reply to भले भले सलमान सुटले, by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
National Herald row: I-T Dept
In reply to National Herald row: I-T Dept by डँबिस००७
ये तो शुरुआत है !! अभी तो
In reply to ये तो शुरुआत है !! अभी तो by डँबिस००७
छान
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
बा मोगा,
In reply to बा मोगा, by lakhu risbud
छान
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
मोदींचा TDS कापून जात असेल
काश्मिरी फुटीर वाद्यांनी आज
In reply to काश्मिरी फुटीर वाद्यांनी आज by जानु
याला म्हणतात कश्मीरी मुस्लिम ची अस्मितता !!!
In reply to याला म्हणतात कश्मीरी मुस्लिम ची अस्मितता !!! by ट्रम्प
पुरोगामी आणि फेक्युलर ची
From the book "Advice &
नोटबंदीच्या नंतर देशात अचानक
In reply to नोटबंदीच्या नंतर देशात अचानक by डँबिस००७
त्या सोने विकल्याला अनेक कारणे hotee
In reply to त्या सोने विकल्याला अनेक कारणे hotee by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
गांधी नेहरूंचे सुंता जानवे
In reply to गांधी नेहरूंचे सुंता जानवे by डँबिस००७
काळीमाऊ बरोबर बोलतीय.
In reply to काळीमाऊ बरोबर बोलतीय. by शाम भागवत
काळी माऊ, तिप्पट नव्हे पाचपट.
In reply to काळी माऊ, तिप्पट नव्हे पाचपट. by शाम भागवत
खर म्हणजे चौपटीपेक्षा जास्त.
In reply to काळीमाऊ बरोबर बोलतीय. by शाम भागवत
तीन लाख कोटींचे नव्हे ४२०००
In reply to काळीमाऊ बरोबर बोलतीय. by शाम भागवत
तीन लाख कोटींचे नव्हे ४३०००
In reply to तीन लाख कोटींचे नव्हे ४३००० by नगरीनिरंजन
हे प्रकरण इतके जुने झाले आहे
In reply to तीन लाख कोटींचे नव्हे ४३००० by नगरीनिरंजन
आपण दिलेली लिंक वाचली. आणखीही
गांधी परिवाराने, पहिल्यांदा
उत्तम
जो है भ्रष्ट, उसेही मोदीसे कष्ट
राफेल राफेल
In reply to राफेल राफेल by महेश हतोळकर
तरी सुद्धा आदरणीय रागा जी
In reply to तरी सुद्धा आदरणीय रागा जी by ट्रम्प
कदापिही नाही
In reply to राफेल राफेल by महेश हतोळकर
हो पण..
In reply to हो पण.. by झेन
झेन्या
In reply to झेन्या by माईसाहेब कुरसूंदीकर
माई
In reply to माई by झेन
माई
अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या (एएमयू)
In reply to अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या (एएमयू) by चौथा कोनाडा
अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या
In reply to अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या by डँबिस००७
माफ करा
In reply to माफ करा by इरसाल
ईरसाल
In reply to अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या (एएमयू) by चौथा कोनाडा
ह्म्म्म्म
In reply to ह्म्म्म्म by इरसाल
आपण नाही का कधी कधी आपल्या
राज्यसभेत बोलताना, स पा चे
In reply to राज्यसभेत बोलताना, स पा चे by डँबिस००७
चित्र- 1
...
In reply to ... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
ही अंधश्रद्धा आहे.
अतिसेक्युलर असण्याचे परिणाम
In reply to अतिसेक्युलर असण्याचे परिणाम by ट्रेड मार्क
प्लिज, लेट मी गो
In reply to प्लिज, लेट मी गो by ट्रेड मार्क
बाप रे