चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९
.
२०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल.
अर्थसंकल्पातील काही ठळक योजना:
महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद
क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद
असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन
उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार
या सुखांनो या!
.
एक प्रकट स्वगत:
मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला.
म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.
याद्या
544916
प्रतिक्रिया
783
वर्गीकरण
मिसळपाव
छान
सहसा अंतरिम अर्थसंकल्पात मोठे
विधिनिषेध बाळगायचा नाही असं
In reply to सहसा अंतरिम अर्थसंकल्पात मोठे by नगरीनिरंजन
कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणे
In reply to विधिनिषेध बाळगायचा नाही असं by डँबिस००७
म्हणून तर कॉंग्रेसला लोकांनी
In reply to विधिनिषेध बाळगायचा नाही असं by डँबिस००७
गेल्या चार-साडेचार वर्षापासून वाजणारी तीच घिसीपीटी रेकॉर्ड...
In reply to म्हणून तर कॉंग्रेसला लोकांनी by नगरीनिरंजन
हणून तर कॉंग्रेसला लोकांनी नाकारलं. हे वेगळे असतील असं वाटलं होतं; पण...--- हे तुम्हाला किती लोकांनी पर्सनली येऊन सांगितले ?बातम्या वाचत असतो मी.
In reply to गेल्या चार-साडेचार वर्षापासून वाजणारी तीच घिसीपीटी रेकॉर्ड... by प्रसाद_१९८२
अंतरिम अर्थसंकल्प
In reply to बातम्या वाचत असतो मी. by नगरीनिरंजन
म्हणून तर कॉंग्रेसला लोकांनी नाकारलं. हे वेगळे असतील असं वाटलं होतं; पण...काँग्रेसला २०१४ मध्ये अंतरिम अर्थसंकल्प मांडताना विधिनिषेध पाळला नाही म्हणून नाकारलं असं म्हणताय? अति झालेली भ्रष्टाचाराची प्रकारणे, रिमोटवर चालणारे पंप्र, पॉलिसी पॅरालिसिस यासारखी बरीच कारणे होती.हे वेगळे...
In reply to म्हणून तर कॉंग्रेसला लोकांनी by नगरीनिरंजन
शेतकऱ्यांना सवलती
शेतकऱ्याने आज पर्यन्त कधी धान्य ची मदत मागितली आहे का ?
In reply to शेतकऱ्यांना सवलती by कंजूस
शेतकरी टॉमेटो कांद्याला भाव
In reply to शेतकऱ्याने आज पर्यन्त कधी धान्य ची मदत मागितली आहे का ? by ट्रम्प
ENAM (Electronic National Agri Market) ह्या योजने अंतर्गत आहे !
In reply to शेतकरी टॉमेटो कांद्याला भाव by डँबिस००७
भाजप चे विधिनिवेश गुंडाळने
हम्म
भाजपा सरकारने जबर दस्त बजेट
अगदी अगदी ..
In reply to भाजपा सरकारने जबर दस्त बजेट by डँबिस००७
आदिलशहाचे हेर आंतरजालावर सापडतात का
In reply to अगदी अगदी .. by विशुमित
बर बर सांगतो..!
In reply to आदिलशहाचे हेर आंतरजालावर सापडतात का by lakhu risbud
रॉबर्ट वदरा जामीन मंजूर
याकूब मेमन आठवतो का? -गा.पै.
In reply to रॉबर्ट वदरा जामीन मंजूर by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
व्यावसाईक आणि वैयक्तिक
In reply to रॉबर्ट वदरा जामीन मंजूर by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
अरेच्चा
In reply to रॉबर्ट वदरा जामीन मंजूर by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
नशीब , कसाब, अफजलला काँग्रेसने फाशी दिलीकाँग्रेसने फाशी दिली होय. आम्हाला वाटायचं कोर्ट फाशीची शिक्षा सुनावते आणि प्रशासनाला त्याची अंमलबजावणी करायला लागते. काँग्रेसच्या काळात कोर्ट स्वतंत्रपणे काम करायचं असे म्हणतात, म्हणजे कोर्टाच्या या निर्णयात काँग्रेसचा काही हात नसणार. अफझल गुरूच्या फाशीविरोधात कोणी प्रोटेस्ट केले होते? अफझल तेरे कातिल जिंदा है म्हणून कोणी घोषणा दिल्या आणि त्यांचे समर्थन कोणी केलं होतं? याकूब मेमनला वाचवण्यासाठी किती प्रयत्न कोणी केले? रात्री कोर्ट कोणी उघडायला लावले? त्याही पेक्षा मोठा प्रश्न अतिरेकी एवढे आत येऊन विध्वंस करतात याची जबाबदारी तत्कालीन सरकारवर का नाही? अतिरेकी हल्ले, बिनबोभाट चाललेली घुसखोरी, तयार झालेले नक्षली आणि अतिरेकी ही सगळी काँग्रेसचीच तर देण आहे. बाकी तुम्हाला घोटाळेबाज, देशाविरोधात घोषणा देणारे आणि अतिरेकी यांच्यातला फरक समजावा अशी देवाकडे प्रार्थना करतो....
In reply to अरेच्चा by ट्रेड मार्क
काळे मांजर
In reply to ... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
कुठली बातमी
In reply to काळे मांजर by ट्रेड मार्क
...
In reply to अरेच्चा by ट्रेड मार्क
ब्लैककैट +111111111
In reply to ... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
नशीब , कसाब, अफजलला
ती त्यांची वैयक्तिक मते होती
In reply to नशीब , कसाब, अफजलला by डँबिस००७
अशी मते असलेल्या...
In reply to ती त्यांची वैयक्तिक मते होती by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
छान
In reply to अशी मते असलेल्या... by mayu4u
दिपक तलवार नावाच्या दलालला
जास्त नाचू नगा
In reply to दिपक तलवार नावाच्या दलालला by डँबिस००७
गेल्या महिन्यात एक परदेशी पकडला होता,
In reply to जास्त नाचू नगा by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
सीबीआयच्या डायरेक्टर
अगदी बरोबर...!
In reply to सीबीआयच्या डायरेक्टर by डँबिस००७
विरोधी पक्षाचा मान भाजप ने
In reply to सीबीआयच्या डायरेक्टर by डँबिस००७
खर्गे भाऊंनी जे कारण दिलंय ते
In reply to सीबीआयच्या डायरेक्टर by डँबिस००७
देशाच्या तत्कालीन गृहमंत्री
देशाच्या तत्कालीन गृहमंत्री
In reply to देशाच्या तत्कालीन गृहमंत्री by आनन्दा
म्हणजे सरकार चालवायचे तरी कोण?-- मला वाटते हा प्रश्न कधीतरी अमिताभच्या केबीसी मधे येऊ शकतो. जर असा प्रश्न केबीसीमधे कधी आलाच, तर या प्रश्नाचे चार ऑप्शन काय असू शकतात ?या प्रश्नाचे चार ऑप्शन
In reply to देशाच्या तत्कालीन गृहमंत्री by प्रसाद_१९८२
छान
In reply to देशाच्या तत्कालीन गृहमंत्री by प्रसाद_१९८२
तुम्ही पहिल्यापासूनच असे आहात
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
हम्म
https://www.loksatta.com
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
हॅ हॅ हॅ
In reply to https://www.loksatta.com by विशुमित
अवतार
पांचटपणा आहे हा कांग्रेसचा!!
In reply to अवतार by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
प्रियंकाला शूर्पणखा , पुतना
भारताची वाढती ताकद !!
अगदी ग्रेट वर्क डन..!!
In reply to भारताची वाढती ताकद !! by डँबिस००७
छान
In reply to अगदी ग्रेट वर्क डन..!! by विशुमित
बडा
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
भारताची ताकद
In reply to भारताची वाढती ताकद !! by डँबिस००७
आमच्या सारखच त्यांचा पण एखादा
In reply to भारताची ताकद by Chandu
आणि हे "चहा पेक्षा किटली गरम"
In reply to आमच्या सारखच त्यांचा पण एखादा by विशुमित
गुड गोईंग.
In reply to भारताची वाढती ताकद !! by डँबिस००७
काजु
In reply to गुड गोईंग. by अर्धवटराव
दुबईच्या एका शेखची मुलगी
In reply to गुड गोईंग. by अर्धवटराव
अवतार
?
In reply to अवतार by Chandu
लायकी आहे का?
In reply to ? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
...
In reply to लायकी आहे का? by भंकस बाबा
क़ाय म्हणता!
In reply to ... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
का ,
In reply to क़ाय म्हणता! by भंकस बाबा
...
In reply to का , by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
बलिदान ? अय्या, कोणी केल
In reply to ... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
छान
In reply to बलिदान ? अय्या, कोणी केल by डँबिस००७
पत्ते पिसताना
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
ब्लैककैट !!!!!एकदम बरोबर .

अय्या , यादी करायला काय
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
जबरदस्त !!!! प्रतिसाद
In reply to क़ाय म्हणता! by भंकस बाबा
सिबीआयच्या अधिकाऱ्यांना कलकत्त्यात अटक
म्हणे प बंगाल मध्ये येण्यास
In reply to सिबीआयच्या अधिकाऱ्यांना कलकत्त्यात अटक by ट्रेड मार्क
??
In reply to म्हणे प बंगाल मध्ये येण्यास by ट्रम्प
भाजप नेत्यांचे हेलीकॉप्टर
In reply to ?? by अनन्त अवधुत
वेस्ट बंगाल मधल्या गौड बंगाल
छान
कुठे आहे पीडीएफ?
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
भारती घोष नामक एक आयपीएस
UK home secretary approves
आता नितिन गडकरी !!!!!
हल्ली मिडियावाले टीआरपीसाठी
In reply to आता नितिन गडकरी !!!!! by ट्रम्प
खर आहे श्याम ,
In reply to हल्ली मिडियावाले टीआरपीसाठी by शाम भागवत
रागानं शारदा चिटफ़ंड घोटाळ्यात
शारदा, नारदा चीट फंड स्कॅम
In reply to रागानं शारदा चिटफ़ंड घोटाळ्यात by चौथा कोनाडा
बरोबर !
In reply to शारदा, नारदा चीट फंड स्कॅम by डँबिस००७
वैष्णव जन तो
+१०१
In reply to वैष्णव जन तो by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
मोदींनी " वैष्णव जन तो"
In reply to वैष्णव जन तो by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
अगदी बरोबर आहे.
In reply to मोदींनी " वैष्णव जन तो" by डँबिस००७
माहिश्मती साम्राज्यम् नमस्ते नमस्ते?
In reply to अगदी बरोबर आहे. by विशुमित
पूजा पांडेला अटक
भारतात Intolerance वाढला आह
In reply to पूजा पांडेला अटक by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
ब्लैककैट
In reply to पूजा पांडेला अटक by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
हि एक प्रकारची विकृती आहे.
In reply to पूजा पांडेला अटक by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
पूजा पांडे आणि तिचा पती अशोक
लोक महात्मा गांधीजींच्या
तुम्ही करा
In reply to लोक महात्मा गांधीजींच्या by डँबिस००७
तिकडचे नागरिकत्व घ्या व शाखा
In reply to तुम्ही करा by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
छान
In reply to तिकडचे नागरिकत्व घ्या व शाखा by डँबिस००७
बाबर ?
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
कायच्या काय !
In reply to बाबर ? by ट्रम्प
...
In reply to कायच्या काय ! by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
मोगा खान
In reply to ... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
जाता जाता -- शांतताप्रिय
In reply to मोगा खान by सुबोध खरे
अहो, त्यांचा सगळाच गोंधळ आहे
In reply to जाता जाता -- शांतताप्रिय by सुबोध खरे
त्यांनी वेगळा देश मागीतला आणि
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
काहीही बोलता राव तुम्ही !
In reply to तिकडचे नागरिकत्व घ्या व शाखा by डँबिस००७
मला काय वाटतं आहे ह्या
In reply to लोक महात्मा गांधीजींच्या by डँबिस००७
गांधीना कोण लक्ष्यात ठेवतय!
In reply to मला काय वाटतं आहे ह्या by विशुमित
गांधीजी डॉ आंबेडकर याना
गांधी पटो वा ना पटो असे
गांधीजींच्या पुतळ्याला गोळ्या
In reply to गांधी पटो वा ना पटो असे by उगा काहितरीच
गांधीजींच्या पुतळ्याला गोळ्या
In reply to गांधीजींच्या पुतळ्याला गोळ्या by सुबोध खरे
गांधीच्या पुतळ्याला गोळ्या घालणे
In reply to गांधी पटो वा ना पटो असे by उगा काहितरीच
गांधीजींंच्या पुतळ्याला असे
In reply to गांधीच्या पुतळ्याला गोळ्या घालणे by मामाजी
नथूराम गोडसेचे समर्थक या
नथूराम गोडसेचे समर्थक या
तुमच्या दुर्दैवानं...
In reply to नथूराम गोडसेचे समर्थक या by व्ही. डी. सी.
हा तुमचा सर्वात मोठा भ्रम आहे
In reply to तुमच्या दुर्दैवानं... by mayu4u
आणि हा तुमचा सर्वात मोठा
In reply to हा तुमचा सर्वात मोठा भ्रम आहे by व्ही. डी. सी.
ट्रम्प भाऊ
In reply to आणि हा तुमचा सर्वात मोठा by ट्रम्प
व्ही डी सी
In reply to हा तुमचा सर्वात मोठा भ्रम आहे by व्ही. डी. सी.
अहो भंकस
In reply to व्ही डी सी by भंकस बाबा
तुमचा नक्की आक्षेप कशाला आहे ते नक्की करा.
In reply to अहो भंकस by व्ही. डी. सी.
मला सुद्धा डावूट होताच !!!!
In reply to तुमचा नक्की आक्षेप कशाला आहे ते नक्की करा. by mayu4u
१५ दिवस
In reply to व्ही डी सी by भंकस बाबा
"तो दिवस तुम्हाला बघायला मिळणार नाही..."
In reply to तुमच्या दुर्दैवानं... by mayu4u
कसं आहे,
In reply to "तो दिवस तुम्हाला बघायला मिळणार नाही..." by विशुमित
छान
In reply to कसं आहे, by mayu4u
जमल्यास थोडी बुद्धी वापरत चला.
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
छान
In reply to जमल्यास थोडी बुद्धी वापरत चला. by mayu4u
ब्लैककैट
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
अहो मी कौतूक केले आहे. उलट
In reply to कसं आहे, by mayu4u
नितीन गडकरीच्या कामाची सोनिया
२०१९ निवडणूकांत भाजप सगळ्यात
In reply to नितीन गडकरीच्या कामाची सोनिया by डँबिस००७
सध्याच्या पंत प्रधानांनीच
In reply to २०१९ निवडणूकांत भाजप सगळ्यात by मोहन
भक्त हे साधेसुधे भक्त नसून
In reply to नितीन गडकरीच्या कामाची सोनिया by डँबिस००७
भक्त हे साधेसुधे भक्त नसून
In reply to भक्त हे साधेसुधे भक्त नसून by व्ही. डी. सी.
एन डी ए (मोदी सरकार) सरकारने पावणे पाच वर्षांमध्ये काय काय केले?
In reply to भक्त हे साधेसुधे भक्त नसून by डँबिस००७
एन डी ए (मोदी सरकार) सरकारने पावणे पाच वर्षांमध्ये काय काय केले?
In reply to एन डी ए (मोदी सरकार) सरकारने पावणे पाच वर्षांमध्ये काय काय केले? by व्ही. डी. सी.