भाजप सरकार - दिल्ली ते गल्ली. प्रतिमा आणि वस्तुस्थिती .
2019
मोदी भाजप सरकारचा कारभार अतिशय उत्तम चालू आहे असे इथल्या बहुसंख्य जनतेचे मत आहे. आनंद आहे. मी आता एक नवीन धागा काढत आहे. जिथे फक्त सरकारची उलट सुलट नीती / बनवा बनवी / जनतेची पिळवणूक कशी चालते याच्या "फक्त बातम्या" टाकणार आहे. अर्थात लिंक्स. सर्व तटस्थ जनतेला आमंत्रण आहे इथे !! इथे कोणतीही चर्चा अपेक्षित नाही. मोदी प्रेमी जनतेने याला उलट उत्तर म्हणुन कारभार कसा उत्तम चालू आहे यावर नवीन धागा काढावाच. तिकडे जरूर लिंक्स द्या. आता ४/५ महिन्यात परीक्षा आलेली आहे. त्या मुळे हे होणे जरुरीचे आहे.
अजून एक - पूर्वानुलोकन म्हणून हि हा धागा उपयोगी पडेल.
भक्तांनी सुरुवात करावी GST / रेरा / UPI पेमेंट इ इ पासून . आगे बढो !!
वाचने
193882
वाचनखूण
प्रतिक्रिया
374
In reply to सर्वोच्च न्यायालयात हरल्यावर by सुबोध खरे
आणि या "जे पी सी" चा रिपोर्ट
In reply to सर्वोच्च न्यायालयात हरल्यावर by सुबोध खरे
सर्वोच्च न्यायालयाला
In reply to कुठे प्लॅन दिला आहे जरा लिंक by विशुमित
महोदय
वैयक्तीक हल्ले करायला सुरवात कुठून होते ते एकदा तपासुन पहा. ब्रिलियंट वगेरे वगेरे.मी ब्रिलियंट हे प्लॅनसाठी म्हणलं होतं, तुम्हाला नव्हे. तेव्हा गैरसमज नसावा.बाकी मी विचारले होते, जे पी सी द्वारे चौकशी केली अणि तरी देखील जनता / विरोधी पक्षाने त्यावर शंका घेतल्या, यात समस्या काय आहे ?शंका घ्यायला काहीच हरकत नाही पण वांझोटे आरोप नकोत. दासू कंपनी, भाजपचे लोक सोडून द्या पण अगदी फ्रांस सरकार, सुप्रीम कोर्ट, एअरफोर्स चीफ आणि यातले जाणकार व जबाबदार लोक सांगत आहेत ते पण मान्य नसावं? मिपाकर रणजित चितळे यांनी राफेल वर लेखमालिका लिहिली आहे, त्यात सुद्धा सगळं व्यवस्थित मांडलं आहे. किंमत जास्त दिली असा आरोप होतोय तर किंमत ठरवणे आणि मुख्य करार दोन्ही सरकारांमध्ये झाला. मग कोणी कोणाला लाच दिली असावी? या व्यवहारात कोणी दलाल आहे हे आढळून आलं आहे का? दुसरीकडे जेव्हा भारताने करार केला त्याच सुमारास कतारने पण दासू कडून २४ राफेल विमाने घेतली. त्यांना २४ विमाने ७ बिलियन डॉलर्स ना मिळाली. तीच ३६ विमाने आपल्याला ८.७ बिलियन डॉलर्स मध्ये मिळाली. मग कतारमध्ये कोणी पैसे खाल्ले असावेत? एक साधं लॉजिक आहे. कुठल्याही वस्तूची १० वर्षांपूर्वीची किंमत ही आजच्या किमतीपेक्षा कमीच असणार आहे. त्यातूनही जर हाय टेक लढाऊ विमानांसारखी वस्तू तर १० वर्षांपूर्वीच्याच किमतीत मिळावी ही अपेक्षा म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय दासूने गेल्या ८-१० वर्षात विमानात काहीच बदल केले नाहीत का? आता जी विमाने आपल्याला मिळणार आहेत त्यातील पहिले विमान टेस्टिंग साठी आले आणि त्याला क्लिअरन्स पण मिळाला. त्यात काय नवीन आहे ते वाचा.काय दिवस आलेत लोक घरच्या प्रश्नाला राष्ट्रीय प्रश्नाशी जोडत बसतात.हे सर्व समजायला सोपं जावं म्हणून एक आपल्या सगळ्यांनी कधीना कधी अनुभवलेले म्हणून कारचे एक उदाहरण दिले. त्यात साधारणपणे सगळ्यांना माहित असलेली गाडी म्हणजे मारुती स्विफ्ट उदाहरण म्हणून घेतली. तर आता तुम्ही स्विफ्टवर अडकून बसलात. मी कधीच स्विफ्ट घेतली नाही आणि मी ती बघायलाही शोरूम मध्ये गेलो नव्हतो. हे केवळ एक उदाहरण आहे. राष्ट्रीय प्रश्नाचं म्हणाल तर पुरेशी लढाऊ विमाने नसणे हा प्रश्न गेल्या २० वर्षांपासून आहे. विमानांची गरज हि वाजपेयी सरकारने मान्य करून त्यावर पुढील प्रोसेस चालू केली. प्रत्येक वर्षागणिक हा प्रश्न अधिकच महत्वाचा होत असताना काँग्रेसने १० वर्षांत का करार करून ऑर्डर देऊन टाकली नाही? (काय दिवस आलेत, लोकांना उदाहरण म्हणून दिलेलं पण उलगडून सांगायला लागतं आणि वर ब्रिलियंट म्हणलं तर राग पण येतो)In reply to अवघड आहे by ट्रेड मार्क
मला माहित आहे माझे प्रश्न
In reply to राफेल - घोटाळा नसल्याचा समज चुकीचा by अभिजित - १
शारंगधर सुखसारक वटी घेत जावा
वाह ! सरकारचं अभिनंदन.
In reply to वाह ! सरकारचं अभिनंदन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शारीरिक बद्धकोष्टासारखा
In reply to वाह ! सरकारचं अभिनंदन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to +१ by तेजस आठवले
+1
In reply to वाह ! सरकारचं अभिनंदन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Govt repaid over Rs 2 lakh
In reply to Govt repaid over Rs 2 lakh by गब्रिएल
काही उच्च शिक्षितांना हे
भाजप चे मतदार , जे ६ महिन्या
सन एप्रिल २००२ मध्ये तत्कालीन
In reply to सन एप्रिल २००२ मध्ये तत्कालीन by प्रसाद_१९८२
अटल जी ची 2 अणि सद्द 4 वर्षात
आरक्षणाची गोळी भारी
In reply to आरक्षणाची गोळी भारी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा. डॉ.
In reply to आरक्षणाची गोळी भारी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त्यानी बर्याच वेळा त्यांच्या
In reply to त्यानी बर्याच वेळा त्यांच्या by विशुमित
हरी हरी करायला लावले आहे.
In reply to त्यानी बर्याच वेळा त्यांच्या by विशुमित
हरी हरी करायला लावले आहे.
In reply to त्यानी बर्याच वेळा त्यांच्या by विशुमित
हरी हरी करायला लावले आहे.
In reply to हरी हरी करायला लावले आहे. by lakhu risbud
मी हे जाणूनबूजून केले आहे.
एचेएल व कामाचा उरक
In reply to एचेएल व कामाचा उरक by गामा पैलवान
एचएएल चांगली आहे असा दावा
In reply to एचएएल चांगली आहे असा दावा by नगरीनिरंजन
शारीरिक बद्धकोष्ठतेवर इलाज
In reply to एचएएल चांगली आहे असा दावा by नगरीनिरंजन
सरकार खोटारडं आहेच.
In reply to सरकार खोटारडं आहेच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जसजशी निवडणुक जवळ येईल तसतशा
In reply to जसजशी निवडणुक जवळ येईल तसतशा by डँबिस००७
त्यांना फक्त भाजपाने केलेल्या
In reply to त्यांना फक्त भाजपाने केलेल्या by प्रसाद_१९८२
त्यांनी हिरवा चष्मा लावला आहे
In reply to एचएएल चांगली आहे असा दावा by नगरीनिरंजन
नगरीनिरंजन
६४हजार कोटींचे एक लाख कोटी सांगणे आणि खाजगी कंपन्यांकडून टेंडर न मागवता, लिलाव न करता आपल्या मित्रमंडळीची वर्णी लावणे ह्यावर आक्षेप आहेयाचा संदर्भ लागला नाही. जरा स्पष्ट करून सांगाल का?कोणतीही पारदर्शिता न पाळता हे उद्योग केलेत आणि वर सीतारमणबाई त्याचे समर्थन करत आहेत.सुप्रीम कोर्टाने पण निकाल दिला आहे की संपूर्ण प्रोसेस आणि नियम नीट पाळले आहेत. मग तुम्ही आता सुप्रीम कोर्टाला पण खोटं ठरवणार का?कॉंग्रेसपेक्षा हे काहीही वेगळे नाहीय. बोफोर्समध्ये किमान जेपीसीतरी बसवली गेली; इथे तर त्यालाही नकार.बोफोर्सचं नाव घेताय तर - - बोफोर्स सौदा हा भारत सरकार आणि बोफोर्स या स्वीडिश कंपनीत मध्ये झाला. तर राफेल सौदा भारत सरकार आणि फ्रांस सरकार यांच्यात झाला आहे. - बोफोर्सच्या सौद्यात क्वात्रोची नावाचा एक इटालियन दलाल मध्यस्थ होता, जो राजीव (का सोनिया) गांधींचा जवळचा होता. आता राफेल सौद्यात कोण मध्यस्थ आहे सांगा बघू. - कोणी कोणाला किती लाच दिली हे सांगा बघू. - बरं बोफोर्स प्रकरणात १९८७ साली जेपीसी बसवली पण पुढे ही केस कोर्टात दाखल झालीच. राफेल प्रकरणात केस डायरेक्ट सुप्रीम कोर्टात तपासली गेली. - बोफोर्स प्रकरणात जेपीसी जरी दाखल केली गेली तरी त्यात काँग्रेसच्याच लोकांचा भरणा होता. या कारणाने विरोधी पक्षाने बहिष्कार घातला होता. - आता सुद्धा जेपीसी बसवली गेली तर त्यात भाजपचे लोक जास्त असणार कारण काँग्रेसचे तेवढे संख्याबळच नाहीये. मग ते चालणार आहे का तुम्हाला? - जेपीसी बसवून निर्णय येईपर्यंत सौदा पुढे न्यायचा का थांबवून ठेवायचा? यावर तुमचं काय मत आहे?In reply to नगरीनिरंजन by ट्रेड मार्क
जेपीसी बसवून निर्णय येईपर्यंत
जेपीसी बसवून निर्णय येईपर्यंत सौदा पुढे न्यायचा का थांबवून ठेवायचा?विरोधी पक्षांचा आणि विशेषतः काँग्रेसचा "सौदा थांबवून ठेवणे" हाच डाव आहे. त्याचे कारण अगदी सोपे आहे, "आम्ही केले नाही (का ते जगजाहीर आहे) मग आता तुम्हालाही करून त्याचे श्रेय घेऊ देणार नाही... मग त्यात देशाचे नुकसान झाले तरी बेहत्तर", ही जुनीच नीति.In reply to जेपीसी बसवून निर्णय येईपर्यंत by डॉ सुहास म्हात्रे
नाही डॉक्टर साहेब
In reply to नाही डॉक्टर साहेब by महेश हतोळकर
म्हणजे नमके कुठे?
In reply to म्हणजे नमके कुठे? by विशुमित
माहिती नाही
In reply to माहिती नाही by महेश हतोळकर
ओके.
In reply to ओके. by विशुमित
श्या! काय कटकट ये!
In reply to श्या! काय कटकट ये! by महेश हतोळकर
बरं..!
In reply to म्हणजे नमके कुठे? by विशुमित
विशुमित
In reply to विशुमित by ट्रेड मार्क
TM
In reply to TM by विशुमित
NAC
NAC वाल्यांनी कोणापर्यंत माहिती पुरवली या बाबतीत काही वाचण्यात आले नाही.हे काय लाँचच्या आधी आयफोनचे पिक्चर्स लीक होतात तसं आहे का? या सगळ्या गोष्टी आतबट्ट्यातल्या असतात. NAC ही Council म्हणून अशी सहज सापडेल अशी बातमी लीक करेल का? त्यातला कोणीतरी कुठेतरी हळूच काहीतरी करतो आणि बातम्या हस्ते परहस्ते दुसरीकडे पोचतात, मूळ बातमी फोडणारा नामानिराळाच राहतो. मला मुळात हा प्रश्न पडलाय की किंमत सांगा म्हणून एवढा अट्टाहास का? ढोबळ किंमत सांगितली आहे आणि त्यात मूळ विमान, भारताला लागणारे अपग्रेडस, सुटे भाग आणि इतर सेवा पुरवणे इ गोष्टी अंतर्भूत आहेत. मग अगदी खोलात जाऊन चौकशी करा ही मागणी का? ते सुद्धा सुप्रीम कोर्टाने निकाल देऊनही का एवढे मागे लागलेत? माझ्यामते तरी भाजप या प्रकरणात काँग्रेसला खेळवतोय. कितीही आदळआपट केली तरी काँग्रेसला यात काही सिद्ध करता येणार नाही हे माहित आहे. काँग्रेसच्या काळात कुठला करारच झाला नव्हता. आणि सतत मुद्दे बदलत राहणे हे त्याचेच लक्षण आहे. त्यात कहर म्हणजे रागा संसदेत म्हणतो की माझ्याकडे पुरावे नाहीत पण मला वाटतंय की यात घोटाळा झाला. त्यामुळे काँग्रेसचा आरोप खरा आहे असं ज्यांना वाटत असेल त्यांना खरंच आपला प्रणाम आहे. चोराच्या मनात चांदणं या चालीवर काँग्रेसच्या मनात घोटाळे अशी म्हण प्रचलित होईल. पारदर्शिता म्हणजे काय? प्रोसेस पारदर्शक पाहिजे, त्यात कोण कोण लोक सहभागी झालेत हे पारदर्शक पाहिजे, साधारण किती किंमत आहे हे सांगितले गेले पाहिजे, कॉन्ट्रॅक्टच्या जनरल टर्म्स सांगितल्या पाहिजेत. उगाच आपलं काहीतरी बरळत बसायचं. माझ्या या प्रतिसादात मांडलेल्या मुद्द्यांचा प्रतिवाद आहे का? नगरीनिरंजन साहेब गायब झाले, प्रा. डॉ. अश्या मुद्द्यांना प्रतिवाद करत नाहीत, माई तळ्यात मळ्यात आहेत, काही जणांना (नावं घेत नाही) मुद्देसूद प्रतिवाद करताच येत नाही.या विषयातील आमचे knowledge थोडे मर्यादित आहे, हे प्रांजळपणे नमूद करू इच्छितो.ते मर्यादित असायला हरकत नाही, इथे कोणीच सर्वज्ञानी नाहीये. पण निदान डोळे आणि डोके उघडे ठेऊन माहिती घ्यायला पाहिजे. काही लोक तर चक्क ध्रुव राठी आणि विनोद दुआचे व्हिडीओ बघून मत बनवतात. त्यापुढे दुसरं काही ऐकायची पण तयारी नसते. अवघड आहे.In reply to TM by विशुमित
हा हा हा ! काय त्ये झोपेच्ये
The Man Who Predicted 2014
The Man Who Predicted 2014
The Man Who Predicted 2014
70th Republic Day: 7 Abu
Brightest star in South Asia:
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आलेलं बजेट.
भाजप सरकार - दिल्ली ते गल्ली.
भाजप सरकार - दिल्ली ते गल्ली. प्रतिमा खोट्या आरोपांनी काही काळ गढूळ करण्याचा प्रयत्न करता येतो, पण कितीही गदारोळ केला तरी आकड्यांनी सिद्ध होणारी वस्तुस्थिती लपून राहत नाही. :)
संदर्भ : * https://timesofindia.indiatimes.com/business/union-budget-2019-how-you-fared-during-five-years-of-modi-govt/articleshow/67802511.cms * https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/5-years-of-modi-govt-how-your-country-fared/articleshow/67802562.cms १. वैयक्तिक आयकरातील सवलत वाढली :२. भारतातील वैयक्तिक आयकराची इतर देशांतील वैयक्तिक आयकराबरोबर तुलना :
३. करातील (जीएसटी) सवलती :
४. वैयक्तिक गुंतवणुकीपासून येणार्या उत्पन्नावरील कर :
५. बाजारातील (स्टॉक मार्केट) वैयक्तिक गुंतवणुकीवरील परतावा :
६. देशाचे सकल उत्पन्न (जीडीपी) :
७. देशाची आर्थिक तूट:
८. एकूण सबसिडींचे जीडीपी बरोबरचे प्रमाण (%) :
९. बँकामध्ये केलेल्या गुंतवणुकीचे आणि बँकेतून घेतलेल्या कर्जाचे दर :
१०. खाजगी क्षेत्रातील गुंतवणूकः
११. परदेशांतून आलेली गुंतवणूक (एफडीआय) :
१२. बेरोजगारी (%) :
१३. गरीबीचे प्रमाण (%) :
In reply to भाजप सरकार - दिल्ली ते गल्ली. by डॉ सुहास म्हात्रे
तक्ते दिसंत नाहीत
हे बघा खोटे नाटे तक्ते टाकून लोकांना फसवू नका.
In reply to हे बघा खोटे नाटे तक्ते टाकून लोकांना फसवू नका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अश्याच सुखस्वप्नांत मग्न रहा.