मला कार्यालयात काम करताना नेहमी पडणारे प्रश्न खाली देत आहे. माझ्याबरोबर हे प्रश्न इतर लोकांना देखील पडत असतीलच. जाणकार उत्तरे देऊ शकतील का?
1) ऑफिस मध्ये पुरुषांना ड्रेस कोड आहे हे माहिती आहे. माझ्या मते फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट, आणि फॉर्मल शूस. त्यात परत शर्ट आणि पॅन्ट प्लेन पाहिजे. डिझाईन किंवा ब्रॉड लायनिंग नासावी, शूस पॉलिश केलेले असावेत. इ इ खूप बारकावे आहेत. बहुतांश पुरुष लोक हे कटाक्षाने पाळतात. हेच स्त्रियांच्या नेमकी फॉर्मल ची डेफिनेशन काय आहे? त्यांनी काहीही म्हणजे अगदी निम्म्या नग्न असलेल्या शॉर्ट घातल्या तरी ते फॉर्मल च आणि पंजाबी ड्रेस घातला तरी ते फॉर्मल. एच आर लोक पुरुष कर्मचारी वर्गाला कित्येकदा फॉर्मल नाहीये म्हणून समज देतात. तेच महिलांच्या बाबतीत बोटचेपे धोरण का?
2) ऑफिस मध्ये मुस्लिम लोकांनी डोक्यावर टोप्या घालणे (त्यांच्या स्वतःच्या :D) हे कुठपर्यंत ठीक आहे?
हे फॉर्मल च्या डेफिनेशन मध्ये बसते का? आणि मग बसत असेल तर आपण गांधी टोपी किंवा भगवी टोपी घालून गेले तर चालेल का?
इमॅजिनेशन करून हसू येईल पण आजकाल आमच्या ऑफिस मध्ये या टोप्या जास्तच होत चालल्या आहेत. त्यामुळे सिरिअसली हा प्रश्न विचारत आहे. HR मधले कोणी मिपाकर त्यांच्या कंपनी तील अश्या टोप्याबद्दलची policy सांगू शकतील का ? कि धार्मिक सौदार्ह्य या नावाखाली हे चालवावे लागते?
3) इंग्रजी लोकांची भाषा आपण बोलतो हे ठीक आहे पण ओढून ताणून त्यांच्या अक्सेंट ची कॉपी करण्याचा प्रयत्न करणे ठीक आहे का? माझ्या ऑफिस मध्ये काही लोक विनाकारण काही उच्चार चुकीचे (माझ्या मते ) करतात. जसे कि डाउन ला डॉsssन, कॅन ला खैन किंवा शेवटचा एखादा शब्द अस्पष्ट बोलणे जसे कि टूगेदर ला टुगेद. अश्या पद्धतीने बोलून पुढच्यावर छाप पडता येते का? कि हा निव्वळ एक फार्स आहे,? मी जी इंग्रजी बोलतो ती समोरच्या ला नीट समजते. पण असे तोंड वेडेवाकडे करून बोलल्यावर जास्त चांगली समजते का?? :D
4) ऑफिस मध्ये तुम्ही एखादा प्रोजेक्ट वर काम करता आणि अचानक कोणीतरी येऊन तो प्रोजेक्ट किंवा ती आयडिया हायजॅक करून स्वतः च्या नावावर खपवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यात यशस्वी होतो. अश्या सिच्युएशन कश्या पद्धतीने हाताळाव्यात?
5) माझे असे निरीक्षण आहे कि साऊथ चे लोक तामिळ, मल्याळी, हैदराबादी, ओरिया (ओडिसा ) हे लोक आपल्या इकडच्या लोकांना आप आपल्या ऑफिस मध्ये व्यवस्थित रित्या प्लांट (किंवा सेटल ) करण्याचा प्रयत्न करतात. मराठी लोक या बाबतीत खूप मागे आहेत. किंवा मराठी लोक एक दुसऱ्याला मागे पडायला बघतात. मिपाकरांची मते काय आहेत?
6) एखादी व्यक्ती ऑफिस मध्ये आवडत नसेल, त्याला करणे अनेक असू शकतात पण मी फक्त ऑफिस च्या कामाशी निगडित असलेल्या कारणांबाबत बोलतोय. अश्या लोकांना कसे हॅन्डल करावे? त्यांच्याशी साप भी मरे और लाठी भी ना तुटे या उक्ती नुसार कसे वागावे?
बस तूर्तास इतकेच.
वाचने
43123
प्रतिक्रिया
101
मिसळपाव
प्रतिक्रिया
हेच प्रश्न थोड्या फार फरकाने
यथाशक्ती उत्तरे...
मुळात असे कपडे घालण्यामागची
In reply to यथाशक्ती उत्तरे... by समीरसूर
जेवढ्यास तेवढे काम करून
प्रश्न 4 साठी - जेव्हा जेव्हा
मस्त प्रतिसाद
In reply to प्रश्न 4 साठी - जेव्हा जेव्हा by यशोधरा
ऑफिसमध्ये तुम्हांला तुमच्या
In reply to मस्त प्रतिसाद by समीरसूर
भावभावनांचा विचार करणे,
In reply to ऑफिसमध्ये तुम्हांला तुमच्या by यशोधरा
हाहाहा...
In reply to भावभावनांचा विचार करणे, by बाप्पू
उद्या समजा मी ऑफिस मध्ये
In reply to भावभावनांचा विचार करणे, by बाप्पू
तसं तर कंपनी आपल्याला फक्त
In reply to ऑफिसमध्ये तुम्हांला तुमच्या by यशोधरा
सहमत
In reply to तसं तर कंपनी आपल्याला फक्त by चिनार
बरोबर आहे...पण...
In reply to ऑफिसमध्ये तुम्हांला तुमच्या by यशोधरा
बरोबर आहे...पण...
In reply to बरोबर आहे...पण... by समीरसूर
प्रश्न 4 चे उत्तर आवडले.
In reply to प्रश्न 4 साठी - जेव्हा जेव्हा by यशोधरा
एक विनोद --
In reply to प्रश्न 4 साठी - जेव्हा जेव्हा by यशोधरा
अगदी अगदी...माझ्या कामाच्या ठिकाणी एक मुलगी...
In reply to एक विनोद -- by सुबोध खरे
तुमच्यासारख्या बुरसटलेले
In reply to अगदी अगदी...माझ्या कामाच्या ठिकाणी एक मुलगी... by समीरसूर
आयकँडी
In reply to तुमच्यासारख्या बुरसटलेले by टवाळ कार्टा
दुपट्टा कशासाठी असतो याबद्दल
In reply to आयकँडी by समीरसूर
थोडा जाड कापडाचा आणि अंगासरशी
In reply to दुपट्टा कशासाठी असतो याबद्दल by चिनार
योग्य प्रतिसाद . ते श्वासांचे
In reply to प्रश्न 4 साठी - जेव्हा जेव्हा by यशोधरा
माझा प्रतिसाद तशोधरा च्या
In reply to योग्य प्रतिसाद . ते श्वासांचे by लौंगी मिरची
नक्कि धागा कश्यावर आहे ?
In reply to योग्य प्रतिसाद . ते श्वासांचे by लौंगी मिरची
प्रतिसाद देवून इतरांना गोंधळात टाकले.
In reply to नक्कि धागा कश्यावर आहे ? by लौंगी मिरची
कुणी त्ये ??
In reply to प्रतिसाद देवून इतरांना गोंधळात टाकले. by सतिश म्हेत्रे
स्त्रियांनी ऑफिसात काम करताना
In reply to कुणी त्ये ?? by लौंगी मिरची
हा विचार एच आर करतिल कि , आपण
In reply to स्त्रियांनी ऑफिसात काम करताना by बाप्पू
1) ऑफिस मध्ये पुरुषांना ड्रेस
सतिश पाटील,
मला तरी त्यांनी फक्त इथे
In reply to सतिश पाटील, by बाप्पू
फुकट आमचे कौतुक करा किंवा
In reply to मला तरी त्यांनी फक्त इथे by लौंगी मिरची
ऑफिस हे ऑफिस च समजायचं .
@ बाप्पु
छप्पर तोड
In reply to @ बाप्पु by खिलजि
समीरसूर आणि चिनार, हा
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
स्त्रियांच्या वेगवेगळ्या
स्त्रियांच्या वेगवेगळ्या
In reply to स्त्रियांच्या वेगवेगळ्या by एमी
जळजळ? कोणावर? कशासाठी?
In reply to स्त्रियांच्या वेगवेगळ्या by बाप्पू
काही पण.
In reply to जळजळ? कोणावर? कशासाठी? by एमी
काय इलॉजिकल वाटतंय तुम्हाला
In reply to काही पण. by सतिश म्हेत्रे
यु नो बायकांना फक्त त्यांची
In reply to काय इलॉजिकल वाटतंय तुम्हाला by एमी
ते खरेच आहेच की नाही कोण
In reply to यु नो बायकांना फक्त त्यांची by टवाळ कार्टा
पुरुषांसाठी फॉर्मल कपडे
In reply to जळजळ? कोणावर? कशासाठी? by एमी
पुरुषांच्या वॉर्डरोबमध्ये
In reply to पुरुषांसाठी फॉर्मल कपडे by सॅगी
फॉर्मल/इंफॉर्मल
In reply to पुरुषांच्या वॉर्डरोबमध्ये by एमी
माझ्याकडे शर्ट (हाल्फ, फुल्ल
In reply to पुरुषांच्या वॉर्डरोबमध्ये by एमी
> आणि हे सर्व बऱ्यापैकी पुरुष
In reply to माझ्याकडे शर्ट (हाल्फ, फुल्ल by बाप्पू
तुमची जळजळ होतेय कारण तुम्ही
In reply to > आणि हे सर्व बऱ्यापैकी पुरुष by एमी
> तुमची जळजळ होतेय कारण
In reply to तुमची जळजळ होतेय कारण तुम्ही by बाप्पू
फॉर्मल कपडे
परफेक्ट प्रतिसाद!
In reply to फॉर्मल कपडे by स्मिता.
अशा भीतीने आपल्या
In reply to परफेक्ट प्रतिसाद! by समीरसूर
बरोबर आहे...
In reply to अशा भीतीने आपल्या by गवि
छान प्रतिसाद!!!
In reply to बरोबर आहे... by समीरसूर
बुर्ख्याची निर्मिती यातुनच
In reply to बरोबर आहे... by समीरसूर
माहिती नाही..
In reply to बुर्ख्याची निर्मिती यातुनच by जिन्क्स
रॉंग ऑन सो मेनी लेव्हल्स!!!!
In reply to परफेक्ट प्रतिसाद! by समीरसूर
म्हणजे तो बघतोय तर बघु देत पण भडकू नका.
.. धन्य आहात! शेवटचे वाक्य पटले तुमचे त्यात भर घालून म्हणेन "लोकांनी असे निरर्थक सल्ले न देऊन दुनिया सुधरली असती तर तर आज चित्र वेगळे दिसले असते. " राग तुमच्यावर नाही पण गुन्हेगारांना सहानुभूती देऊन मुलींनाच दोषी ठरवणारी मनोवृत्ती फारच चुकीची आहे. बाकी, कार्यालयात कपड्यांचे नियम असावेत कि नसावेत हा त्या व्यवस्थापनाचा निर्णय आहे जर असतील तर सगळ्यांना असावेत आणि नसतील तर कोणालाही नसावेत.चला ! एक तरी विवेकी
In reply to रॉंग ऑन सो मेनी लेव्हल्स!!!! by शब्दबम्बाळ
मिपावर चर्चा करुन काय होणार आहे ;)
In reply to चला ! एक तरी विवेकी by स्रुजा
अगदी माझ्या मनातलं!
In reply to रॉंग ऑन सो मेनी लेव्हल्स!!!! by शब्दबम्बाळ
प्रतिसाद योग्य पण खूप तात्विक...व्यवहारिक जगात निरुपयोगी
In reply to रॉंग ऑन सो मेनी लेव्हल्स!!!! by शब्दबम्बाळ
वरील प्रतिसाद शब्दबंबाळ यांच्या प्रतिसादासाठी
In reply to प्रतिसाद योग्य पण खूप तात्विक...व्यवहारिक जगात निरुपयोगी by समीरसूर
++++१११११
In reply to रॉंग ऑन सो मेनी लेव्हल्स!!!! by शब्दबम्बाळ
मन वढाय वढाय
In reply to परफेक्ट प्रतिसाद! by समीरसूर
पटला तुमचा प्रतिसाद
In reply to मन वढाय वढाय by स्मिता.
समोरच्याच्या साध्याशा चुकीवर
In reply to परफेक्ट प्रतिसाद! by समीरसूर
तुम्ही जे जे लिहिलं आहे तसलं
In reply to समोरच्याच्या साध्याशा चुकीवर by पिलीयन रायडर
तुमचे कळकळ समजली पण
In reply to तुम्ही जे जे लिहिलं आहे तसलं by समीरसूर
.
In reply to तुमचे कळकळ समजली पण by नेत्रेश
अहो दादा
In reply to . by अनन्त अवधुत
जाऊद्या
In reply to अहो दादा by समीरसूर
धन्यवाद!
In reply to तुमचे कळकळ समजली पण by नेत्रेश
माझा प्रतिसाद नेत्रेश यांच्या प्रतिसादाला आहे
In reply to धन्यवाद! by समीरसूर
अतिशय सोयिस्करपणे या प्रश्नाला बगल दिली जातेय. :-)
In reply to तुम्ही जे जे लिहिलं आहे तसलं by समीरसूर
असे तरुण खूप कमी आहेत
In reply to अतिशय सोयिस्करपणे या प्रश्नाला बगल दिली जातेय. :-) by तुषार काळभोर
मुलीचा जीव गेला
In reply to समोरच्याच्या साध्याशा चुकीवर by पिलीयन रायडर
पिरा,
In reply to समोरच्याच्या साध्याशा चुकीवर by पिलीयन रायडर
समर्थन - सहानुभूती नाही
In reply to पिरा, by तुषार काळभोर
आमच्या कार्यालयात २९ जानेवारी
In reply to परफेक्ट प्रतिसाद! by समीरसूर
त्यांचे विचार आदर्शवाडी
In reply to आमच्या कार्यालयात २९ जानेवारी by पुंबा
स्मितातै, धन्यवाद सर्वप्रथम
मुळात प्रश्न पडायलाच नको
काय ठरलं ?
किंचित अवांतराबद्दल क्षमस्व !
मला वाटतं
आपण काळजी घेणे महत्वाचे आहेच
In reply to मला वाटतं by झेन
मान्य!
In reply to आपण काळजी घेणे महत्वाचे आहेच by तुषार काळभोर
झेन
In reply to मला वाटतं by झेन
भयंकर अअतार्किक्/आरोप - अगदी अतार्किक
..आणि आता दहशतवादी आणि ह्युमन
In reply to भयंकर अअतार्किक्/आरोप - अगदी अतार्किक by समीरसूर
एका बाजूने ऍटोमॅट कलाश्निकोव्ह आणि दुसऱ्या बाजूने मेणबत्त्या
In reply to ..आणि आता दहशतवादी आणि ह्युमन by मोदक
मी सामीर्सूर ह्यांच्या सहमत
In reply to भयंकर अअतार्किक्/आरोप - अगदी अतार्किक by समीरसूर
समीर भाऊ तुम्हारा चुक्याच...
योग्य निरीक्षण
हा हा हा!!!
In reply to योग्य निरीक्षण by ट्रेड मार्क
ट्रेड मार्क,.
वुडू नाही वझू
In reply to ट्रेड मार्क,. by बाप्पू
हे
झाले १००