✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आपल्या पैकी कुणाला, थेट शेतकरी वर्गा कडून, शेतमाल खरेदी करायची इच्छा आहे?

म
मुक्त विहारि यांनी
गुरुवार, 01/28/2021 - 17:34  ·  लेख
लेख
https://misalpav.com/node/47970 ह्या विषयावरील चर्चा वाचली. एक जाणवले की, सगळ्यांनाच, शेतकरी वर्गाला, मनापासून मदत करायची इच्छा आहे. माझ्या ओळखीत, काही शेतकरी आहेत, जे स्वतः काही गोष्टी पिकवतात किंवा Process करून विकतात. काही लोकांना मी वैयक्तिक रित्या ओळखतो, काहींना, What's App मुळे ओळखतो. मी जसे जमेल तसे, फोन नंबर आणि ते काय विकतात? सांगत जाईन. 1. दामले आडनावाचे एक गृहस्थ, नैसर्गिक रित्या आंबे लागवड करतात. मी स्वतः त्यांची शेती बघून आलो आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशके, वापरत नाहीत. फोन नंबर देतो .... 9405767101 2. आंबा विक्री करणारे अजून काही जण आहेत .... A. विवेक केळकर, खेरशेत.... 9422437592 ... ह्यांच्याकडचे आंबे खाल्ले आहेत. उत्तम आहेत. डोळे झाकून खरेदी करा. B. सचिन खरे, गुहागर.... 9420716737.... दुर्दैवाने, ह्यांच्याकडचे आंबे खायचा योग आला नाही. C. पेंडसे, कल्याण इथे व्यवसाय करतात. स्वतःची बाग आहे... 9769978741 कळावे...लोभ आहेच, तो वाढावा ...
आर्थिक व्यवहार आपापल्या जबाबदारीवर करावेत, मिपा केवळ एक व्यासपीठ आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
शेती
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
26471 वाचन

💬 प्रतिसाद (48)

प्रतिक्रिया

माहितीबद्दल धन्यवाद.

राघव
गुरुवार, 01/28/2021 - 18:40 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद. आपण फोन नं सार्वजनिक करत आहात. यास त्या लोकांची संमती आहे असं गृहित धरतो.
  • Log in or register to post comments

हो...

मुक्त विहारि
गुरुवार, 01/28/2021 - 19:01 नवीन
ते व्यापारी तत्वावर लागवड करतात .... अजून काही जणं आहेत, त्यांची परवानगी घेत आहे. शिवाय, शेतमाल कुणीही विकू शकतो. केंद्र सरकारने, शेतकरी वर्गाला आणि गिर्हाइकांना, फायदा व्हावा, ह्यासाठीच, दलाल काढून टाकायचा प्रयत्न केला आहे. वरील पैकी, कुणालाही, माझे नाव सांगायची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

मुक्त विहरी

Rajesh188
गुरुवार, 01/28/2021 - 20:25 नवीन
छान चांगले काम करत आहात. पण तुम्ही जर नंबर दिले आहेत त्यांचे कार्य क्षेत्र कोणते आहे. ते कुठपर्यंत माल पोचवू शकतात त्याची माहिती पण ध्या.
  • Log in or register to post comments

चांगली शंका आहे ...

मुक्त विहारि
गुरुवार, 01/28/2021 - 20:47 नवीन
सामना मधला संवाद आठवला ... असो, जे शेतकरी आंब्याचा व्यापार करतात, त्यांची माहिती दिली आहे, फोन नंबर सकट, इतर माहिती तुम्ही त्यांना विचारू शकता. मिपाकर, सर्वत्र पसरले आहेत, त्यामुळे, त्यांना कुठे शक्य होईल? ह्याची माहिती, शेतकरी स्वतःच देऊ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

गूळाचे व्यापारी....

मुक्त विहारि
गुरुवार, 01/28/2021 - 21:22 नवीन
1. वेलणकर, मोबाईल नंबर देत आहे, हे ठोक व्यापारी आहेत... 9371540042 2. सौ. स्वाती सोनार, नाशिक.... ह्या स्वतः नैसर्गिक पद्धतीने ऊस लागवड करतात आणि स्वतः गुर्हाळ लावून, गूळ आणि काकवी विकतात. मोबाईल नंबर देत आहे.... 9422415512 ....... गुळाचे अजून व्यापारी मिळाले तर सांगतो ...
  • Log in or register to post comments

आंबा आणि लोणची ...

मुक्त विहारि
गुरुवार, 01/28/2021 - 21:46 नवीन
प्रोफेसर हेमंत देवधर, हे आधी डोंबिवली येथे, पेंढारकर काॅलेज मध्ये शिकवायचे, आता पुर्ण वेळ शेती करतात, लोणच्याचे, FDA लायसेन्स आहे, फोन नंबर देतो 9422476325 खात्रीशीर मनुष्य आहे.
  • Log in or register to post comments

प्रोफेसर हेमंत देवधर

मुक्त विहारि
गुरुवार, 01/28/2021 - 21:51 नवीन
हे आधी डोंबिवली येथे, पेंढारकर काॅलेज मध्ये शिकवायचे आता पुर्ण वेळ शेती करतात लोणच्याचे FDA लायसेन्स आहे फोन नंबर देतो 9422476325 खात्रीशीर मनुष्य आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हे आंबा आणि लोणची विकतात

मुक्त विहारि
गुरुवार, 01/28/2021 - 21:53 नवीन
स्वतः लागवड करतात .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

वाकीकर agro products +91

Bhakti
गुरुवार, 01/28/2021 - 22:32 नवीन
वाकीकर agro products +91 77579 85467 केमिकल्स विरहित गूळ आणि काकवी पोहचवू शकतात.
  • Log in or register to post comments

धन्यवाद....

मुक्त विहारि
Fri, 01/29/2021 - 07:57 नवीन
कशाला हवेत दलाल? एकमेकांना मदत करू, शेतकरी वर्गाला मदतीचा हात देऊ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

आता, ओले काजू मिळायला सुरूवात होईल ....

मुक्त विहारि
Fri, 01/29/2021 - 08:00 नवीन
ओले काजू हवे असतील तर, खालील व्यक्तीला फोन करा.... नाव : जितेंद्र मुळे, रत्नागिरी फोन : 9421140178
  • Log in or register to post comments

केशर आंबा आणि इतर

मुक्त विहारि
Fri, 01/29/2021 - 09:28 नवीन
पुर्णतः नैसर्गिक पद्धतीने केशर आंबा, वाटाणा, हरभरा, अंबाडी, पालक मेथी, मुळा ... नाव : मंदार वैद्य, मोबाईल नंबर: 8669897343 पत्ता: घोटी शिर्डी हायवे, हरसुले, सिन्नर
  • Log in or register to post comments

आले

मुक्त विहारि
Fri, 01/29/2021 - 09:30 नवीन
नाव: सुहास परडकर मोबाईल नंबर: 9604696693
  • Log in or register to post comments

छान उपक्रम!!

king_of_net
Fri, 01/29/2021 - 10:46 नवीन
छान उपक्रम!!
  • Log in or register to post comments

तुमच्या ओळखीतील कुणी शेतकरी, स्वतः माल विकायला तयार असेल तर,

मुक्त विहारि
Fri, 01/29/2021 - 11:07 नवीन
त्यांच्या विषयी पण माहिती दिलीत तर उत्तम ... सामान्य जनता जे काम करू शकते, ते सरकार पण करू शकत नाही ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: king_of_net

आंबे, फणस आणि अननस

मुक्त विहारि
Fri, 01/29/2021 - 11:14 नवीन
नाव: राजू भट पत्ता: बदलापूर फोन नंबर: 9324601272 8652690052
  • Log in or register to post comments

सगळ्या जातीची द्राक्ष मिळतील

VINOD J. BEDGE
Fri, 01/29/2021 - 17:07 नवीन
विनोद बेडगे- कवठे-महाकाळ, सांगली ८७७९२८५८९०
  • Log in or register to post comments

सांगली पासून किती अंतरावर आहे?

मुक्त विहारि
Fri, 01/29/2021 - 17:09 नवीन
ओळखीत काही जण, सांगली येथे राहतात. तुम्ही स्वतः लागवड केली आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: VINOD J. BEDGE

सांगलीपासून

VINOD J. BEDGE
Fri, 01/29/2021 - 19:25 नवीन
सांगलीपासून ४० किमी. ३ एकर लागवड आहे आमची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

एक विनंती आहे ....

मुक्त विहारि
Fri, 01/29/2021 - 19:30 नवीन
मिपावर, मी तरी द्राक्ष लागवड कशी करतात? हे वाचलेले नाही ... ह्या लागवडी बद्दल माहिती दिलीत तर उत्तम ... मी तुम्हाला विनंती करू शकतो, आग्रह नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: VINOD J. BEDGE

https://www.indiaagronet.com

VINOD J. BEDGE
Fri, 01/29/2021 - 20:51 नवीन
https://www.indiaagronet.com/horticulture/CONTENTS/grapes.HTM ह्या दुव्यावर थोडी माहिती मिळेल. प्रत्यक्ष भेट देउन आस्वाद घेण्यासाठी सादर आमंत्रण...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

नक्कीच येईन ...

मुक्त विहारि
Fri, 01/29/2021 - 21:37 नवीन
शेती, पुस्तके वाचून येत नाही.... द्राक्ष शेती करू शकत नाही. पण, ज्ञान मिळवायला नक्कीच येणार .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: VINOD J. BEDGE

चांगला उपक्रम !

मदनबाण
Sat, 01/30/2021 - 12:45 नवीन
चांगला उपक्रम !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इन्तहा हो गई, इंतज़ार की... :- [ शराबी (1984) ]
  • Log in or register to post comments

धन्यवाद ....

मुक्त विहारि
Sat, 01/30/2021 - 19:57 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

कुळीथ, मूग, नारळ व ओरिजनल देवगड हापूस आंबा....

मुक्त विहारि
Sat, 01/30/2021 - 20:01 नवीन
आंबा मे महिन्यातला आहे... नाव आणि पत्ता: मंदार कार्लेकर रा. वानिवडे तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग.... मोबाईल नंबर: 8888256887
  • Log in or register to post comments

अतिशय स्तुत्य उपक्रम.

शाम भागवत
Sat, 01/30/2021 - 22:07 नवीन
अतिशय स्तुत्य उपक्रम. कुठे ती राजकीय लाथाळी? कुठे हा सहकार्याचा उत्तम नमुना _/\_
  • Log in or register to post comments

कृषी विभाग, महाराष्ट्र शासन साइट

कंजूस
Sun, 01/31/2021 - 03:45 नवीन
http://krishi.maharashtra.gov.in इथे उदाहरणार्थ द्राक्ष पीक लागवड माहिती पाहा .
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मुक्त विहारि
Mon, 02/01/2021 - 07:14 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

कुळीथ, कलिंगडे, भाज्या

मुक्त विहारि
Mon, 02/01/2021 - 08:05 नवीन
चिपळूण ते संगमेश्र्वर रोड वरती, धामणी नावाचे गांव आहे. तिथे, श्रद्धा हाॅटेल जवळ, शिर्के आडनावाचे कुटुंब, शेती व्यवसाय करतात. ताज्या भाज्या मिळतात. तुम्ही स्वतः शेतात जाऊन, भाज्या खुरडू शकता.शेत रस्त्याला लागूनच असल्याने, वेळ वाया जात नाही. वेळ मिळाला की, मी स्वतः त्यांच्या कडूनच भाजी खरेदी करतो. ह्या वर्षी, कुळीथाची ऑर्डर पण, त्यांच्याकडेच दिली आहे. त्यांचा मोबाईल नंबर देतो .... 9764219798
  • Log in or register to post comments

अतिशय स्तुत्य उपक्रम.

अनिरुद्ध प
Mon, 02/01/2021 - 17:45 नवीन
अतिशय स्तुत्य उपक्रम.
  • Log in or register to post comments

खूप छान

सविता००१
Wed, 03/03/2021 - 15:24 नवीन
मुवि, अतिशयच उत्तम उपक्रम. भारी. इथे ज्यांना शक्य आहे त्यांनी अशी माहिती इथे दिली तर खूप मिपाकरांना कितीतरी उपक्रम करता येतील
  • Log in or register to post comments

आंबे खरेदी आणि लोणचे वगैरे इतर वस्तूंसाठी

मुक्त विहारि
Mon, 03/08/2021 - 08:10 नवीन
चिपळूण येथील, ओक गृह उद्योग +91 72183 19953
  • Log in or register to post comments

आंबे खरेदी साठी ....

मुक्त विहारि
Mon, 03/08/2021 - 09:09 नवीन
  • Log in or register to post comments

आंबे खरेदी साठी ....

मुक्त विहारि
Mon, 03/08/2021 - 09:10 नवीन
लवकर मागणी द्या, निश्चिन्त व्हा, अस्सल देवगड हापुस अगदी तुमच्या घरपोच मिळेल! मुंबई, नवी मुंबई सर्व ठीकाणी घरपोच सेवा उपलब्ध! संपर्क साधावा जोशी ७७७४०१०१३२
  • Log in or register to post comments

चांगला उपक्रम

प्रकाश घाटपांडे
Mon, 03/08/2021 - 10:43 नवीन
मुवि चांगला उपक्रम आहे. आमच्या सोसायटीत असे थेट माल घेतात. सभासद वॉटसप ग्रुपवर आपली मागणी नोंदवतात. थेट माल टेंपोने येतो. लोक आपापले बॉक्स घेउन जातात.काही सभासदांची स्वत:ची वा हितचिंतकांची उत्पादने आहेत.
  • Log in or register to post comments

मी हळद विक्री साठी हाच मार्ग वापरतो

मुक्त विहारि
Mon, 03/08/2021 - 11:49 नवीन
100% नैसर्गिक हळद आहे स्वतःचीच देखरेख असल्याने, चोख माल देऊ शकतो. Repeat Customers आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

एवढ्या लांबून माल घरपोच कसा

प्रमोद देर्देकर
Sun, 03/14/2021 - 19:54 नवीन
एवढ्या लांबून माल घरपोच कसा करतात मग ते लोक आणि त्याचा खर्च कोण करतं ? जर आपण केला तर महाग पडेल काय? उदा इथे तेच जास्तीचे कुरिअर चे पॆसे वापरून आणखीन उच्च प्रतीचे काजू घेता येणार नाहीत का ? एक शंका आपली
  • Log in or register to post comments

दलाल हातात निम्मे शिम्मे पैसे ठेवतो

मुक्त विहारि
Sun, 03/14/2021 - 20:28 नवीन
आणि ते पण, 2-3 महिन्यांनी.... अनुभव वाचायचे असतील तर, नुतन सावंत, यांचे, काहीतरी करावे म्हणून, ही लेखमाला वाचा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

तुमची शंका रास्त आहे

Rajesh188
Sat, 03/20/2021 - 14:43 नवीन
मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो मूवी चा त्रास थोडा कमी करतो. समजा माझ्या कडे आंब्याची झाड आहेत आणि उत्तम प्रतीचा आंबा माझ्या कडे आहे. मी माझ्या घराजवळ च्या स्थानिक घावुक बाजारात विकायचे ठरवलं तर मला १०० रुपये प्रति डझन हा भाव मिळत आहे.आणि किरकोळ विकायचा झाला तर आंबा उत्पादक भाग असल्या मुळे ग्राहक मिळणे कठीण आहे. पण हाच अंबा मुंबई मध्ये हजार रुपये प्रति डझन आहे. तर ८०० रुपये प्रति डझन नी जरी मुंबई ला पाठवला तरी transport खर्च ४०० रुपये जरी लागला तरी मला ४०० रुपये हा भाव मिळत आहे. म्हणजे ३०० रुपये जास्त मिळत आहेत. जिथे पिकत तिथे विकल जात नाही. मला वाटतं तुमच्या शंकेचे निरसन झाले आहे. मुंबई बाजारात २०रुपये प्रति किलो कोबी असेल तर त्याची खरेदी किंमत पाच रुपये प्रति किलो च असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

कोकणातील शेतकरी....

मुक्त विहारि
Sat, 03/20/2021 - 18:17 नवीन
तेच करत आहे ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

मी आमच्या ठण्यस्त

Rajesh188
Sat, 03/20/2021 - 18:39 नवीन
सातारा भागातील मुलगा खेकड्या विकताना किती तरी वेळा बघितला होता. गावच्या नदीत खेकडे पकडुन तो ठाण्यात येवून विकायचा. खेकडे फुकटचे . वाट खर्ची बाजूला काढली तरी त्याला जास्त भाव मिळायचा.. दुपारीच परत घरी जायला निघायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ठाण्यात असे वाचावे

Rajesh188
Sat, 03/20/2021 - 18:40 नवीन
परत चुकीचं शब्द टाईप झाला. चूक दाखवून देवू नये ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

मु.वि माझ्या प्रश्नाचे उत्तर

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 03/18/2021 - 08:34 नवीन
मु.वि माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या कीजरा.
  • Log in or register to post comments

फोन करा

मुक्त विहारि
गुरुवार, 03/18/2021 - 08:49 नवीन
नंबर दिला आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

तो करतोच मी.

प्रमोद देर्देकर
Sat, 03/20/2021 - 10:39 नवीन
तो करतोच मी. पण तुम्ही इथे उत्तर द्या म्हणजे बाकीच्या लोकांना पण शंका असल्यास त्त्यांचेही निरसन होईल
  • Log in or register to post comments

आता नका फोन करू ....

मुक्त विहारि
Sat, 03/20/2021 - 10:56 नवीन
मी उचलणार नाही ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

मु. वि. तुम्ही एकतर हे टोक

प्रमोद देर्देकर
Sat, 03/20/2021 - 12:12 नवीन
मु. वि. तुम्ही एकतर हे टोक गाठता किंवा ते टोक. आता मी प्रामाणिक पणे सगळ्यांच्या माहितीकरिता विचारलं तर त्यात एव्हढं रागावण्या सारखं काय आहे? शिवाय हा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावणार मी घरासाठी १ किंवा २ किलोच्या वस्तु २०० ते ३०० कि.मी. वरुन मागवताना त्याचा प्रवासाचा खर्च पकडून ती वस्तु जास्त महाग नाही का होणार माझ्यासाठी? कदाचीत या बाजुचा को णी विचार नसेल केला. यात फक्त आंबे पकडू नका. कारण ते पेटी प्रमाणे ४ ते ५ डझन किंवा जास्त आले तरी खाल्ले जातातच. अजुनही मला बंगल्याच् कामासाठी रोज कोलाड ते ठाणे ये जा करावी लागते त्या गडाबडीत आहे म्हणुन आणि कुंपणाभोवती काय काय कशी कशी लागवडा करायची आहे ते पण विचारयचं होते. सगळं एकदम सविस्तर बोलायचे होते. म्हणुन नंतर सावकाशीने फोन करणार होतो. तर तुमचं काहीतरी गैरसमज झाला. असो या उपर तुमची मर्जी.
  • Log in or register to post comments

तुम्ही नीट धागा वाचला आहे का?

मुक्त विहारि
Sat, 03/20/2021 - 12:20 नवीन
1. मी फक्त, माहिती दिली आहे. 2. तुमच्या शंका कुशंका, तुम्ही ज्याच्या कडून, खरेदी करणार आहात? त्यांनाच विचारू शकता... 3. अनावश्यक प्रतिसाद, इथे देण्यात काही अर्थ नाही, म्हणून मी तुम्हाला फोन नंबर दिला....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा