https://misalpav.com/node/47970
ह्या विषयावरील चर्चा वाचली. एक जाणवले की, सगळ्यांनाच, शेतकरी वर्गाला, मनापासून मदत करायची इच्छा आहे.
माझ्या ओळखीत, काही शेतकरी आहेत, जे स्वतः काही गोष्टी पिकवतात किंवा Process करून विकतात.
काही लोकांना मी वैयक्तिक रित्या ओळखतो, काहींना, What's App मुळे ओळखतो.
मी जसे जमेल तसे, फोन नंबर आणि ते काय विकतात? सांगत जाईन.
1. दामले आडनावाचे एक गृहस्थ, नैसर्गिक रित्या आंबे लागवड करतात. मी स्वतः त्यांची शेती बघून आलो आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशके, वापरत नाहीत.
फोन नंबर देतो .... 9405767101
2. आंबा विक्री करणारे अजून काही जण आहेत ....
A. विवेक केळकर, खेरशेत.... 9422437592 ... ह्यांच्याकडचे आंबे खाल्ले आहेत. उत्तम आहेत. डोळे झाकून खरेदी करा.
B. सचिन खरे, गुहागर.... 9420716737.... दुर्दैवाने, ह्यांच्याकडचे आंबे खायचा योग आला नाही.
C. पेंडसे, कल्याण इथे व्यवसाय करतात. स्वतःची बाग आहे... 9769978741
कळावे...लोभ आहेच, तो वाढावा ...
आर्थिक व्यवहार आपापल्या जबाबदारीवर करावेत, मिपा केवळ एक व्यासपीठ आहे.
वाचने
26503
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
माहितीबद्दल धन्यवाद.
हो...
In reply to माहितीबद्दल धन्यवाद. by राघव
मुक्त विहरी
चांगली शंका आहे ...
In reply to मुक्त विहरी by Rajesh188
गूळाचे व्यापारी....
आंबा आणि लोणची ...
प्रोफेसर हेमंत देवधर
In reply to आंबा आणि लोणची ... by मुक्त विहारि
हे आंबा आणि लोणची विकतात
In reply to प्रोफेसर हेमंत देवधर by मुक्त विहारि
वाकीकर agro products +91
धन्यवाद....
In reply to वाकीकर agro products +91 by Bhakti
आता, ओले काजू मिळायला सुरूवात होईल ....
केशर आंबा आणि इतर
आले
छान उपक्रम!!
तुमच्या ओळखीतील कुणी शेतकरी, स्वतः माल विकायला तयार असेल तर,
In reply to छान उपक्रम!! by king_of_net
आंबे, फणस आणि अननस
सगळ्या जातीची द्राक्ष मिळतील
सांगली पासून किती अंतरावर आहे?
In reply to सगळ्या जातीची द्राक्ष मिळतील by VINOD J. BEDGE
सांगलीपासून
In reply to सांगली पासून किती अंतरावर आहे? by मुक्त विहारि
एक विनंती आहे ....
In reply to सांगलीपासून by VINOD J. BEDGE
https://www.indiaagronet.com
In reply to एक विनंती आहे .... by मुक्त विहारि
नक्कीच येईन ...
In reply to https://www.indiaagronet.com by VINOD J. BEDGE
चांगला उपक्रम !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इन्तहा हो गई, इंतज़ार की... :- [ शराबी (1984) ]धन्यवाद ....
In reply to चांगला उपक्रम ! by मदनबाण
कुळीथ, मूग, नारळ व ओरिजनल देवगड हापूस आंबा....
अतिशय स्तुत्य उपक्रम.
कृषी विभाग, महाराष्ट्र शासन साइट
धन्यवाद
In reply to कृषी विभाग, महाराष्ट्र शासन साइट by कंजूस
कुळीथ, कलिंगडे, भाज्या
अतिशय स्तुत्य उपक्रम.
खूप छान
आंबे खरेदी आणि लोणचे वगैरे इतर वस्तूंसाठी
आंबे खरेदी साठी ....
आंबे खरेदी साठी ....
चांगला उपक्रम
मी हळद विक्री साठी हाच मार्ग वापरतो
In reply to चांगला उपक्रम by प्रकाश घाटपांडे
एवढ्या लांबून माल घरपोच कसा
दलाल हातात निम्मे शिम्मे पैसे ठेवतो
In reply to एवढ्या लांबून माल घरपोच कसा by प्रमोद देर्देकर
तुमची शंका रास्त आहे
In reply to एवढ्या लांबून माल घरपोच कसा by प्रमोद देर्देकर
कोकणातील शेतकरी....
In reply to तुमची शंका रास्त आहे by Rajesh188
मी आमच्या ठण्यस्त
In reply to कोकणातील शेतकरी.... by मुक्त विहारि
ठाण्यात असे वाचावे
In reply to मी आमच्या ठण्यस्त by Rajesh188
मु.वि माझ्या प्रश्नाचे उत्तर
फोन करा
In reply to मु.वि माझ्या प्रश्नाचे उत्तर by प्रमोद देर्देकर
तो करतोच मी.
आता नका फोन करू ....
In reply to तो करतोच मी. by प्रमोद देर्देकर
मु. वि. तुम्ही एकतर हे टोक
तुम्ही नीट धागा वाचला आहे का?
In reply to मु. वि. तुम्ही एकतर हे टोक by प्रमोद देर्देकर