ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ
शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा
खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा
सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध
धुंद संगीताचा मंद आवाज
"गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी"
बोला आणखी काय हवं?
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
12463
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुठे होतात इतके दिवस ?
कुठे होतात इतके दिवस ?
=))
=))
अत्यंत वंदनिय अन रात्रस्ममरणीय काव्य
पण ढिश्क्लेम्र का टाकले? त्याची काही गरज नव्हती.
"आणि काय हवं?" ही समाधानाची ढेकर आहे का विचारणा हे कवीने सपशट करावे त्यामूळे वाचकांचा वैचारीक गोंधळ दूर होउन त्यांच्या विचारांना एक स्पष्ट दिशा मिळेल.
पैजारबुवा,
ये दिल मांगे मोअर =))
In reply to अत्यंत वंदनिय अन रात्रस्ममरणीय काव्य by ज्ञानोबाचे पैजार
ये दिल मांगे मोअर =))
"आणि काय हवं?"
"आणि काय हवं?" :-) :-)

जबर आहे ... आणखीन येऊद्या
जबर आहे ... आणखीन येऊद्या
तू अजूनही मिपावर आहेस ?
मला वाटलं ब्लाॕक केलंय तुला.....
मिपावर खुलेआम ट्रोलिंग करणारे
In reply to तू अजूनही मिपावर आहेस ? by माम्लेदारचा पन्खा
मिपावर खुलेआम ट्रोलिंग करणारे आयडी ब्लॉक केले जात नाहीत किंवा परत येतात...आतातर आणले जातात असे लिहिणे जास्त बरोबर होईल....असे असताना माझ्या आयडीला काय घंटा होत नाही :D
आणि वरच्या प्रतिसादामुळे जर
In reply to मिपावर खुलेआम ट्रोलिंग करणारे by टवाळ कार्टा
आणि वरच्या प्रतिसादामुळे जर माझा आयडी उडवला तर 5-50 डुआयडी बनवून ठेवलेले आहेतच....मी परत येईन...मी परत येईन....मीही परत परत येतंच राहीन =))
५-५०?
In reply to आणि वरच्या प्रतिसादामुळे जर by टवाळ कार्टा
बाब्बौ!!!!!
कमी हैत....पूर्वीच्याकाळी लोक
In reply to ५-५०? by उपयोजक
कमी हैत....पूर्वीच्याकाळी लोक एक्सेलशीट ठेवायचे =))
पूमिराना कॉम्प्लेक्स आला ना
म्हणजे ?
In reply to कमी हैत....पूर्वीच्याकाळी लोक by टवाळ कार्टा
पूमिराना म्हणजे काय ?
.
In reply to म्हणजे ? by डॅनी ओशन
पूमिराना = पूर्वीचे मिपा राहिले नाही
=))
च्यायला.. कुणाचं काय तर कुणाचं काय!! =))
बादवे, ते अच्रत बव्लत सोबत हल्कत असं सुद्धा म्हणायला हवंय काय? ;-)