वा, नेहमी प्रमाणेच अप्रतिम लेखन.
जपानी समाजाची सामाजिक बांधिलकी विषयी ह्यापुर्वी ही खुप काही वाचले व येथे आलेल्या जपानी मित्रांशी वागताना जाणवलेच होते त्यावर तुमच्या लेखाने शिक्का मोर्तब केला.
पुढील भाग लवकर लिहा वाट पाहत आहे.
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
सामाजिक बांधिलकीच्या लंब्याचौड्या भाषणांपेक्षा ही एक कृतीच खूप काही सांगून आणि शिकवून गेली.
क्या बात है. जपान्यांकडून खरंच खूप शिकण्यासारखं आहे!
स्वाती, लेख नेहमीप्रमाणे उत्तम. चित्रंही क्लासच आहेत..
तात्या.
स्वाती,
खरंच, माणसे किती मदत करतात ना तिथे जपान मध्ये..!
खूप ऐकून आहे जपानी सामाजिक बांधिलकी बद्दल.
तुझी लेखनशैली तर खूपच सुंदर आहे. फोटोंवरून कल्पना येऊ शकते .
- प्राजु
बरेच दिवसांनी सहलीला नेलेत स्वातीसान. धन्यवाद, मजा आली. :-)
निसर्गाची मुक्त उधळण, त्याला शिस्तबद्ध नियोजनने सर्वांनी आस्वाद घ्यावा अशी सोय, वाहवा!!!
जुनी (कु) प्रसिद्ध जपानी म्हण
डोल्फीनसान, व्हेलसान | चविष्ट किती छान छान!! ||
स्वाती मस्तच लिहिले आहेस. प्रवासवर्णन,स्थानिक लोकांची आपुलकी आणि सभोवतालचा रमणीय निसर्ग ह्यांचे अतिशय नेमक्या आणि मोजक्या शब्दात चितारलेले दृष्य आणि सोबतची तितकीच बोलकी छायाचित्रे(त्याबद्दल दिनेशचे अभिनंदन) ह्यांनी आम्हीही ह्या प्रवासात सहप्रवासी आहोत असे वाटले.
तुझ्या निवेदनशैलीला सलाम!
असा सुखद अनुभव दिल्याबद्दल जपान्यांच्या भाषेत म्हणायचे झाले तर 'अरिगातो गोझायमास'
स्वातीसान तुम्हाला 'अरिगातो गोझायमास' दिलेच पाहिजे सुंदर प्रवासवर्णनासाठी.
जपान्यांची आपूलकी, सुंदर निसर्गवर्णन आणि ओघवत्या भाषाशैलीने हा भागही नेहमीप्रमाणेच झक्कास झालाय.
अवांतरः- माणसांशी आदराने बोलणे समजते, पण निसर्गाशी आदराने बोलणारे जापानी नं. वनच असतील.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फारच छान 'पूर्वरंग'! बर्याच दिवसांनी सुंदर-सचित्र सफर घडवून आणल्याबद्दल धन्यवाद.
आमच्या कंपनीत कामासाठी येणार्या जपान्यांचा अनुभव असाच आहे, अतिशय नम्र आणि विनयशील माणसे.
पण थेट जपानमधला अनुभव काही निराळाच असणार. जपानला भेट द्यायची उत्सुकता आणखीन वाढली हे नक्की!
चतुरंग
चित्रदर्शी शब्द ही तर तुमच्या प्रवासवर्णनांची खासियत. सुबक शैली, चपखल शब्दयोजना आनि प्रामाणिक वर्णन यामुळे तुमचे प्रवासवर्णन वाचायला खूप आवडतं.
जसं हिंदीत आदरार्थी 'जी' लावतो ना,तसे हे जपानी 'सान' प्रत्यय लावतात
असं वाक्यागणिक समोरच्याशी नातं साधणं ही मला एकुणच आशियायी खासियत वाटते. आपणहि नाहि का अगदी कंडक्टर, रिक्षाचालक यांना कंडक्टर-काका, रिक्षावाले-काका किंवा भाजीवालीला मावशी असं नातं आपण सहज साधतो. याच मुळे जेव्हा विवेकानंद "ब्रदर्स अँड सिस्टर्स" म्हणाले असतील तेव्हा अमेरिकनांना मात्र ते नवीन आणि आपलंसं वाटलं असेल :-)
बाकी तिसर्या फोटोत दिसणारं सोनेरी झाड मला खूप खूप आवडलं. हा पानांचा रंग आहे की सूर्यकिरणांनी वाळलेली पानं सोन्यासारखी झळाळत आहेत?
बाकी हा ही भाग मस्त जमलाय हे वे सां न ल
-ऋषिकेश
प्रतिक्रिया
वा, नेहमी
स्वातीदेवीसान.....
सुरेख
सहमत आहे
वा!
अप्रतिम लेख..
सुरेख
शब्दातीत!
किती सुंदर वर्णन
छान लेखन
स्वातीसान,
सुंदर
सोनेरी झाड..
खूपच छान
मस्त
उत्तम लेखमाला
सुरेख....
आभार