हिरवाईच्या गप्पा - भाग १
हिरवाईच्या गप्पा - भाग १ बराच मोठा झाल्याने हा दुसरा भाग सुरू करत आहे.
काही दिवसांपूर्वी पडून गेलेल्या पावसामुळे मिरचीला नवीन फुलोरा सुरु झाला आहे. वर्षभर फुले येणे चालूच असते पण मधूनच एकदम अशी भरपूर फुले येतात...
पिवळी जास्वंदही बहरली आहे...
दोन आठवड्यांपूर्वी लावलेल्या पुदिन्याच्या काड्यांनाही छान फुटवा फुट्ला आहे...
हे वरचे सगळे मी काही दिवसांपूर्वी खरडफळ्यावर टाकले होते. पण निसर्गाला बहुतेक हे सगळे पाहवले नाही. आज दुपारी विजांच्या गडगडाटासकट पावसाने चांगलेच झोडपले. मोठमोठ्या झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. टेरेसवरची गरीबबिचारी फुलझाडे अश्या निसर्गापुढे किस झाडकी पत्ती ! त्यांच्या पडझडीचे फोटो काढू शकलो नाही. नेहमी ताठ मानेने सूर्याकडे पाहत असलेली जास्वंदीची फुले निसर्गाच्या कोपापुढे मान खाली खालून जमिनीकडे पाहत होती. तरीही, त्यांच्यावर जमलेल्या पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशात चमकवित ती लक्ष वेधून घेत होती...

याद्या
94795
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
काका, पहिले तीन फोटो दिसले.
आता दिसतात का ?
In reply to काका, पहिले तीन फोटो दिसले. by पिलीयन रायडर
अप्रतिम फोटो आहे काका!!
In reply to आता दिसतात का ? by डॉ सुहास म्हात्रे
बटण झेंडूची फुले पाहून
In reply to आता दिसतात का ? by डॉ सुहास म्हात्रे
फोटो आवडले.
आमच्या कारल्याच्या वेलाला
फोटो टाका फोटो... "एस" आणि
In reply to आमच्या कारल्याच्या वेलाला by एस
फोटो काढायला कारली मोठी होऊ
In reply to फोटो टाका फोटो... "एस" आणि by डॉ सुहास म्हात्रे
१) परागीभवन झालेलं नसल्यास २)
कारली लागतात, पण मोठी
In reply to १) परागीभवन झालेलं नसल्यास २) by कंजूस
फळमाशी असते ती फुलातच अंडी
In reply to कारली लागतात, पण मोठी by एस
ओके. मग हा वेल काढून टाकतो.
In reply to फळमाशी असते ती फुलातच अंडी by कंजूस
तंबाखू अर्क
तंबाखू अर्क बनवला होता एकदा.
In reply to तंबाखू अर्क by मनिमौ
त्या पातेल्यात पुदीना लावा.
In reply to तंबाखू अर्क बनवला होता एकदा. by एस
मग
In reply to त्या पातेल्यात पुदीना लावा. by मोदक
सीमेंटची धूळ
काचा लावल्या तर वारा अडतो पण
गॅलरी
In reply to काचा लावल्या तर वारा अडतो पण by कंजूस
टॅक्स वाढवत असतील.
एकूण पाच बोन्सायची माती बदलणे
५ -५ बोन्साय !
In reply to एकूण पाच बोन्सायची माती बदलणे by एस
हाहाहा! निसर्गाशी मैत्री हीच
In reply to ५ -५ बोन्साय ! by अनिंद्य
सुमारे दोन वर्षांनी अपडेट !
In reply to हाहाहा! निसर्गाशी मैत्री हीच by एस
खरे आहे
In reply to हाहाहा! निसर्गाशी मैत्री हीच by एस
बांधकामामुळे सध्या आठ दहा
गच्चीवरील बागेत मिरच्या आणि
मिरच्या
कारली लावा.
कारल्याच्या
In reply to कारली लावा. by कंजूस
घरीच भाजी करायला आणलेलं कारलं
In reply to कारल्याच्या by निनाद
पांढरं कमळ ( कृष्णकमळाचा एक
याला आटोक्यात ठेवा
In reply to पांढरं कमळ ( कृष्णकमळाचा एक by कंजूस
हो.
चवळी
Anthurium (अँथुरिअम) , Flemingo Lily (फ्लेमिंगो लिली)
Anthurium (अँथुरिअम) , Flemingo Lily (फ्लेमिंगो लिली)
In reply to Anthurium (अँथुरिअम) , Flemingo Lily (फ्लेमिंगो लिली) by गोरगावलेकर