(एक ग्लास त्याचा....)
लेखनविषय:
काव्यरस
प्रेरणा
बसण्याचा हिशोब साचा
एक ग्लास त्याचा, एक माझा!
दिसायला दोन्ही एकच
ब्रँडही सारखाच
फक्त चखण्याची रित
ज... रा निराळी
म्हणूनच.. एक ग्लास त्याचा,एक माझा!
माझा आधी संपेल, त्याचा नंतर
चालायचंच हे असं जंतरमंतर! अगदी निरंतर..
त्यातूनच घडते जादू शेवटी
टेस्टी... लज्जतदार... सुरंगी
पण तरिही..
एक ग्लास त्याचा, एक माझा!
एकत्र बसून थोडं वेगळेपण
वेगळं बसूनही थोडस्सं एकत्रपण..!
त्याचं सावधपण माझं झोकांडणं
बसण्यातली चखण्यातली
गोडी वाढवणारं..
त्याच कारणानी..
एक ग्लास त्याचा, एक माझा!
बिलाच्या बेरजा, नशेत केलेल्या वजा-बाक्या!
कधी गुणाकार.. कधी भागाकार
परत त्यांच्याही बेरजा वजाबाक्या!!!
पण गणित तिथेच येऊन थांबतं..
अगदी नेहेमी..
एक ग्लास त्याचा....

वाचने
22823
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
मस्त जमलंय !!!
अजून दोनतीन कल्पना वाढवा.
In reply to अजून दोनतीन कल्पना वाढवा. by कंजूस
मुळ कवितेत फक्त काही शब्दांचे
=))
खूप छान इडंबन
ह्या ह्या ह्या..!
=))
व्वा.
हाहाहा.. मस्त..
सगा,
In reply to सगा, by संजय क्षीरसागर
आरारारारारारा!
In reply to सगा, by संजय क्षीरसागर
वो सर, हा विषय मी घेणार होतो.
दोन्ही ग्लास अमितचे. ;)
In reply to दोन्ही ग्लास अमितचे. ;) by अभ्या..
एक ग्लास पक्षी-दरीत'ला(ही! )
जबर्या
चिअर्स ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kahe Chhed - Mohe Rang Do :- Dr. Payal Vakhariaजबराऽऽट!
एक तांब्या त्याचा मी टाकणारे
In reply to एक तांब्या त्याचा मी टाकणारे by कॅप्टन जॅक स्पॅरो
(No subject)
मस्तं!
मस्तच!
विडंबन जमलय.
वाह...
फर्मास कविता
In reply to फर्मास कविता by खिलजि
आज खिसा भरलेला तरी तो वेळ
In reply to आज खिसा भरलेला तरी तो वेळ by पुंबा
ह. घ्यालच.
पुम्बा साहेब आजही ते दिवस
@ सगाशेटनी या प्रतिसादाची नोंद घ्यावी हि नम्र विनन्ती