✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(सत्य घटना)

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Wed, 12/07/2016 - 18:42  ·  लेख
लेख
...................... ६५ वर्षाचे काका रस्त्याने जात असतात.. काका "तात्या टोपे" होते.. मस्त दाट केसांचा विग.घातलेला होता... लक्ष्मी रोड शनी पार सारख्या गर्दीच्या ठिकाणाहून काका कडे कडेने जाताना एका भरधाव जाणा-या रिक्षावाल्याने काकांना धक्का दिला... काका चा तोल गेला व ते पडले. पडताना आई गं व्हीव्हळले .... बाजूच्या लोकांनी काकांना उठवले व बाजूच्या दुकानाच्या पाय-यावर बसवले..पाणी दिले.. काका ना धक्का लागल्या त्यांचा विग डोक्यावरून उडाला अन रस्त्यात पडला...गडबडीत कुणाच्या लक्षात आले नाही.... रिक्षावाल्याने पण कचकन ब्रेक दाबला व रिक्षा हळूहळू मागे आणत तो काका बसले होते त्या दुकानावर विचारपूस करायला गेला.... रिक्षा मागे आणताना रिक्शांचे मागचे चाक विग वर पडले व विगचा ३/४ भाग बाहेर व १/४ भाग चाकाखाली आला .......सीन भयानक दिसत होता... एक तात्या खाली वाकून केसाकडे बघत होता... काय बघताय? गर्दीतल्या एकाने विचारले........ काही नाही..केस दिसतायेत...बाकीचा भाग जमिनीत की कुठे गेला असावा..शिवाय रक्ताचा थेंब पण नाही......... बाकीचा भाग बहुतेक जिमखान्यावर फिरत असावा........एक जण म्हणाला.... मीन व्हाईल पाणी पिल्याने काकांना तरतरी आलेली होती..... काका उठले.रिक्षावाल्याने रिक्षा पुढे घेतली ..काकांनी विग उचलला ..झटकला व डोक्यावर चढवून सारस बागेच्या दिशेने चालू लागले.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विनोद

प्रतिक्रिया द्या
3075 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

लोल्झ =))))

प्रसाद गोडबोले
Wed, 12/07/2016 - 20:03 नवीन
लोल्झ =)))) अकु नेव्हर डिसापॉईंट्स !! =))))
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ!!

चतुरंग
Wed, 12/07/2016 - 20:13 नवीन
ही घटना वाचून आमचा एक जुना वीग आठवला! ;) (वीगप्रेमी)रंगा
  • Log in or register to post comments

हा हा...

चांदणे संदीप
Wed, 12/07/2016 - 20:16 नवीन
लोलच! Sandy
  • Log in or register to post comments

जुन्या सकाळ मधील सदर

पगला गजोधर
Wed, 12/07/2016 - 21:19 नवीन
जुन्या सकाळ मधील सदर 'पुण्याची क्षितिजे' आठवले.
  • Log in or register to post comments

चांगलंय!!!

खटपट्या
Wed, 12/07/2016 - 22:50 नवीन
चांगलंय!!!
  • Log in or register to post comments

खास नाही

ज्योति अळवणी
गुरुवार, 12/08/2016 - 00:41 नवीन
खास नाही
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा