✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

<<<माजबुरी है>>>

न — नाखु, Mon, 05/16/2016 - 12:38
लै लै गांजलेल्या मिपाकर वाच्कांनी ह्यो कागुद आमचे टाळक्यात हाणला(आतल्या दगडासकट) (डोक्याव शिरस्त्राण असलेने वाचलो) का? का? वाचलात असे म्हणण्यापुर्वी आम्ही दगड बाजूला ठेऊन कागद शिताफीने वाचला आणि जसाच्या तसा तुमच्या समोर ठेवला.. आणि दगड बरोबर घेऊन जात आहोत (दुसर्या कागदाला लावायला,इतर विचार मनात आणू नयेत) ठहेरे हुए पानी मे तैरते डुबते पत्ते की तरह होता है तेरा लॉजीक का कबूतर कहेने को तो पानी पत्तोंको कभी डुबता तो नही बस पानी मी बहता हुआ भटकता रहता है जैसे तू किसीके भी धागे मे घुसकर्,चालाकीसे समझने से पहेले, बडी फुर्तीसे बातोबातोमे मोदी या स्त्री होनेका मकस्द निकालते, दूरतक पहुंच जाते हो तेरा यही जिगर मुझे धागेपर आनेको,उसे पढनेको और हो सके तो नजरांदाजीको मजबुर कर देता है बेवजह श्ब्दोंके पतंग लडाते रहेना तेरी मजबुरी है उस गलीसे सुंबडीमे कलटी मारना मेरी मजबुरी है ||||||धुमसलेले मिपाप्रेमी||||||||| (२२-०६-१८९७)

प्रतिक्रिया द्या
4446 वाचन

💬 प्रतिसाद (9)

लै भारी

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 05/16/2016 - 12:49 नवीन
वाचता वाचता बरेच धुमसलेले मिपा प्रेमी डोळ्यासमोर तरळले पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

आयला कस्ल भारी!

चांदणे संदीप
Mon, 05/16/2016 - 12:53 नवीन
नाखुकाका......धुरळा....धुरळा..... निस्ता धुरळाच! =)) Sandy
  • Log in or register to post comments

हाहाहा! बादवे, याचे शीर्षक >>

एस
Mon, 05/16/2016 - 13:08 नवीन
हाहाहा! बादवे, याचे शीर्षक <<<<खाज बुरी>>>> असे असायला हवे होते असे काही धाग्यांवरील नेहमीचे धुमशान पाहून वाटते! ;-)
  • Log in or register to post comments

म्हणजे सर?

नाखु
Wed, 05/18/2016 - 17:14 नवीन
नक्की काय चुकले आहे आमचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

:D

पैसा
Mon, 05/16/2016 - 13:21 नवीन
:D
  • Log in or register to post comments

अगागागागा.... =))

प्रचेतस
Mon, 05/16/2016 - 13:42 नवीन
अगागागागा.... =)) णाखुण सर..यु टू?
  • Log in or register to post comments

=))

जेपी
Mon, 05/16/2016 - 13:46 नवीन
=))
  • Log in or register to post comments

लॉजिक का कबुतर!!! =))

यशोधरा
Mon, 05/16/2016 - 14:34 नवीन
लॉजिक का कबुतर!!! =))
  • Log in or register to post comments

अरे

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 05/16/2016 - 16:15 नवीन
अरे काय राव? बास की आता... :(
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा