लै लै गांजलेल्या मिपाकर वाच्कांनी ह्यो कागुद आमचे टाळक्यात हाणला(आतल्या दगडासकट) (डोक्याव शिरस्त्राण असलेने वाचलो) का? का? वाचलात असे म्हणण्यापुर्वी आम्ही दगड बाजूला ठेऊन कागद शिताफीने वाचला आणि जसाच्या तसा तुमच्या समोर ठेवला..
आणि दगड बरोबर घेऊन जात आहोत (दुसर्या कागदाला लावायला,इतर विचार मनात आणू नयेत)
ठहेरे हुए पानी मे
तैरते डुबते पत्ते की तरह
होता है तेरा लॉजीक का कबूतर
कहेने को तो पानी पत्तोंको
कभी डुबता तो नही
बस पानी मी बहता हुआ
भटकता रहता है
जैसे तू
किसीके भी धागे मे घुसकर्,चालाकीसे
समझने से पहेले, बडी फुर्तीसे
बातोबातोमे मोदी या स्त्री होनेका मकस्द
निकालते, दूरतक पहुंच जाते हो
तेरा यही जिगर
मुझे धागेपर आनेको,उसे पढनेको
और हो सके तो नजरांदाजीको
मजबुर कर देता है
बेवजह श्ब्दोंके पतंग लडाते रहेना
तेरी मजबुरी है
उस गलीसे सुंबडीमे कलटी मारना
मेरी मजबुरी है
||||||धुमसलेले मिपाप्रेमी|||||||||
(२२-०६-१८९७)
प्रतिक्रिया
16 May 2016 - 12:49 pm | ज्ञानोबाचे पैजार
वाचता वाचता
बरेच धुमसलेले मिपा प्रेमी डोळ्यासमोर तरळले
पैजारबुवा,
16 May 2016 - 12:53 pm | चांदणे संदीप
नाखुकाका......धुरळा....धुरळा..... निस्ता धुरळाच! =))
Sandy
16 May 2016 - 1:08 pm | एस
हाहाहा! बादवे, याचे शीर्षक <<<<खाज बुरी>>>> असे असायला हवे होते असे काही धाग्यांवरील नेहमीचे धुमशान पाहून वाटते! ;-)
18 May 2016 - 5:14 pm | नाखु
नक्की काय चुकले आहे आमचे?
16 May 2016 - 1:21 pm | पैसा
:D
16 May 2016 - 1:42 pm | प्रचेतस
अगागागागा.... =))
णाखुण सर..यु टू?
16 May 2016 - 1:46 pm | जेपी
=))
16 May 2016 - 2:34 pm | यशोधरा
लॉजिक का कबुतर!!! =))
16 May 2016 - 4:15 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
अरे काय राव? बास की आता... :(