✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग १२)

च
चतुरंग यांनी
Tue, 01/13/2009 - 02:27  ·  लेख
लेख

Book traversal links for मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग १२)

  • ‹ मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ११)
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5583 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

ध
धनंजय Tue, 01/13/2009 - 04:07 नवीन

देर आये, दुरुस्त आये

वाटच बघत होतो.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 01/14/2009 - 04:03 नवीन

हेच म्हणतो..

देर आये, दुरुस्त आये.. रंगाशेठ, अजून किती बाकी आहे? संपवा लवकर.. भावानुवाद उत्तम.. केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
म
मदनबाण Tue, 01/13/2009 - 05:16 नवीन

मस्तच...

मस्तच... मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 01/13/2009 - 09:00 नवीन

क्या बात

क्या बात है रंगाभैय्या! सुरेखच अनुवाद! उगाच का तू बनशी हरिजन, मधुजन तू आहेस बरा, धिक्कारति हरि मंदिरवाले, स्वागत करते मधुशाला या ओळी सर्वात आवडल्या! (मधुशालाप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 01/13/2009 - 09:08 नवीन

ये बात !

बर्‍याच महिन्यांनी डवरलेय झाड. थोडे धुंदफुंद होऊन गेलो. :-) लिखाळराव टागोरांचे दर्शन घडवताहेत. तुम्ही मधुशालेतून प्याले आणताय. मधल्यामधे उत्सव चालतोय आमचा.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 01/13/2009 - 09:12 नवीन

खूप बरं वाटलं..

कालच विचार करत होते की, तुम्हाला मधुशालेची आठवण करावी. आणि आज मधुशाला समोर.. रंक राव हा भेद कधीही करत नसे मदिरालयही समानतेची प्रथम प्रचारक आहे माझी मधुशाला || हे खूप आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु आवांतर : क्षमा मगितली आहे म्हणून माफ केले आहे तुम्हाला मिपाकरांनी, नाहीतर तुटून पडले असते उशिर केल्याबद्दल. http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/13/2009 - 09:16 नवीन

क्या बात है !

रंगासेठ, मस्त भावानुवाद ! शेवटच्या चार ओळी तर लैच भारी और भी आने दो ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 01/13/2009 - 18:57 नवीन

छान

छान अनुवाद. पुढचे भाग लवकर लिहा. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
म
मृण्मयी Tue, 01/13/2009 - 21:19 नवीन

सुंदर!

अप्रतीम भावानुवाद! ह्या आधीचे भाग वाचून काढायचेत. फार फार सुंदर !! आपण फक्त 'मधुशाला'चेच भावानुवाद करताय की बाकी दोन (मधुबाला आणि मधुकलश) चे पण करण्याचा विचार आहे? 'मधुबाला'मधल्या माझ्या लाडक्या ओळी : क्या केहेती(?) दुनिया को देखो दुनिया देती लानत मुझको हैं केहेती फिरती गली गली 'मदीरा पीने की लत मुझको' दुनिया तो मुझसे हैं रूठी हैं तुली हुई बद केहेनेको गंगाजल जब मैं था पीता कब दी उसने इज्जत मुझको बदनाम रहे हो मंदीर हैं फिरतो यह ठेहेरा मदीरालय तेरा मेरा संबंध यही तू मधुमय और मैं तृषित हृदय.. (शुध्दलेखनाच्या चुका झाल्यात! :( )
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 01/13/2009 - 21:27 नवीन

धन्यवाद मृण्मयी!

सध्या तरी 'मधुशाले'त शिकतोय! :) हे लवकरात लवकर पूर्ण करायचेय मग पुढे. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृण्मयी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा