✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आपण यांना पाहिलंत का?

श
शेणगोळा यांनी
Fri, 01/09/2009 - 00:23  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3700 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

रंग सावळा, मध्यम बांधा अशी बरीच माहिती

एक
Fri, 01/09/2009 - 01:03 नवीन
राहिली आहे. आणि एक निरोप सुद्धा. "प्रिय रामू, जिथे असशील तिथून घरी निघून ये.. तुझी आज्जी (अर्थव्यवस्था?) तुझ्यामुळे अंथरूणाला खिळली आहे. आम्ही तुला अजिबात रागावणार नाही.." -तुझेच आई-बाबा (सेबी-सरकार)
  • Log in or register to post comments

सापडवुन

अविनाशकुलकर्णी
Fri, 01/09/2009 - 01:10 नवीन
सापडवुन किंवा माहिति दिल्यास सत्यम चे १००० शेअर्स दिले जातिल..इनाम म्हणुन.. अविनाश......सव्वा शेर
  • Log in or register to post comments

खर आहे

स्नेहश्री
Fri, 01/09/2009 - 13:29 नवीन
Raju Raju sat on the wall Raju Raju had a great fall Balance sheet died Shareholders cried Raju Raju made a fraud Raju Raju Yes baba Cheating us No baba Telling Lies No baba Open the balance sheet HA HA HA --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments

पण फक्त रामलिंगम राजू च का ??

वाहीदा
Fri, 01/09/2009 - 13:35 नवीन
सत्यम चे CFO ला पण तितकेच जवाबदार नाहीत का ?? एकटा रामलिंगम राजू काहीच करु शकणार नाही त्यात CFO चा वाटा मोलाचा ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

सत्यमच्या CFO साहेबांनी आत्महत्येचा प्रयत्न केला

सागर
Fri, 01/09/2009 - 17:03 नवीन
सत्यमच्या CFO साहेबांनी आत्महत्येचा प्रयत्न केला सविस्तर बातमी इथे वाचवयास मिळेल : http://hindi.economictimes.indiatimes.com/articleshow/3955876.cms मोठ्या चोराने चोरी कबूल केल्यावर लहान चोराला घाम फुटेल नाहीतर काय होईल :) (सत्यमचा सध्या तोट्यात असलेला भागधारक) सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

असत्यम सहज साध्यम.

रेझर रेमॉन
Fri, 01/09/2009 - 16:21 नवीन
प्रश्र्न कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा विण्डो ड्रेस्ड बॅलन्सशीटचा... कोण करत नाही? तुमच्या आय.टी. स्टेटमेण्टमध्ये विण्डो ड्रेसिंग नसतं? पकडलं जात नाही तिथवर साव ही चोरच असतो. नाव राजूज पॉइंट ऑफ व्ह्यू.... त्यांचा स्टेक कमी. केवळ ७-८ टक्के.. कुणी टेकओव्हर केली तर..? हा फीअर फॅक्टर... म्हणून विण्डो ड्रेसिंग... ओव्हर द इयर्स फंड डायव्हर्ट केला गेला असावा.. मुलाच्या कंपन्या टेकओव्हर करणं हा शेवटचा डेस्परेट अटेम्प्ट... वास्तविक फ्रॉड समअप करण्यासाठी होता. जर मायटाजची बॅलन्सशीट खरी असेल तर या टेकओव्हर वर मामला स्क्वेयरअप झाला असता. शेवटी सर्व उपाय हरल्यावर राजू यांनी जे डिक्लरेशन दिलं ते तंतोतंत खरं मानायची गरज नाही. पाळंमुळं हळुहळू दिसतीलच. सवाल एकच चिको! फंडामेण्टल एनालिसिस ज्या बॅलन्सशीटला प्रमाण मानून होतो त्याच जर बनावट असतील तर गुंतवणूकीचे एकमेव वाहन बंद होईल आणि बाजार हा पूर्णपणे रतनखत्री होईल. व्हेअर ओ व्हेअर इज सेबी? व्हेअर ओ व्हेअर इज पी? सामबॉडी गो गेट देम चिको! - रेझर रेमॉन
  • Log in or register to post comments

उलट्-सुलट?

प्रभाकर पेठकर
Sat, 01/10/2009 - 00:09 नवीन
पकडलं जात नाही तिथवर साव ही चोरच असतो. शब्द उलट-सुलट झाले आहेत का? निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेझर रेमॉन

हो.

रेझर रेमॉन
Sat, 01/10/2009 - 01:36 नवीन
थँक्स. ते असं हवं- पकडला जात नाही तोवर साव चोर्‍या करतच राहतो. करेक्टेड. -रेझर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

असेही सदर

तिमा
Fri, 01/09/2009 - 17:44 नवीन
मिपावर " आपण यांना का पाहिलत?" असेही सदर सुरु करावे.
  • Log in or register to post comments

मी पाहिलं

बट्टू
Fri, 01/09/2009 - 19:10 नवीन
काल हे एका फाईव्ह श्टार रेश्टॉरंटात बसून बेनामी मालमत्ता कशी वापरायची, आपलं नाव बाजुला करुन इतरांना कसं गोवायचं, देशातुन बाहेर पळ कसा काढायचा त्यावर गुफ्तगु करत होते.
  • Log in or register to post comments

अटकेत...

सुहास
Sat, 01/10/2009 - 01:15 नवीन
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार राजुंना अटक झाली आहे... ---सुहास (चिटकवले वाला नव्हे..!)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा