✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

थर्टीपस्ट नाईट २००७

ब
ब्रिटिश यांनी
Wed, 12/31/2008 - 21:32  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20795 वाचन

💬 प्रतिसाद (48)

प्रतिक्रिया

स
सखाराम_गटणे™ Wed, 12/31/2008 - 21:36 नवीन

>>'तूमीच

>>'तूमीच पीवा बाबांनो, आमाला हातभट्टीची नको, आदिच जाम झालीय' मी न सूर्‍या बोल्लो, रम्याबी नाय म्हन्ला जबरा >>'चला चला र स्टार्ट करूया' रम्यान गलासं काडली. आम्ही पण स्टार्ट करतोच्च आता. >>शेट्टीआन्नान मिथेल टाकून दारू वाडवली व्हती . बेक्कार, नको ते असले दिवस बिरीटीश हा चांगला लिहीतो आहे. असा लिहीत रहा ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 12/31/2008 - 21:37 नवीन

हम्म्म!!!

मिथन्या, गपकन् फिरवलीस गोष्ट रे!!! तुझ्या प्रार्थनेत सहभागी. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Wed, 12/31/2008 - 21:47 नवीन

+१

असेच म्हणतो. अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
न
नंदन गुरुवार, 01/01/2009 - 00:54 नवीन

सहमत

आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
घ
घाटावरचे भट गुरुवार, 01/01/2009 - 03:17 नवीन

सहमत आहे.

सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ट
टारझन गुरुवार, 01/01/2009 - 10:05 नवीन

+२

असेच म्हणतो - टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 01/01/2009 - 10:16 नवीन

+५

खरंच असं व्हायला नको. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
प्राजु Wed, 12/31/2008 - 21:52 नवीन

काय रे कलाटणी ही!

कथा एकदमच ट्वीस्ट केलीस रे... बापरे! छान लिहिलं आहेस.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 12/31/2008 - 22:09 नवीन

बाल्या लयं

बाल्या लयं वाईट वाटल रं !!! मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 12/31/2008 - 22:15 नवीन

संदेश

संदेश जालिम आहे.... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 12/31/2008 - 22:25 नवीन

वाईट झाले

शेवट वाचुन धक्काच बसला. :( >>देवा म्हाराज्या ऊद्या आशी वंगाळ बातमी नको रे देऊ. तूजे पाया पडतय बग. खर आहे.
  • Log in or register to post comments
भ
भिडू Wed, 12/31/2008 - 22:31 नवीन

>>'तुला

>>'तुला म्हायती र मीथन्या ह्यो माज्या भावासारका हाय.' रम्यान सुर्‍याचे गल्यान हात टाकला प्यायला बसले को असले वाक्य निघतेच कोणाच्या ना कोणाच्या तोंडातुन. हा माझा लहान भाउ,हा माझ्या मोठया भावा सारखा आहे ईत्यादि ईत्यादि.
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 12/31/2008 - 22:58 नवीन

हृदयस्पर्षी शेवट

मथुन भौ, तुमची कथा वाचायला घेतली की हसत हसत लोळायचे हा नियम आज मोडित काढला तुम्ही. पण लेखन तेवढ्याच ताकदीचं झालय. हस्यकल्लोळा ऐवजी डोळ्याच्या कडा ओल्या केल्या. बारक्या न म्हादेव ची लय आटवन येतय रं. तुमच्या भावना समजू शकतात. शाळेत असताना माझा एक मित्र पोहायला गेला आणि खडकावर डोके आपटल्याने गेला... अशा आठवणी सुन्न करुन जातात. पुन्हा अशी वेळ कोणावर न येवो हीच इश्वरचरणी प्रार्थणा. आपला, (खिन्न) भास्कर
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 12/31/2008 - 23:09 नवीन

देवा

देवा म्हाराज्या ऊद्या आशी वंगाळ बातमी नको रे देऊ. तूजे पाया पडतय बग. -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 12/31/2008 - 23:19 नवीन

जालिम शेवट

धक्कादायक. (या बाल्याच्या कथा काळजी घेऊन वाचायला पाहिजेत. गुदगुल्या करता-करता पोटात गुद्दाच हाणला याने.)
  • Log in or register to post comments
प
प्रदीप गुरुवार, 01/01/2009 - 16:39 नवीन

अगदी

हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 01/01/2009 - 16:48 नवीन

अस्सेच

+२ अस्सेच म्हणतो -(सहमत) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
प
पक्या गुरुवार, 01/01/2009 - 00:31 नवीन

छान कथा .

छान कथा . खुसखुशीत वाचताना एकदम इमोशनल क्लायमॅक्स ने आधीच्या कथांएवढी मजा आली नाही. पण कथा ओढून ताणून नव्हे तर आपसूकच एक चांगला संदेश देते ते आवडले.
  • Log in or register to post comments
B
baba गुरुवार, 01/01/2009 - 00:50 नवीन

लय भारी...

मित्रा, काय लिवतोस रं... खल्लास.. ..बाबा सर्वा॑ना नविन वर्षाच्या शुभेच्छा
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 01/01/2009 - 01:08 नवीन

धक्का आवडला रे भौ...

पार्टी रंगतेय रंगतेय म्हणताना एकदम चांगलाच धक्का दिला की राव... संदेशही आवडला
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 01/01/2009 - 06:53 नवीन

धक्कादायक कलाटणी

काही वर्षांपूर्वी मुंबईत छाया बारमध्ये घडलेल्या गोष्टीची आठवण आली. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 01/03/2009 - 10:57 नवीन

काही

काही वर्षांपूर्वी मुंबईत छाया बारमध्ये घडलेल्या गोष्टीची आठवण आली. ३१ डिसेंबर, १९९१. छाया बार. लायसन नंबर १०, फोर्जेट स्ट्रीट. त्या काळात मी प्रभादेवीच्या जी एम ब्रुवरीज या देशी दारूच्या कंपनीत नोकरीला होतो. या छाया बारवाल्याने आमच्या जी एम च्या रिकाम्या बाटल्यांमध्ये विषारी गावठी दारू भरून विकल्यामुळे आमच्या कंपनीचे नांव उगाचंच वादात सापडले. अर्थात, आम्ही सरकारमान्य देशी दारू उत्पादक असल्यामुळे आमचा त्यात काहीच दोष नव्हता. कारण तेव्हा आम्ही मुंबईच्या जवळजवळ सातशे बारमध्ये दारू पुरवत होतो आणि अन्य कुठल्याच बारमध्ये असा कुठला प्रकार घडला नव्हता. ज्या रिकाम्या बाटल्या सापडल्या त्याच्या बॅचचे नमुने आमच्या विरार येथील कारखान्यातून तपासणीकरता मागवले गेले व आम्ही निर्दोष सिद्ध झालो. त्याच बॅचची दारू इतरही अनेक बारमध्ये पुरवली गेली तीही चांगली होती.. परंतु १ जानेवारी रोजी सकाळी काही काळ आमच्या प्रभादेवीच्या कार्यालयात मात्र उगाचंच टेन्शन निर्माण झाले. त्या काळात फोरासरोडवरील रौशनीच्या चाळी शेजारच्या ज्या झमझम बारमध्ये मी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत नोकरी करत असे तिथेही आमचीच दारू पुरवली जायची! असो. आपला, (देशी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/01/2009 - 08:54 नवीन

हळवा

हळवा शेवट..! बाला, लै भारी लिवलंस बोल! तात्या अहिरे, दिवा गाव.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 01/01/2009 - 11:15 नवीन

१+

सहमत विप्र्-ठाणे गाव
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 01/01/2009 - 11:34 नवीन

सुंदर

सुंदरच लिहिले आहे. शेवट एकदम धक्कादायक. असेच लिहित रहा ! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/01/2009 - 15:51 नवीन

खल्लास !

काय लिवतंय रे बाल्या ! पोट धरुन हसवतो आन् डोल्याला पाणीबी आणतं काय रे ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Fri, 01/02/2009 - 00:23 नवीन

वाइट सवय ती..

दारू ( कुठल्याही प्रकरची ) वाइटच.. सोडून दया सर्वानी..
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 01/02/2009 - 00:32 नवीन

दारू (

दारू ( कुठल्याही प्रकरची ) वाइटच.. असहमत! :) आपला, (स्कॉटलंडच्या सिंगलमाल्ट परिवारतला) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी
ल
लवंगी Fri, 01/02/2009 - 00:56 नवीन

माफ करा तात्या

दारुने भल्याभल्या माणसांची भूते झालेली पाहून या एका बाबतीत देवाने जरी येउन सांगीतले तरी आपल्या मतावर पक्की असणारी .. लवंगी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सुनील Fri, 01/02/2009 - 09:47 नवीन

एक शंका

लवंगीताई, तुमच्या मतावर ठाम रहाण्याचा तुम्हाला हक्क आहेच! पण एक विचारू? जगात दारू पिणारे किती आणि त्यापैकी किती टक्के लोकांची भूते झालेली आहेत? काही विदा आहे का? सुनील तळीराम Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 01/02/2009 - 11:03 नवीन

फटाक्यांच

फटाक्यांच्या दारूचं काय? ;-) अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Fri, 01/02/2009 - 11:09 नवीन

फटाका की फटाकड्या?

फटाक्याच्या दारूचं काय माहित नाय बॉ पण फटाकड्यांच्या हातून दारू पिताना भले भले पागल झालेले पाह्यलयं!! ;) असो, हे फारच अवांतर होत चाललयं! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ल
लवंगी Fri, 01/02/2009 - 20:37 नवीन

जगात दारू पिणारे किती आणि त्यापैकी किती हा कौल मी घेतलेला नाही..

पण ज्यांनी स्वताची वाट लावली आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या घरच्यांची झालेली अवस्था पाहून दारुबद्द्ल तिटकारा निर्माण झालाय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Fri, 01/02/2009 - 22:43 नवीन

मग दोष कुणाचा?

मग हा दोष दारूचा की त्या व्यक्तींचा? सुनील तळीराम Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी
ब
ब्रिटिश Sat, 01/03/2009 - 19:05 नवीन

यक जुनी

यक जुनी गोस्ट हाय यक पापभीरू मानूस व्हता. त्याला देवान सपनात येउन सांगतल क बाबा तु आयुश्यात यकपन पाप केल नायस. तर तुला यक कोन्तही पाप करन्याची संदी देन्यात येतय तवा ह्या पापांमदुन यक नीवड १. दारु ( तवा दारु पीन पाप समजल जाई) २.शीवी ३. जुगार ४.परस्त्रीगमन ५. खुन मानुस भला व्हता. त्यान ईचार केला. यकच पाप कराच ना, मग खुन करन आपल्या बापाच्यान जमायच नाय परस्रीगमन ? छ्या नाव नको जुगार आपल्याला बरबाद करील दुसर्‍याना वाईट बोलनं, शीव्या देनं आपन आयुश्यात कदी केल नाई दारु यकदा पीली तर कई व्हत नाय .सोतालाच तरास व्हईल दुसर्‍याना नाय त्यान दारु पेली. नशा चडल्यावर बायकोपोरांना शीव्या दील्या, जुगार खेलला, परस्त्रीशी बळजबरी केली न तीचा खुन केला मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ल
लवंगी Sat, 01/03/2009 - 23:32 नवीन

: )

तुमच्या उत्तरात सार काहि आल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश
स
सुनील Sun, 01/04/2009 - 07:24 नवीन

पुन्हा तेच!!

पुन्हा तेच! असे करणार्‍यांची संख्या एकूण दारू पिणार्‍यांपैकी किती? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी
च
चतुरंग Fri, 01/02/2009 - 04:06 नवीन

पहिल्या धारेचं लिखान म्हनता म्हनता

शेवटल्या धारेचं झालं की रं बाला! एकदमच सुन्न झालंय बग! :( चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 01/02/2009 - 09:27 नवीन

+१

शेवट धक्का देउन गेला... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
द
दिपक Fri, 01/02/2009 - 10:02 नवीन

वाईट वाटला

पिवाची पण वाट नाय लावाची जिवाची -दिपक
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 01/02/2009 - 10:22 नवीन

बाल्या लेका अस व्हायला नग व्हतं

पर झालं ते झालं,दारवा पिवायची पण झेपल इतकीच्.देशी नग रं बाबानु.लई झ्याक लिव्हतस बाल्या तुं. तुका नव्या वर्शाच्या शुभेच्छा वेताळ
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Fri, 01/02/2009 - 10:43 नवीन

चढवली

चढवली ..चढवली....अन्..खाड्कन उतरवली...! -झेल्या
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 01/02/2009 - 12:23 नवीन

भुते

शन्का : भुते फक्त माणसांचीच का होतात? झुराळाची ढेकणाची डासाची मटणाच्या बोकडाची चिकनच्या कोंबडीची भुते का होत नाहीत. आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश Fri, 01/02/2009 - 12:55 नवीन

कारन फक्त

कारन फक्त मान्स भुतांना घाबरतान झूरळ्, ढेकून्,डास्,बोकड, कोंबडी भुतांना घाबरत नाय सोताशीच : त्यांच्यात आसतील पन आपल्याला कई म्हाईत र? मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ल
लिखाळ Fri, 01/02/2009 - 20:40 नवीन

उत्तम..

उत्तम.. जोरकस.. मानलं बुवा तुम्हाला. -- लिखाळ. माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 01/02/2009 - 20:52 नवीन

भारी

कं भारी लिवलं. यकदम डोला उघडनारं बोल!
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sat, 01/03/2009 - 01:24 नवीन

अरेरे.....

त्यासाठी ब्रँडेड प्यावी.... हातभट्टीचा काही भरवसा नाही! - (प्रिमियम ट्रिपल डिस्टील्ड स्मिरनॉफ व्होडका पिणारा) टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 01/03/2009 - 09:13 नवीन

खात्री?

त्यासाठी ब्रँडेड प्यावी. मान्य. पण त्यासाठी (भारतात असाल तर) खात्रीशीर ठिकाणाहून विकत घ्यावी. नाहीतर, बाटली ब्रँडेड आणि दारू चालू, असा प्रकार व्हायचा!! (खात्रीशीर तळीराम) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा