खरोखर भविष्यात काय होईल ते सांगता येत नाही.
पण नुसतं 'आलीया भोगासी असावे सादर' असे न म्हणता अनिष्ट घटनांना विरोध केला गेला पाहिजे.
आज भारताला हे युध्द मिटवायचे आहे. कदाचित पाकिस्तानालाही मिटवायचे असेल, पण नाक खुपसणा-यांच्या चिथावणीमुळे युध्द व मतभेद आजही टिकून आहेत हे खरे.
काही झाले तरी काश्मीरप्रश्न आणि त्याहीपेक्षा बेळगाव प्रश्न काही सुटणार नाही.
कोणीतरी म्हटले आहे-- मला अमर कर असा वर मनुष्यप्राणी देवाकडे मागू शकत नाही. मग त्यावर उपाय काय? तर मला याची देही याची डोळा पॅलेस्टाईन, काश्मीर आणि बेळगाव हे तीनही प्रश्न सुटलेले बघायचे आहेत :)
आयला ती शिरेल एक काय संपायला तयार नाही.
२ वर्षामागे जानेवारीत २१ इंची सीआरटी टीव्ही बिघडला म्हणून नवीन ३९ इंची एलईडी टीव्ही घेतला होता. पहिल्याच दिवशी हट्टंगडी काकू एकदम क्लोजअप मधे दिसल्या. एव्हढ्या भल्यामोठ्या टीव्हीवर हट्टंगडी काकू ईतक्या क्लोजअप मधे बघून घाबरलो. त्यांचा फक्त चेहराच दिसायचा अख्ख्या टीव्हीत. टीव्ही घेतल्या दिवशीच गंडला का काय असा विचार करून रात्र भर झोप नाही आली. दुसर्या दिवशी सकाळीच दुकानदाराला फोन केला. तो म्हणाला एकतर सीआरटीचा स्क्रीन रेशो ४:३ असतो, एकदम एलईडीचा १६:९ बघायची सवय नसते आणि त्यात शिरेलिंंमधे नको इतका क्लोजअप असतो. एखादा ईंग्लिश पिच्चर चेक करा. तसं चेक केल्यावर कळलं - काही गंडलेलं नाही :)
तोपर्यंत मात्र हट्टंगडी काकूंनी घाबरवून दिलं होतं :)
'भाग्यसंकेत' या भविष्याला वाहिलेल्या दिवाळी अंकाचे संपादकीय वाचले. त्यानुसार २०१६ पासून फक्त भारतच नव्हे, तर जगभर अराजक माजणार. पुण्याच्या श्रीराम भटांनी लिहिले आहे.
शेजारच्यांचे काय हाल झाले असतील त्याची कल्पना करवत नाही. अर्थात हे "उत्तमे ढमढमे" मधले अणुबाँब की "फुस्कुली राणी" वाले अणुबाँब असतील त्यावर नासिकाकेशसंपत्तीच्या नुकसानाचे प्रमाण अवलंबून आहे म्हणा.
प्रतिक्रिया
सांगता येत नाही... पण
ई
काही सांगता येत नाही
भविष्यात नक्किच...
भारत पाकिस्तान जर एक झाले
भलताच आशावाद बुवा
काही झाले तरी काश्मीरप्रश्न
अमर होण्याचा मूलमंत्र
हा हा हा हा, अगदी अगदी =)) =)
तसेही
काही होणार नाही. जान्हवी
आयला ती शिरेल एक काय संपायला
ठ्ठो =)) =)) =))
=]]] =]]] =]]]
मला सलमान खानच्या लग्नात
खी खी खी =)) =))
काही नाही !
होणार, होणार!
नास्त्राडेमसनी
माझा इथला आयडी उद्या उडणार
तुझा आयडी उडणार है होय रे?..
अणुबॉंब उडवणं किती सोपं किती
बास आता !!! ५ अणुबाँब फोडले
शेजारच्यांचे काय हाल झाले
असभ्य असभ्य असभ्य असभ्य असभ्य
खिक्क
नासिकाकेशसंपत्तीच्या