Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

काय होणार आपले??

व
वडापाव यांनी
Tue, 02/12/2008 - 22:16  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8550 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

ब
बुध्दू बैल Tue, 02/12/2008 - 22:44 नवीन

सांगता येत नाही... पण

खरोखर भविष्यात काय होईल ते सांगता येत नाही. पण नुसतं 'आलीया भोगासी असावे सादर' असे न म्हणता अनिष्ट घटनांना विरोध केला गेला पाहिजे. आज भारताला हे युध्द मिटवायचे आहे. कदाचित पाकिस्तानालाही मिटवायचे असेल, पण नाक खुपसणा-यांच्या चिथावणीमुळे युध्द व मतभेद आजही टिकून आहेत हे खरे.
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 02/12/2008 - 22:47 नवीन

ई

अमेरिका चीन जपान कुणीतरी ह्याचा फायदा घेईल कदाचित......
  • Log in or register to post comments
स
सागरकदम Fri, 11/20/2015 - 13:10 नवीन

काही सांगता येत नाही

काही सांगता येत नाही
  • Log in or register to post comments
भ
भाऊंचे भाऊ Fri, 11/20/2015 - 13:34 नवीन

भविष्यात नक्किच...

मिपावर अजुन काथ्याकुट होती.
  • Log in or register to post comments
न
नितिन५८८ Fri, 11/20/2015 - 14:18 नवीन

भारत पाकिस्तान जर एक झाले

भारत पाकिस्तान जर एक झाले तर संपुर्ण जगाला महाग पडेल
  • Log in or register to post comments
च
चैतन्य ईन्या Fri, 11/20/2015 - 15:19 नवीन

भलताच आशावाद बुवा

भलताच आशावाद बुवा. त्या विन्ग्रजांनी १५० वर्ष राज्य करण्या आधी एकाच होते कि? कोण घाबरले ? कोणी पण येवून टप्पू मारून जातंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन५८८
ब
बॅटमॅन Fri, 11/20/2015 - 15:28 नवीन

काही झाले तरी काश्मीरप्रश्न

काही झाले तरी काश्मीरप्रश्न आणि त्याहीपेक्षा बेळगाव प्रश्न काही सुटणार नाही.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Fri, 11/20/2015 - 15:33 नवीन

अमर होण्याचा मूलमंत्र

काही झाले तरी काश्मीरप्रश्न आणि त्याहीपेक्षा बेळगाव प्रश्न काही सुटणार नाही.
कोणीतरी म्हटले आहे-- मला अमर कर असा वर मनुष्यप्राणी देवाकडे मागू शकत नाही. मग त्यावर उपाय काय? तर मला याची देही याची डोळा पॅलेस्टाईन, काश्मीर आणि बेळगाव हे तीनही प्रश्न सुटलेले बघायचे आहेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 11/20/2015 - 15:36 नवीन

हा हा हा हा, अगदी अगदी =)) =)

हा हा हा हा, अगदी अगदी =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
न
नाखु Fri, 11/20/2015 - 16:22 नवीन

तसेही

मिपावरही बरेच न सुट्टणारे (आणि बिचारे मिपाकर त्यातूनही न सुटणारे ) प्र्शन आहेत की??? त्यांचं काय करायचं (साठे तुमचा मुलगा काय करतो या चालीवर वाचा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 11/20/2015 - 16:44 नवीन

काही होणार नाही. जान्हवी

काही होणार नाही. जान्हवी एकदाची बाळंत झाली की सर्व प्रश्न सुटतील. "अनंतकाळची स्युडोमाता" हा किताब बाकी तिला एकदम परफेक्ट लागू पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नाव आडनाव Fri, 11/20/2015 - 17:47 नवीन

आयला ती शिरेल एक काय संपायला

आयला ती शिरेल एक काय संपायला तयार नाही. २ वर्षामागे जानेवारीत २१ इंची सीआरटी टीव्ही बिघडला म्हणून नवीन ३९ इंची एलईडी टीव्ही घेतला होता. पहिल्याच दिवशी हट्टंगडी काकू एकदम क्लोजअप मधे दिसल्या. एव्हढ्या भल्यामोठ्या टीव्हीवर हट्टंगडी काकू ईतक्या क्लोजअप मधे बघून घाबरलो. त्यांचा फक्त चेहराच दिसायचा अख्ख्या टीव्हीत. टीव्ही घेतल्या दिवशीच गंडला का काय असा विचार करून रात्र भर झोप नाही आली. दुसर्‍या दिवशी सकाळीच दुकानदाराला फोन केला. तो म्हणाला एकतर सीआरटीचा स्क्रीन रेशो ४:३ असतो, एकदम एलईडीचा १६:९ बघायची सवय नसते आणि त्यात शिरेलिंंमधे नको इतका क्लोजअप असतो. एखादा ईंग्लिश पिच्चर चेक करा. तसं चेक केल्यावर कळलं - काही गंडलेलं नाही :) तोपर्यंत मात्र हट्टंगडी काकूंनी घाबरवून दिलं होतं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 11/20/2015 - 18:20 नवीन

ठ्ठो =)) =)) =))

ठ्ठो =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
अ
अद्द्या Fri, 11/20/2015 - 16:43 नवीन

=]]] =]]] =]]]

=]]] =]]] =]]]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ब
बोका-ए-आझम Fri, 11/20/2015 - 16:56 नवीन

मला सलमान खानच्या लग्नात

मला सलमान खानच्या लग्नात मनमोहन सिंगजींशी गप्पा मारायच्या आहेत असं पण ऐकलेलं - कधीही पूर्ण न होणाऱ्या अपेक्षांमध्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ब
बॅटमॅन Fri, 11/20/2015 - 17:56 नवीन

खी खी खी =)) =))

खी खी खी =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
स
सस्नेह Fri, 11/20/2015 - 15:41 नवीन

काही नाही !

२००८ पासून आता २०१६ आला तरी काहीच झाले नाही, तर पुढे कुठले काय होणार ?
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 11/20/2015 - 16:39 नवीन

होणार, होणार!

'भाग्यसंकेत' या भविष्याला वाहिलेल्या दिवाळी अंकाचे संपादकीय वाचले. त्यानुसार २०१६ पासून फक्त भारतच नव्हे, तर जगभर अराजक माजणार. पुण्याच्या श्रीराम भटांनी लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Fri, 11/20/2015 - 17:21 नवीन

नास्त्राडेमसनी

नास्त्राडेमसनी पुर्वी असेच काहिसे भाकित केले होते , त्याचे पुढे काय झाले ?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 11/20/2015 - 18:01 नवीन

माझा इथला आयडी उद्या उडणार

माझा इथला आयडी उद्या उडणार आहे. तुम्ही काय करणार?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 11/20/2015 - 21:11 नवीन

तुझा आयडी उडणार है होय रे?..

तुझा आयडी उडणार है होय रे?...मग मिपाला पोश्टरं कोण बन्वून देणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
द
दिवाकर कुलकर्णी Fri, 11/20/2015 - 18:13 नवीन

अणुबॉंब उडवणं किती सोपं किती

अणुबॉंब उडवणं किती सोपं किती अवघड आहे ?
  • Log in or register to post comments
न
नाव आडनाव Fri, 11/20/2015 - 18:16 नवीन

बास आता !!! ५ अणुबाँब फोडले

बास आता !!! ५ अणुबाँब फोडले तुम्ही बोलता बोलता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर कुलकर्णी
ब
बॅटमॅन Fri, 11/20/2015 - 18:19 नवीन

शेजारच्यांचे काय हाल झाले

शेजारच्यांचे काय हाल झाले असतील त्याची कल्पना करवत नाही. अर्थात हे "उत्तमे ढमढमे" मधले अणुबाँब की "फुस्कुली राणी" वाले अणुबाँब असतील त्यावर नासिकाकेशसंपत्तीच्या नुकसानाचे प्रमाण अवलंबून आहे म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
स
सागरकदम Fri, 11/20/2015 - 18:28 नवीन

असभ्य असभ्य असभ्य असभ्य असभ्य

असभ्य असभ्य असभ्य असभ्य असभ्य असभ्य असभ्य असभ्य असभ्य असभ्य असभ्य असभ्य असभ्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा Fri, 11/20/2015 - 21:11 नवीन

खिक्क

खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मांत्रिक Fri, 11/20/2015 - 21:18 नवीन

नासिकाकेशसंपत्तीच्या

नासिकाकेशसंपत्तीच्या नुकसानाचे प्रमाण अवलंबून आहे मेलो शब्दप्रभू!!! हहपुवा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा