अरे रे रे अभिजित राव काय करुन बसलात हे ? (सदर वाक्य , "सुधाकर वास्तविक तुम्ही आमचे पाठचे भाऊ ..." ह्या चालिवर घ्यावे.)
आत्ता कुठे जरा मि.पा आपल्या खर्या रुपात परत येत होती आणी त्याच वेळी तुमचा हा लेख आला कि हो ! आता होत्याचे न्हवते होणार आणी आम्हा सभासदांना परत एकदा अतिरेकी - पोलिस - राजकारणी - संघ - गांधी असा प्रवास करत करत 'दादां' पर्यंत पोचावे लागणार ! तोवर पिंडाला कावळा शिवणे नाहि !!
असो, शेवटी तुमच्याच शब्दात सांगायचे म्हणजे ... आपलेच दात, आपलेच ओठ!
धास्तावलेला
नारायण धास्तक
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
आपल्या देशातले राजकारणी हे कधीही सुधारणार नाहीत. तेंव्हा उगाच त्यांच्यावर वेळ वाया घालवू नका. या वायफळ चर्चा बंद करा अशी सर्व सुजाण मिपावासीयांना विनंति आहे.
प्रतिक्रिया
अरे रे रे
.
बंद करा
मस्तच लिही