Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आपलेच दात, आपलेच ओठ!

आ
आपला अभिजित यांनी
Sat, 12/20/2008 - 15:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2318 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

प
परिकथेतील राजकुमार Sat, 12/20/2008 - 15:27 नवीन
अरे रे रे अभिजित राव काय करुन बसलात हे ? (सदर वाक्य , "सुधाकर वास्तविक तुम्ही आमचे पाठचे भाऊ ..." ह्या चालिवर घ्यावे.) आत्ता कुठे जरा मि.पा आपल्या खर्‍या रुपात परत येत होती आणी त्याच वेळी तुमचा हा लेख आला कि हो ! आता होत्याचे न्हवते होणार आणी आम्हा सभासदांना परत एकदा अतिरेकी - पोलिस - राजकारणी - संघ - गांधी असा प्रवास करत करत 'दादां' पर्यंत पोचावे लागणार ! तोवर पिंडाला कावळा शिवणे नाहि !! असो, शेवटी तुमच्याच शब्दात सांगायचे म्हणजे ... आपलेच दात, आपलेच ओठ! धास्तावलेला नारायण धास्तक |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Sat, 12/20/2008 - 20:59 नवीन
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" टेंशन काय को लेनेका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ह
हेरंब Sun, 12/21/2008 - 05:14 नवीन
आपल्या देशातले राजकारणी हे कधीही सुधारणार नाहीत. तेंव्हा उगाच त्यांच्यावर वेळ वाया घालवू नका. या वायफळ चर्चा बंद करा अशी सर्व सुजाण मिपावासीयांना विनंति आहे.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sun, 12/21/2008 - 07:58 नवीन
मस्तच लिहीले आहे. कणाहीन मंत्री आणि कणाहीन राजकारणी ---- सखाराम गटणे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा