✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माज्या आज्याचा दारूचा धंदा

ब
ब्रिटिश यांनी
Tue, 12/16/2008 - 20:41  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34315 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

र
रामदास Tue, 12/16/2008 - 20:46 नवीन

आला ब्रिटीश आला

हवालदारांचे पाय पडाला दोगांनाव तरास नाय झाला. खालीच लोळलेवते. नीस्ती कूस बदलली हे खास लिहीलंय.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 12/16/2008 - 21:08 नवीन

पेग

आता एक पेग मारणे भाग झाले. जल्ला भारी लिवतय.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 12/16/2008 - 21:12 नवीन

खात

पुणे नाशिक रोडवर पेठ घाटातल्या वायरलेस स्टेशन चे इंचार्ज आमी व्हतो तवाची गोष्ट .आमच्या सहकारी पोलिस शिपायाच गावातल्या गुत्तेवाल्याकड खात व्हत.पोलिस अस्ला म्हनुन काय झालं? फुकाट किती दिवस परवडन? यकदा तो दोन पायाव चालत आला. सायकल नवती. म्हन्ल कुड गेली सायकल? लईच उदारी झाल्ती काळे मामान (गुत्तेवाल्यान) ठेउन घेत्ली म्हन्ला. मंग मी त्याच्याक गेलो. म्हन्ल मी तीन म्हैने ड्युटीवर हय तोवर तुपली उदारी वसुल करुन देतो. यक काम करायच कोटा ठरवुन दिला तेवडाच द्यायचा. न्हाईत मी जबाबदार नाई. आत्ता सायकल दे न्हाईत त्यो ड्युटीला उशीर करतोय. सायकल घेतली. पगार घेतला. उधारीचा पहिला हप्ता दिला. उरलेले पैशे त्याच्या बायकोक दिले. तीन म्हैन्यात त्याच्या हातात पैशे ठेवलेच नाई.तीन म्हैन्यात निल केली उदारी. जाधव शिपाइ खुश ,त्याची बायकु खुश,काळे मामा खुश. आमी खुश. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Tue, 12/16/2008 - 21:26 नवीन

जेथे प्रकाशराव तेथे खुशी.

ही गोष्ट १०० % खरी आहे. जेथे जेथे प्रकाशराव असतात तेथे खुशीच असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
अ
अवलिया Tue, 12/16/2008 - 23:25 नवीन

असंच

असंच म्हंतो.. -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 12/16/2008 - 22:00 नवीन

मस्तच!

घाटपांडे काका, तुमचा किस्सा मस्तच! आणि नेहेमीप्रमाणे ब्रिटीश सायबा, भारी लिवलंस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
र
रेवती Tue, 12/16/2008 - 22:14 नवीन

भारी गोष्ट!

आवडली. गड्याचं नाव सगळीकडे एकच दिसत नाहीये, कि मलाच न घेता चढलीये?;) रेवती
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश Tue, 12/16/2008 - 22:23 नवीन

झिपर्‍याच

झिपर्‍याच पुन्ना दारु पीउन लिवनार नाय मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Tue, 12/16/2008 - 22:24 नवीन

ही ही ही

गम्मतच आहे म्हणायची. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश
ट
टारझन Tue, 12/16/2008 - 22:47 नवीन

सावधान

वा काय बारीक वाचन आहे ... के व ळ अ प्र ति म टार्‍या ह्या रेवतीकाकूंपासून सावध रे बाबा .... कुठू शब्दात पकडतात अन गोची करतात सांगता येत नाय ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
इ
इनोबा म्हणे Tue, 12/16/2008 - 22:25 नवीन

कं लिवलंस रे बाला! मज्जा आली.

मना बी आता दारुचा धंदा खोलाचा .बोल! करतं क पार्टनरशिप? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 12/16/2008 - 22:29 नवीन

हलू बोल बाला!

मना तिकरुन प्रकाशकाका आन तात्या खाकी प्यांट आन दंडुका घिउन येताना दिसलं! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
इ
इनोबा म्हणे Tue, 12/16/2008 - 22:37 नवीन

:)

येऊ दे की रं! न मी कय फुकट धंदा करतं क रं!! हप्ता घेवून जातं ना रं त्ये. :) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Tue, 12/16/2008 - 22:32 नवीन

मस्तच रं बाला!

यका गुत्तेवाल्याला फुल गब्बर करून मगच दुसर्‍या गुत्याव जाईल आसा परोपकारी मानूस. हवालदारांचे पाय पडाला दोगांनाव तरास नाय झाला. खालीच लोळलेवते. नीस्ती कूस बदलली =)) =)) कं लिवलंय! कं लिवलंय! चतुरंग
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Tue, 12/16/2008 - 22:38 नवीन

असंच

असंच म्हंतो..कं लिवलंय! कं लिवलंय!
हवालदार आपल्याला तुडीवतान ह्ये समजालाच धा मीन्ट लागली. दम लागला म्हुन हवालदार थांबले
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
अ
अवलिया Tue, 12/16/2008 - 23:24 नवीन

असंच

असंच म्हंतो..कं लिवलंय! कं लिवलंय! -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
आ
आजानुकर्ण Wed, 12/17/2008 - 17:17 नवीन

असंच म्हणतो

बाल्या, लै भारी लिवलंय... हहमु वळली. तुपला (गावकरी) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ट
टारझन Tue, 12/16/2008 - 22:43 नवीन

झकास !!

झकास !! बाल्या बॅक इन ऍक्शन (बैक इन ऐक्शन) पण मला आधीच कळलेलं दारूचा धंदा नाही चालणार म्हणून ! - टार्‍या आगरी
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 12/16/2008 - 23:35 नवीन

आजा तं आजा,

आजा तं आजा, झिपर्‍याही भारीच हाय!
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 12/17/2008 - 00:12 नवीन

येक्दम

येक्दम झकास रे मिथुन.... छान गोष्ट....:) ... अन घाटपांडेकाकांची गोष्ट पण भारीच... साहेब म्हन्लं की काय काय करावं लाग्तंय स्टाफसाठी... पन सग्ले खुश झाले ह्ये म्हत्वाचं... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 12/17/2008 - 01:47 नवीन

+१

मास्तरांशी सहमत आहे. झकास!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
म
मुक्तसुनीत Wed, 12/17/2008 - 03:29 नवीन

+१

हेच म्हणतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
घ
घाटावरचे भट Wed, 12/17/2008 - 03:37 नवीन

+३

वरील सर्वांशी सहमत! --घाटावरचे (मठ्ठ) भट आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ध
धनंजय Wed, 12/17/2008 - 04:15 नवीन

४

म्हणजेच +१ झकास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
स
सहज Wed, 12/17/2008 - 07:29 नवीन

५

+१ असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
स
सखाराम_गटणे™ Wed, 12/17/2008 - 09:09 नवीन

६

+१ सहमत ---- सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
व
विसुनाना Wed, 12/17/2008 - 10:29 नवीन

७

सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
म
मैत्र Wed, 12/17/2008 - 11:53 नवीन

८

सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
प
प्रदीप Wed, 12/17/2008 - 12:31 नवीन

९

सहमत. अत्यंत सुंदर लिखाण. असेच अजून येऊद्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 12/17/2008 - 12:34 नवीन

१०

सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
श
शेखर Wed, 12/17/2008 - 12:43 नवीन

११

मी पण सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ख
खरा डॉन Fri, 12/19/2008 - 08:57 नवीन

१२

मी पण सहमत (कट्टर मिपाकर) खरा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 12/20/2008 - 01:23 नवीन

१३

म्हणजेच +१ १३_१३ पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खरा डॉन
म
मदनबाण Wed, 12/17/2008 - 04:43 नवीन

य बाला

य बाला एकदम झ्याक लिवल आहेस रं.... मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 12/17/2008 - 07:35 नवीन

मिथन्या

मिथन्या त्वाड तू.. दे दणादण. पास ऑन नंतर लई आवडलय बघ हे. :) जल्ला सगले तुजे नावातच हाय. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 12/17/2008 - 07:51 नवीन

आला रे आला

=)) आला रे आला बाला आला. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 12/17/2008 - 09:43 नवीन

दादूस...

जल्ला कं लिवतं रं तू :)
'त्याच आस बगा' झिपर्‍यान जवल येऊन आज्याचे खांद्याव हात टाकला खाडकन गां*वर लात बसली. 'पायरीवर बस वर येव नको.' आजा फुगारला
ह हा हा...आमचा मल्हारपण असाच आजोबांच्या लाथा खायचा !
'ती त गंमत हाय न शेट. आवो धा च्या तीस कराच्या. शंबर टक्के प्रापीट ' झिरप्यान प्रोजेक्ट रीपोर्ट बनवला.
प्रोजेक्ट रिपोर्ट???? =)) लय भारी!!!
हवालदार आपल्याला तुडीवतान ह्ये समजालाच धा मीन्ट लागली. दम लागला म्हुन हवालदार थांबले.
=)) आरारारारा....माल येकदम करक व्हता दिस्तंय! धा मिंटं मामालोकं तुरवतांव ह्या कल्लाच नाय :)
तीस बाटल्या संपल्या गल्ल्यात पैशे शुन्य टोटल लास धंदा बंद
आगरी आसला म्हनुन काय झालां? म्हराटीच ना? जल्ला शंबरात येकांद्याचाच धंदा चालनार, बाकी आपुन सगले टोटल लासवालेच :( दादूस तुजा ह्यो श्टोरी आवरला रं :)
  • Log in or register to post comments
व
वेताळ Wed, 12/17/2008 - 09:51 नवीन

एकदम झ्याक रं बाल्या

जल्ला तुझं नाव वाचलन हासया सुरुवात केल्ली...... =)) ...पहिल्यान धारची पाजलिस किर बाल्या...लई झ्याक वेताळ
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 12/17/2008 - 13:26 नवीन

लै भारी

लै भारी ष्टोरी रं बाला.. :) तात्या अहिरे, अंजूरफाटा.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 12/17/2008 - 14:40 नवीन

++१

आला रे आला ,बाला आला....... >>>यका गुत्तेवाल्याला फुल गब्बर करून मगच दुसर्‍या गुत्याव जाईल आसा परोपकारी मानूस. >>>>गल्यापातुर आली क बास कराची >>>>सकाली पीवला गांधी खिचान आसल त सांजच दोन हिरव गांधी उरतान >>>>सा बाटल्या पीउन हवालदारांनी आज्यावर दया केली न नीगुन गेले :D =D> :-D =D> :-D =D> :-D =D> अवांतरःआपण कधी बसायचं दादूस ? :? बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश Wed, 12/17/2008 - 14:50 नवीन

आमच त

आमच त रोच्चच चाल्लय. सद्या शेकरआन्नाला वर काडतोय(सपना बार ). कदी बी सांग मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला
य
येडा खवीस Wed, 12/17/2008 - 18:55 नवीन

ब्रिटिश, आत

ब्रिटिश, आता तुमचा एखादा "आगरी कथासंग्रह" प्रकाशित होण्याची वाट बघतोय -ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
  • Log in or register to post comments
प
पक्या Fri, 12/19/2008 - 04:33 नवीन

आतापर्यंत

आतापर्यंतच्या सर्व स्टोर्‍या आवडल्या. नुसते प्रासंगिक नाही तर शाब्दिक विनोद आणि कोट्या करण्याची आपली स्टाईल जबरा आवडते. खविसाच्या म्हणण्या प्रमाणे आपला 'आगरी (विनोदी)कथासंग्रह' लकवरच प्रकाशित व्हावा. (हि स्टोरि पण जबरा हे.वे.सां. न.ल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: येडा खवीस
स
सखाराम_गटणे™ Wed, 12/17/2008 - 21:07 नवीन

वाह वाह,

वाह वाह, छानच आहे, आवडले पुले शु ---- सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 12/18/2008 - 20:47 नवीन

झकास रे

झकास रे बाल्या!!!!! हसून हसून पोट दुखलं बघ.... आता 'उतारा' घ्यायला जातो. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Fri, 12/19/2008 - 10:27 नवीन

शुद्ध आगरीचा आनंद

व्वा भोईर साहेब, काय खुसखुशीत कथा! दिल खूष झाला. हस्य फवारे उडवत उडवत आम्ही सहकुटुंब कथेचा आनंद लुटला. आमच्या बायडीला आगरी समजायला जरा जड जातं. पण तिला सुद्धा ही हलकी फुलकी झुलती (तिची प्रतिक्रिया) कथा आवडली. लिखानात आगरीचा ठेका मस्त जुळवला आहे. आमच्या काही आगरी मित्रांच्या आठवणी जाग्या झाल्या. साधी भोळी अन कष्टाळू माणसं. त्यांचा बडबडा पण मोकळा स्वभाव. मनात एक अन ओठावर दुसरं असं होणार नाही. सच्चे मित्र. माझ्या कित्येक आगरी मित्रांच्या देवघरात शिवाजी महाराजांच्या प्रतिमा आहेत (त्या सहसा दिवानखान्यातल्या भिंतीवर असतात म्हणून वैशिष्ट्यपूर्ण वाटले). रायगड जिल्ह्यात फक्कड मासे खायचे असतील तर आगरी कुटुंबांकडे आमंत्रण हवं. त्यात पेग असेल तर सोन्याहून पिवळे. आम्ही मात्र हातावर झेलून बनवलेल्या तांदळाच्या भाकरी न आमटीवर थांबत असू. असो... एकंदर मला पनवेल/पेन/वडखळ चे दिवस आठवले. आपला, (आगरी) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 12/19/2008 - 10:19 नवीन

वाचलां आनि हसुन पोट दुकलां

अरे तुझ्या या ष्टोरीला प्रतिसाद द्यायचा दोन वेळेला प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळा लेख वाचायला लागलो आणि लेखातच गुंगून गेलो.... काय मस्त लिहिलंय... 'आसा बग सकाली पीवला गांधी खिचान आसल त सांजच दोन हिरव गांधी उरतान' व्वा, गांधी सांगून गेलेलेच होते, की ग्रामोद्योगाला प्रोत्साहन द्या..... 'धंदा कराचा ? चालल क र?' आजा आगरी आसला तरी मराटी व्हता. क्या बात है!!!! आगरी झाला म्हणुन काय झालं? मराठीपणा कुठं लपवणार!!!!:) हवालदारांचे पाय पडाला दोगांनाव तरास नाय झाला. खालीच लोळलेवते. नीस्ती कूस बदलली मस्तच!!!! जियो बेटा, हमारी उमर लेके जियो!!!! तुझा पक्का फॅन, डांबिसदादूस (पुढल्या ट्रीपला आलं पाहिजे तुझ्याकडे! सुक्या जवल्याची चटनी आणि पटनीची भाकरी खायाला!!!:))
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 12/19/2008 - 10:37 नवीन

सुक्या

सुक्या जवल्याची चटनी आणि पटनीची भाकरी खायाला!!! हेच बोल्तो..! :) (सुका जवला प्रेमी) तात्या अहिरे, दिवा गाव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
ब
ब्रिटिश Fri, 12/19/2008 - 20:21 नवीन

भास्करराव

भास्करराव्,डांबिसदादूस,तात्या आन ईतर मीपाकर सुक्या जवल्याची चटनी आणि पटनीची भाकरी, जीताडा फ्राय न ओल्या बोंबलाच कालवन कंदी बी या सगली सोय करत बगा मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 12/20/2008 - 01:06 नवीन

कंदी बी या

कंदी बी या सगली सोय करत बगा नक्कीच! संगती थोडी थोडी मोहाची पण घेऊ. लै दिस झालं मोहाची पिल्याला! :) आणि सगली सोय म्ह़णजे? अगदी सगली? लागंल ती? ;) आपला, (बाईबाटलीतला) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा