Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मराठी अंताक्षरी

आ
आजानुकर्ण यांनी
Mon, 09/17/2007 - 10:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
171117 वाचन

💬 प्रतिसाद (317)

प्रतिक्रिया

ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 09/15/2015 - 12:58 नवीन

लपविलास तू हिरवा चाफा

लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा छपेल का? प्रीत लपवुनी लपेल का? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Tue, 09/15/2015 - 12:59 नवीन

लाल लाल पागोटे गुलाबी शेला

लाल लाल पागोटे गुलाबी शेला पिंट्या दादा गेला जीव झाला वेडा.. (नक्की शब्द माहित नाहीत)
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Tue, 09/15/2015 - 13:20 नवीन

डोंगर

डोंगरकाठाडी ठाकरवाडी , ठाकरवाडीला हुल्लडहोळी आमची ठाकरवाडी
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Tue, 09/15/2015 - 13:22 नवीन

डाव मांडून भांडून मोडू नको

डाव मांडून भांडून मोडू नको डाव मोडू नको
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Tue, 09/15/2015 - 13:25 नवीन

का रे दुरावा कारे अबोला

का रे दुरावा कारे अबोला अपराध माझा असा काय झाला.
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Tue, 09/15/2015 - 14:01 नवीन

लाजून हासणे अन हासून ते पहाणे

लाजून हासणे अन हासून ते पहाणे मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Tue, 09/15/2015 - 14:18 नवीन

नाविका रे वारा वाहे रे

नाविका रे वारा वाहे रे डौलाने हाक जरा आज नाव रे
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Tue, 09/15/2015 - 14:21 नवीन

रंगात रंग तो शामरंग पाहण्या

रंगात रंग तो शामरंग पाहण्या नजर भिरभिरते कून तान विसरन भान ही वाट कुणाची बघते तया सपतसूराचया लाटेवरूनी साद ऐ!कूनी होई राधा ही बावरी, हरी ची,राधा ही बावरी
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Tue, 09/15/2015 - 14:40 नवीन

रिमझिम पाऊस पडे सारखा

रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेलाही पूर चढे ............. गेला माधव कुणीकडे
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Tue, 09/15/2015 - 14:45 नवीन

डोल डोलतंय वार्‍यावं बाय माझी

डोल डोलतंय वार्‍यावं बाय माझी डोल डोलतंय वार्‍यावं मी डोलकर डोलकर दर्याचा राजा
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Tue, 09/15/2015 - 14:55 नवीन

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 09/15/2015 - 15:29 नवीन

झिणिझिणि वाजे बीन, सख्या रे,

झिणिझिणि वाजे बीन, सख्या रे, अनुदिन चीज नवीन कधि अर्थाविण सुभग तराणा , कधी मंत्रांचा भास दिवाणा सूर सुना कधि केविलवाणा शरणागत अति लीन सख्या रे, अनुदिन चीज नवीन, पैजारबुवा
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Tue, 09/15/2015 - 17:10 नवीन

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे आता तुझी पाळी, वीज देते टाळी फुलव पिसारा नाच
  • Log in or register to post comments
र
रातराणी Tue, 09/15/2015 - 20:36 नवीन

चिउ चिउ चिमणी चारा खाते पानी

चिउ चिउ चिमणी चारा खाते पानी पीते भुर्र उडून जाते ;)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 09/16/2015 - 10:43 नवीन

तुझ्या कांती सम रक्त पताका

तुझ्या कांती सम रक्त पताका पूर्व दिशी उजळती अरुण उगवला प्रभात झाली उठ महागणपति पैजारबुवा
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Wed, 09/16/2015 - 10:57 नवीन

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता,

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 09/16/2015 - 11:01 नवीन

तव नयनांचे दल हलले ग,

तव नयनांचे दल हलले ग, पानावरच्या दंवबिंदूपरी त्रिभुवन हे डळमळले ग तारे गळले, वारे ढळले दिग्गज पंचाननसे वळले गिरि ढासळले, सूर कोसळले ऋषि-मुनि-योगी चळले ग, पैजारबुवा
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Wed, 09/16/2015 - 11:15 नवीन

गारवा..

गारवा.. वार्‍यावर भिर भिर भिर पारवा नवा नवा
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 09/16/2015 - 11:21 नवीन

वाट इथे

वाट इथे स्वप्‍नातिल संपली जणू थांबवितो धारांनी सावळा घनू, ग बाई पैजारबुवा
  • Log in or register to post comments
G
Gayatri Muley Wed, 09/16/2015 - 11:37 नवीन

इतकेच मला जाताना सरणावर कळले

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते....
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 09/16/2015 - 11:51 नवीन

तू बुद्धि दे

तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे पैजारबुवा
  • Log in or register to post comments
G
Gayatri Muley Wed, 09/16/2015 - 11:54 नवीन

दिस नकळत जाई, सांज रेंगाळून

दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही क्षण एक ही ना ज्याला तुझी आठवण नाही भेट तुझी ती पहिली लाख लाख आठवतो रूप तुझे ते धुक्याचे कण कण साठवतो वेड सखी साजणी हे मज वेडावून जाई दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही... ह
  • Log in or register to post comments
र
रातराणी Wed, 09/16/2015 - 12:07 नवीन

हात तुझा हातात धुंद ही हवा

हात तुझा हातात धुंद ही हवा रोजचाच चंद्र आज भासतो नवा
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Wed, 09/16/2015 - 12:12 नवीन

वादळ वारं सुटलं गं वार्‍याने

वादळ वारं सुटलं गं वार्‍याने तुफान उठलं गं भिरभिर वार्‍यात पावसाच्या मार्‍यात सजणाने होडीला पाण्यात लोटलं
  • Log in or register to post comments
र
रातराणी Wed, 09/16/2015 - 12:29 नवीन

लटपट लटपट तुझ चालण ग मोठ्या

लटपट लटपट तुझ चालण ग मोठ्या नखर्याच बोलण ग मंजुळ मैनेच नारी ग
  • Log in or register to post comments
G
Gayatri Muley Wed, 09/16/2015 - 12:58 नवीन

गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली

गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली..
  • Log in or register to post comments
र
रातराणी Wed, 09/16/2015 - 13:03 नवीन

लागते अनाम ओढ श्वासांना येतसे

लागते अनाम ओढ श्वासांना येतसे उगाच कंप ओठांना होई का असे तुलाच स्मरताना
  • Log in or register to post comments
G
Gayatri Muley Wed, 09/16/2015 - 13:08 नवीन

हिंदी मध्ये पण न दिल आता इथे

हिंदी मध्ये पण न दिल आता इथे पण न च का.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
न
नीलमोहर Wed, 09/16/2015 - 13:08 नवीन

नाच नाचूनी अती मी दमले

नाच नाचूनी अती मी दमले थकले रे नंदलाला
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 09/16/2015 - 13:10 नवीन

लाजून हासणे अन हासून ते पहाणे

लाजून हासणे अन हासून ते पहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे घ्या आता ण
  • Log in or register to post comments
G
Gayatri Muley Wed, 09/16/2015 - 13:12 नवीन

लाभले अम्हास भाग्य बोलतो

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 09/16/2015 - 13:13 नवीन

तेच स्वप्‍न लोचनांत रोज रोज

तेच स्वप्‍न लोचनांत रोज रोज अंकुरे पाहतो नभात मी धुंद दोन पाखरे शरद चांदण्यातली भेट आठवे मला गुपित सांगता तुझा अधर मात्र रंगला रास संपला तरी भास अंतरी उरे -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
G
Gayatri Muley Wed, 09/16/2015 - 13:17 नवीन

रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या

रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते त्या सप्‍तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई - राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !
  • Log in or register to post comments
ल
लव उ Wed, 09/16/2015 - 13:21 नवीन

रम्य हि स्वर्गाहुन लंका

रम्य हि स्वर्गाहुन लंका तुझ्या प्रितीच्या सागर लहरी वाजविती डंका
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Wed, 09/16/2015 - 13:25 नवीन

काजळ रातीने ओढून नेला

काजळ रातीने ओढून नेला सये साजण माझा..
  • Log in or register to post comments
G
Gayatri Muley Wed, 09/16/2015 - 13:27 नवीन

झुक झुक झुक झुक अगीनगाडी

झुक झुक झुक झुक अगीनगाडी धुरांच्या रेघा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Wed, 09/16/2015 - 13:29 नवीन

ये गो ये ये मैन पिंजडा बनाया

ये गो ये ये मैन पिंजडा बनाया सोनेका पिंजडा बनाया सोनेका ताला लगाया चांदीका...
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Wed, 09/16/2015 - 13:29 नवीन

(हे मराठी गाणे आहे)

(हे मराठी गाणे आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
प
प्यारे१ Wed, 09/16/2015 - 13:30 नवीन

कानडा राजा पंढरीचा च

कानडा राजा पंढरीचा च
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Wed, 09/16/2015 - 13:34 नवीन

चांदोबा चांदोबा भागलास का

चांदोबा चांदोबा भागलास का लिंबोणीच्या झाडाखाली लपलास का.. लिंबोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी
  • Log in or register to post comments
G
Gayatri Muley Wed, 09/16/2015 - 14:03 नवीन

दत्ता दिगंबरा या हो

दत्ता दिगंबरा या हो दयाळा मला भेट द्या हो
  • Log in or register to post comments
G
Gayatri Muley Wed, 09/16/2015 - 14:05 नवीन

स्वामी आहे बहुतेक पहिल्यांदा.

स्वामी आहे बहुतेक पहिल्यांदा.. "दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो" ह
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gayatri Muley
न
नीलमोहर Wed, 09/16/2015 - 14:13 नवीन

ही नवरी असली ही मनात ठसली

ही नवरी असली ही मनात ठसली
  • Log in or register to post comments
G
Gayatri Muley Wed, 09/16/2015 - 16:04 नवीन

लिंबलोण उतरू कशी, असशि दूर

लिंबलोण उतरू कशी, असशि दूर लांब तू इथून दृष्ट काढिते, निमिष एक थांब तू एकटाच मजसी तू उभ्या जगात लाडका तूच दुःखसागरी, उभविलीस द्वारका सर्वभार घेतला, असा समर्थ खांब तू शीणभाग संपला, तृप्त माय जीवनी आयु उर्वरीत ते, सरेल ईश चिंतनी लाभले न जे कुणा, असे सुदैव भोग तू
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 09/16/2015 - 16:24 नवीन

तरुतळी आहेत गं खुणा भेटीच्या

तरुतळी आहेत गं खुणा भेटीच्या हृदयात असतील खोल सयी प्रीतीच्या य घ्या
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Wed, 09/16/2015 - 16:29 नवीन

या डोळयांची दोन पाखरे फिरतील

या डोळयांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती पाठलागही सदैव करतील असा कुठेही जगती..
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Wed, 09/16/2015 - 16:30 नवीन

ये रे घना, ये रे घना

ये रे घना, ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 09/16/2015 - 16:34 नवीन

तरुण आहे रात्र अजुनि

तरुण आहे रात्र अजुनि राजसा निजलास का रे?
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Wed, 09/16/2015 - 16:34 नवीन

ने मजसी ने परत मातृभूमीला

ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा..
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 09/16/2015 - 16:52 नवीन

रूपे सुंदर सावळा गे माये,

रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये वेणु वाजवी वृंदावना वृंदावना गोधने चारिता हे सावळा गे माये पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा