✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शतशब्दकथा स्पर्धा: अंतिम निकाल

आ
आदूबाळ यांनी
Sun, 09/06/2015 - 20:04  ·  लेख
लेख
मिपाला स्पर्धा आयोजनाचा मोठा इतिहास आहे. कथास्पर्धा, छायाचित्र स्पर्धा आदि स्पर्धा मिपाने वेळोवेळी आयोजित केलेल्या, करत असलेल्या स्पर्धांना भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. शतशब्दकथा स्पर्धेलाही अविस्मरणीय प्रतिसाद मिळाला. स्पर्धेसाठी आलेल्या तब्बल ८३ शतशब्दकथांमधून सहा कथा अंतिम फेरीसाठी निवडल्या गेल्या. अंतिम फेरीसाठी स्पर्धक लेखकांनी आपल्या शतशब्दकथेचा सीक्वल लिहायचा होता. सहापैकी पाच स्पर्धकांनी सीक्वल लिहिले. वाचकांच्या मतांना आणि परीक्षकांच्या निवडीला समान महत्त्व देऊन अंतिम फेरीचा निकाल जाहीर करत आहोत. तर अंतिम निकाल आहे:

प्रथम क्रमांकः मृत्युन्जय (कथा: लोकमान्य)

द्वितीय क्रमांकः चांदणे संदीप (कथा: येक रुपाया)

तृतीय क्रमांकः मधुरा देशपांडे (कथा: निकाल)

विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन! विजेत्या स्पर्धकांना मिपातर्फे पारितोषिकस्वरूपात पुस्तकं आणि मानपत्र देण्यात येईल. प्रा. डॉ. दिलीप बिरुटे, खेडूत आणि वेल्लाभट यांनी या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिलं. गेला महिनाभर अनेक उत्तमोत्तम शतशब्दकथा वाचायला मिळाल्या. एक वेळ अशी होती की मुख्य बोर्डाच्या पहिल्या पानावर फक्त शतशब्दकथाच दिसत होत्या. आज या निकालाबरोबर ही स्पर्धा संपते आहे, पण गेला महिनाभर मिळालेल्या साहित्य मेजवानीच्या आठवणी बरेच दिवस टिकून राहतील. सर्व स्पर्धकांचे, वाचक-मतदात्यांचे, संमं+सासंमं सदस्यांचे आणि मुख्यतः परीक्षकांचे आभार मानणं औपचारिक आणि कृत्रिम वाटेल, पण मनात असणारी कृतज्ञता व्यक्त करून इथे थांबतो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
15532 वाचन

💬 प्रतिसाद (48)

प्रतिक्रिया

अभिनंदन!

एस
Sun, 09/06/2015 - 20:09 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन.

अजया
Sun, 09/06/2015 - 20:10 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन. आयोजकांचे कौतुक आणि परीक्षकांचे आभार!
  • Log in or register to post comments

मस्तं!

पद्मावति
Sun, 09/06/2015 - 20:19 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन. आयोजकांचे कौतुक आणि परीक्षकांचे आभार!
..हेच म्हणायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

+१

मी-सौरभ
Mon, 09/07/2015 - 13:31 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

+१११

प्राची अश्विनी
Mon, 09/07/2015 - 14:40 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

विजेत्यांचे अभिनंदन!!!

मांत्रिक
Sun, 09/06/2015 - 20:13 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे हार्दीक

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 09/06/2015 - 20:18 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन ! आजपर्यंतच्या मिपा इतिहासात सर्वात जास्त गाजलेली स्पर्धा !
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे अभिनन्दन

अमृत
Sun, 09/06/2015 - 20:24 नवीन
तसेच इतर सर्व स्पर्धकांचे उत्तमोत्तम कथांची पर्वणी दिल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments

अतिशय गुड बातमी. काँग्रॅट्स.

द-बाहुबली
Sun, 09/06/2015 - 20:34 नवीन
अतिशय गुड बातमी. काँग्रॅट्स.
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे आणि आयोजकांचे अभिनंदन!

बोका-ए-आझम
Sun, 09/06/2015 - 20:34 नवीन
या स्पर्धेच्या परीक्षकांचे खास अभिनंदन. इतक्या अप्रतिम कथांमधून तीन कथा निवडणे आणि त्यांचे क्रमांक ठरवणे हे खूपच कठीण काम होतं पण ते त्यांनी व्यवस्थितरीत्या निभावून नेलं.
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन!

बहुगुणी
Sun, 09/06/2015 - 20:42 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! आणि परीक्षकांचे आणि एका अनोख्या स्पर्धेचा नवीन पायंडा पाडून तो यशस्वी करणार्‍या सार्‍यांचे आभार!
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन आणी

जेपी
Sun, 09/06/2015 - 20:44 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन आणी मान्यवरांचे आभार.
  • Log in or register to post comments

+१ प्रतीसादाला

नाखु
Mon, 09/07/2015 - 08:42 नवीन
शत्पावली वाला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

अभिनंदन.

अभ्या..
Sun, 09/06/2015 - 20:58 नवीन
अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!

पिलीयन रायडर
Sun, 09/06/2015 - 21:08 नवीन
अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

काय सांगू....कस सांगू

चांदणे संदीप
Sun, 09/06/2015 - 21:11 नवीन
काय सांगू....कस सांगू... फारच भारावून गेलो आहे! सध्या फक्त ___/\____
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन!

प्यारे१
Sun, 09/06/2015 - 21:11 नवीन
हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

दण्णकून अभिनंदण्ण!

अत्रुप्त आत्मा
Sun, 09/06/2015 - 21:46 नवीन
दण्णकून अभिनंदण्ण! Image removed.
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

नाव आडनाव
Sun, 09/06/2015 - 22:05 नवीन
अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

एक एकटा एकटाच
Sun, 09/06/2015 - 23:06 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments

ह्या कथांची लिंक देता येईल का

मनिष
Sun, 09/06/2015 - 23:14 नवीन
ह्या कथांची लिंक देता येईल का?
  • Log in or register to post comments

+१

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 09/07/2015 - 12:20 नवीन
दोन्ही कथांचे दुवे, याच लेखात त्यांच्या नावांखाली देता आले तर वाचकांना कथा परत वाचून त्यांचा आनंद घेणे शक्य होईल. सासंमंला या उपयोगी कृतीकरता विनंती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

काम फत्ते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 09/07/2015 - 12:25 नवीन
कथेच्या शीर्षकात दुवे दिले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

फॅन्तॅखतख !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 09/07/2015 - 12:51 नवीन
फॅन्तॅखतख ! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सगळ्या विजेत्यांचे अभिनंदन

स्रुजा
Mon, 09/07/2015 - 06:10 नवीन
सगळ्या विजेत्यांचे अभिनंदन
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

रेवती
Mon, 09/07/2015 - 06:24 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

आभिनंदन!!!

संजय पाटिल
Mon, 09/07/2015 - 06:33 नवीन
आभिनंदन!!!
  • Log in or register to post comments

अभिनन्दन....!!!

अनामिक२४१०
Mon, 09/07/2015 - 09:19 नवीन
अभिनन्दन....!!!
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे खुप खुप अभिनंदन!!

इशा१२३
Mon, 09/07/2015 - 09:24 नवीन
विजेत्यांचे खुप खुप अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

सगळ्या विजेत्यांचे अभिनंदन.

मृत्युन्जय
Mon, 09/07/2015 - 09:55 नवीन
सगळ्या विजेत्यांचे अभिनंदन. सर्ब वाचक प्रतिसादकांना अनेक धन्यवाद. शशक लिहिण्याचा माझा हा पहिलाच प्रयत्न होता. बरा जमला असे आत्ता तरी वाटते आहे. आयोजक, संपादक आणि परिक्षकांचे अनेक आभार. त्यांनी अतिशय मेहनते घेउन ही स्पर्धा यशस्वी केली. मराठी आंजावर पहिल्यांदाच असा काही उपक्रम हाती घेतला गेला. त्याबद्दल नीलकांत आणि टींमचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

प्रीत-मोहर
Mon, 09/07/2015 - 10:13 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन,

नीलमोहर
Mon, 09/07/2015 - 10:46 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!

गोगट्यांचा समीर
Mon, 09/07/2015 - 10:47 नवीन
विजेत्यांचे खुप खुप अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन !!

बबन ताम्बे
Mon, 09/07/2015 - 11:31 नवीन
विजेत्या कथा आणि इतरही अनेक कथा छानच होत्या. आयोजकांचेही आभार. खूप छान स्पर्धा होती.
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन

मित्रहो
Mon, 09/07/2015 - 12:10 नवीन
सर्व विजेत्यांचे आणि सहभागी सदस्यांचे अभिनंदन
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे सर्व

राजाभाउ
Mon, 09/07/2015 - 12:12 नवीन
सर्व विजेत्यांचे सर्व विजेत्यांचे
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे अभिनदन

राजाभाउ
Mon, 09/07/2015 - 12:13 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनदन
  • Log in or register to post comments

सर्वांचे अभिनंदन

कविता१९७८
Mon, 09/07/2015 - 12:31 नवीन
सर्वांचे अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन

अनिता ठाकूर
Mon, 09/07/2015 - 12:43 नवीन
सर्व संबंधितांचे मनापासून अभिनंदन.
  • Log in or register to post comments

मृत्युन्जय आणि मधुरा देशपांडे यांचे अभिनंदन!

चांदणे संदीप
Mon, 09/07/2015 - 13:06 नवीन
मृत्युन्जय आणि मधुरा देशपांडे यांचे अभिनंदन! या स्पर्धेच्या निमित्ताने आणि विजेत्यांपैकी एक म्हणून सांगायचं झाल तर, कमी शब्दांत खूप मोठा अर्थ व्यक्त करणे तेही साध्या-सोप्या भाषेत, सर्वसामान्य वाचकांना कळेल आणि रुचेल अस लिहावं यासाठी फार वर्षांपासून माझे प्रयत्न सुरू आहेत. कवितेत मी ब-यापैकी यशस्वी झालो पण कथेच्या बाबतीत अशा परिमाणाचा विचार कधीच नव्हता केला. वाचनाची आवड मला आंतरजालावरही फिरवत राहिली आणि साधारण वर्षभरापूर्वी मिपावर मी वाचनमात्र स्थिर झालो. याचदरम्यान कुठेतरी आतीवासताईंची "आन्जी" मला इथे भेटली आणि ह्या लेखनप्रकाराशी (शतशब्द्कथा) ओळख झाली आणि हा लेखनप्रकार मला अतिशय भावला! (आन्जीही मला खूप आवडते!) मी आतीवासताईंना यानिमित्ताने धन्यवाद देतो की त्यांच्या लेखनातून प्रेरणा घेऊन ही कथा मी लिहिली आणि मिपावर 'श्रीगणेशा' केला! सर्व स्पर्धकांचे आभार ज्यांनी ही या स्पर्धेला छान आकार दिला. सर्व परीक्षकांचे शतश: आभार! सर्व वाचकांचे आणि प्रतीसादाकांचे आभार ज्यांनी आपले प्रेम माझ्या झोळीत टाकले! आशा आहे आत्मचरित्राएवढा मोठा प्रतिसाद झाला नसावा! चूभूद्याघ्या!
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!

यमन
Mon, 09/07/2015 - 13:14 नवीन
अभिनंदन सर्व विजेत्यांचे.
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन.

gogglya
Mon, 09/07/2015 - 15:23 नवीन
या निमित्ताने शशक विषेशांक काढुयात का? एक वेगळा प्रयोग म्हणून ?
  • Log in or register to post comments

अभिनंदन..

चिगो
Mon, 09/07/2015 - 16:21 नवीन
सर्व विजेत्यांचे दणकून अभिनंदन.. परिक्षक आणि आयोजकांचे आभार..
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे मनपुर्वक

हेमंत लाटकर
Mon, 09/07/2015 - 18:45 नवीन
सर्व विजेत्यांचे मनपुर्वक अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

नया है वह
Mon, 09/07/2015 - 18:48 नवीन
स्पर्धाही छान होती
  • Log in or register to post comments

आभार

मधुरा देशपांडे
Tue, 09/08/2015 - 08:12 नवीन
स्पर्धा आयोजक, परीक्षक, वाचक आणि प्रतिसादक सर्वांचे खूप आभार!! शशक लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. या अनोख्या साहित्य प्रकाराची ओळख करुन दिल्याबद्दल आतिवास ताई यांना धन्यवाद. नेमक्या १०० शब्दात सगळे बसवताना जी कसरत करावी लागली त्याने मजा आली लिहिताना. सिक्वे ल मुळे त्यात अजुन भर पडली. पुन्हा एकदा धन्यवाद.
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन!

समीरसूर
Tue, 09/08/2015 - 11:37 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! आणि आयोजकांचेदेखील अभिनंदन! या स्पर्धेमुळे काही दिवस मिपावर एक आगळे चैतन्य बघायला मिळाले हे खरे! अतिवास यांचे खास आभार! त्यांच्यामुळे हा नवीन आणि कठीण साहित्यप्रकार सगळ्यांना अनुभवता आला. स्पर्धा छान पार पडली.
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

Mrunalini
Tue, 09/08/2015 - 12:24 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा