✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भ्रमणगाथा - ८ लाइष्टष्टाइनचा धबधबा!

स
स्वाती दिनेश यांनी
Mon, 12/08/2008 - 00:56  ·  लेख
लेख

Book traversal links for भ्रमणगाथा - ८ लाइष्टष्टाइनचा धबधबा!

  • ‹ भ्रमणगाथा - ७ गरुडघरटं
  • Up
  • भ्रमणगाथा -९ लवणखाणी ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16704 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

म
मदनबाण Mon, 12/08/2008 - 04:41 नवीन

आयला

आयला सॉलिडच आहे..निसर्ग माणसाला किती भरभरुन देतो त्याची कल्पनाच करता येत नाही..धबधब्याचा आवाज एक वेगळाच परिणाम करतो..वृतांत आणि फोटो सुंदरच.. :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 12/08/2008 - 06:05 नवीन

एकूणच फोटो मस्त..

वृत्तांत निवांतपणे वाचून मग सविस्तर प्रतिसाद लिहिन.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 12/08/2008 - 07:58 नवीन

मस्त

ही पण व्हि आय पी टुर झाली की. तुम्हा लोकांशिवाय कोणी दिसत नाही आहे. :-) फोटो, वर्णन सहीच.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 12/08/2008 - 09:26 नवीन

मजा सुरू

मजा सुरू आहे बा तुम्हा लोकांची! :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 12/08/2008 - 09:31 नवीन

मस्तच गं!

मस्तच गं!
  • Log in or register to post comments
व
वेताळ Mon, 12/08/2008 - 09:54 नवीन

खरोखर मस्त निसर्ग आहे हो तिकडे

स्वातीताई तुम्ही वर्णन पण झक्कास करता. खुप छान माहिती मिळते तुमचे प्रवासवर्णन एकुन. पुढे कधी नशिबाने तिकडे फिरायला गेलो तर तुमची माहिती नक्की उपयोगी पडेल. बाकी त्या बागेतल्या झोपाळ्याची अवस्था नतंर कशी होती? =)) लहान लहान मुले खेळताना दिसली म्हणुन विचारले. वेताळ
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 12/08/2008 - 11:47 नवीन

सुंदर

सुंदर हिरवे उद्यान, तिथे उद्यानातील खेळणारी (जराशी मोठी) बालके ... तो तिकीटधारी .. त्याची संतस्त्र मुद्रा! सगळं डोळ्यासमोर आलं ;) बाकी हा धबाबा लै आवडला :) -(गोंधळलेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 12/08/2008 - 14:08 नवीन

जबरी...

जबरी धबधबा... आणि तिथे जायची वाट पण. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Mon, 12/08/2008 - 15:09 नवीन

वाचनीय..

स्वातीताई, आपल्या ट्रीप जशी सुंदर आणि प्रेक्षणीय झाली तसाच हा वृत्तांत वाचनीय झाला आहे. :) बाकी धबधबा फारच मस्त होता. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Mon, 12/08/2008 - 18:56 नवीन

+१

वर्णन आणि धबधबा छान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाल्मली
स
सुनील Mon, 12/08/2008 - 17:11 नवीन

सुंदर

वर्णन आणि फोटो सुंदर. लाइष्टनष्टाइनचा उमराव जॉन (दुसरा) ह्याच्या आर्थिक मदतीने पैशाअभावी बंद पडलेले येथील डोंगरातील बांधकाम इस. १८७६मध्ये पूर्ण झाले आणि कृतज्ञता म्हणून 'लाइष्टष्टाइनक्लाम' हे नाव दिले गेले अवांतर - लाइष्टनष्टाइन किंवा पर्यायी उच्चार लाइखटन्ष्टाइन (Liechtenstein) हा स्विट्झरलंड आणि ऑस्ट्रिया यांच्या मध्ये वसलेला एक चिमुकला स्वतंत्र देश. रस्त्याने जाताना तुम्हाला जरा डुलकी लागली , तर देश कधी आला आणि गेला हे समजणारही नाही, असा विनोद सांगितला जातो! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Mon, 12/08/2008 - 17:51 नवीन

मस्त फोटू

मस्त फोटू आहेत सगळे. :) धबधबा क्लासच आहे, तिकडे जाणारी वाट मला लयीच आवडली. स्वाती तैच वर्णन नेहमीप्रमाणेच मस्त. :) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 12/09/2008 - 02:28 नवीन

+१

असेच म्हणतो, मस्त वर्णन.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
ध
धनंजय Tue, 12/09/2008 - 02:42 नवीन

+१

असेच म्हणतो. क्लास फोटो, मस्त वर्णन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/08/2008 - 18:38 नवीन

आपल्याकडे

आपल्याकडे कसे अहमदनगर,नागपूर,वडगांव.. असे नगर,पूर,गाव प्रत्यय लावून गावांची नावं बनतात ना तसे बुर्ग प्रत्यय लावून जर्मन गावांची नावं तयार होतात. हामबुर्ग,वुर्झबुर्ग,साल्झबुर्ग इ. साल्झबुर्ग! साल्झ- मीठ आणि बुर्ग- शहर म्हणजे लवणपूरच म्हणा ना.. मस्त ! डुलणार्‍या घोड्यांवर बसलेल्या मंडळींना पाहून घोड्यांची दया आली :) फेसळणारा धबधबा आणि वर्णन नेहमीप्रमाणेच सुंदर !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 12/08/2008 - 18:48 नवीन

मस्त!

छानच आहे धबधबा, आणि त्याच्याकडे नेणारा मार्ग अजूनच मजेशीर!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 12/09/2008 - 02:54 नवीन

लवणपूरचा धबधबा आवडला!

फोटूही सुंदर आलेत. लाकडी साकवाने वातावरणाचा नैसर्गिकपणा टिकून रहातो हे खरे. घोड्यांवरची आणि झोपाळ्यावरची 'बालके' बघून ते बनवणार्‍या कंपनीचे कौतुक वाटले! ;) (मला गिरसप्पाची आठवण झाली तो ही असाच खोल दरीत उतरुन बघावा लागतो. अप्रतिम नजारा!) चतुरंग
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 12/09/2008 - 04:25 नवीन

आवडला.

धबधबा आवडला. लेखही छान झालाय, नेहमीप्रमाणे. हा शेवटचा भाग नसावा अशी अपेक्षा. अजून सगळ्यांना परत फ्राफूला यायचे आहे. येताना काय गप्पा झाल्या, आणि फोटोही. रेवती
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 12/09/2008 - 08:15 नवीन

मस्तच.

स्वाती ताई, धबधब्याचे फोटो तर केवळ अप्रतिम टिपले आहेस. आणि त्याचा पर्यतचा प्रवास ही अगदी छान लिहिला आहेस. :)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 12/09/2008 - 12:03 नवीन

आयला...

त्या राकलेटाच्या नादात हा धागा पहायचा राहुनच गेला की! स्वातीताई, लै भारी गं :) सह्ही धबधबा आहे..आणि फोटो तर मस्तच. बाकी, केसु आणि डान्या ह्यांचे झोपाळ्यावरचे फोटो पाहताना असं वाटतंय की पायाखालची ती पानं पाघरलेली जमीन खरी नाहीच्चे! स्टुडिओमध्ये त्यांचा फोटो काढलाय असं वाटतंय :) असो, ह्या धबधब्याला पहायचं म्हणजे असं लांबूनच पहायला देतात का? की नायगारा/नायाग्रा सारखं जवळही जाता येतं? बहुतेक नसावं, नाहीतर डान्या तिकडं आलाच नसता...भांग विस्कटेल म्हणुन :D
  • Log in or register to post comments
स
सोनम Tue, 12/09/2008 - 13:18 नवीन

अति उत्तम

प्रवासाचे वर्णन चा॑गले केले आहे. आणि त्यात चित्राची भर त्यामुळे अति उत्तम . :S :S :S :S :S :S (पुण्याची सोनम) राम राम मिपा
  • Log in or register to post comments
म
मिंटी Tue, 12/09/2008 - 18:21 नवीन

मस्तच गं

मस्तच गं स्वाती ताई..... नेमहीप्रमाणेच सुंदर वर्णन :) धबधबा तर केवळ अप्रतीमच :)
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Tue, 12/09/2008 - 20:33 नवीन

झकास

मन प्रसन्न करणारी चित्रे.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 12/09/2008 - 22:24 नवीन

मस्त वर्णन

मस्त वर्णन आणि चित्रे :) वाचताना पुन्हा एकदा सर्व आठवून मजा आली. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 12/10/2008 - 00:07 नवीन

मस्त

मस्त लेख... ... असं फिरायला मजा येतेय... योग्य जागी उत्तम फोटो आणि मोजक्या वाक्यांत मस्त वर्णन... एक शंका... त्या धबधब्याकडे जाणार्‍या वाटेवर संगम सिनेमामधल्या राज्-वैजयंतिमालावरील एका प्रसंगाचे शूटिंग झालंय का? असं काहीसं पाहिल्याचं आठवतंय... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 12/12/2008 - 00:40 नवीन

धन्यवाद.

सहजराव, आम्ही तिकिटवाल्याला खिडकी उघडायला लावली. एवढ्या सक्काळी,त्यातून रविवार.. कोण येणार? आम्ही परतताना मात्र लोक रांग लावून उभे होते. पण आमची व्हीआयपी टूअर झाली खरी..:) सुनील, लाइष्टनष्टाइनच्या माहितीबद्दल धन्यवाद. मास्तर, तो संगमवाला धबधबा हा नव्हे, तो स्वीस आणि ऑस्ट्रीयाच्या सीमेवर आहे. सर्व मिपाकरांना भ्रमणमंडळाच्या वतीने मनापासून धन्यवाद, लवणखाणी अर्थात सॉल्ट माइन्स येथे पहा. स्वाती
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Fri, 12/12/2008 - 00:54 नवीन

वा

स्वाती, मस्त वर्णन. आवडले. छायाचित्रे सुद्धा सुरेख आहेत. सोनालि
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा