डिस्क्लेमर: दुर्दैवाने हि घटना व यातली "ती" अजुन तरी पुर्णत: काल्पनिक आहे. हे ज्या दिवशी खरे होईल त्या दिवशी हा डिस्क्लेमर काढण्यात येईल याची आगाऊ नोंद घ्यावी.
वाह !!
क्या बात है !!
आम्ही त्या दिवसाची वाट बघू....
आणी काल्पनीक असली तरी कथा आवडेच ....
(खयालीपूलाव खाउन मस्त )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
वा छान...मजा आली वाचून..
शिशुपाल ...म्हणजे लहान पाल..हे आवडले..
आणि हो..एका कुठल्यातरी पुस्तकात "पाल" हा विषयावर बरीच अध्यात्मिक माहिती होती. त्यात असे लिहीले होते की पाल तोंडावर पडली तर गोड खायला मिळते...(आता पाल बघुनच काहिही खाण्याची इच्छा जाते..तर पाल तोंडावर पडली तर महिनाभर तरी काहिही खाल्ले जाईल का..?)
माऊ
(पाल हा शब्द इतक्या वेळा लिहिला की मी माझ्या नावातला "खादाड" शब्दच नाही हो माझ्याने लिववला...)
या पुढे भारताचे त्रिमुर्ती कोण ? असे कोणी विचारले कि फक्त 'लाल , बाल' येव्हडेच उत्तर द्या ;)
++++ प्रसाद ++++
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची...
http://papillonprasad.blogspot.com/
>>पोरगी स्मार्ट आहे यार, साला हा विचारच केला नव्हता!
मित्रा, मुलीह्या जन्मजात स्मार्ट असतात.. असा अनेक वेळा अनुभव आला आहे :)
मस्त लिहले आहे एकदम खुसखुशीत !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
प्रतिक्रिया
>>दुर्दैवान
ती
सही रे सही !!!
मजा आली
या पुढे
झूठ बोले ..
>>पोरगी
असेच म्हणतो!
मस्त लिहिलं आहे.
मस्त लिहिले आहे.
ड्रु-पाल
मस्त