✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पालपुराण!

स
सौरभ वैशंपायन यांनी
Sat, 11/22/2008 - 13:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3896 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

य
यशोधरा Sat, 11/22/2008 - 13:07 नवीन

>>दुर्दैवान

>>दुर्दैवाने हि घटना व यातली "ती" अजुन तरी पुर्णत: काल्पनिक आहे. हत तेरे की!! >:P
  • Log in or register to post comments
र
रामदास Sat, 11/22/2008 - 23:12 नवीन

ती

म्हणजे पाल काल्पनीक आहे. बाकी सगळं खरं आहे.?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
अ
अनिल हटेला Sat, 11/22/2008 - 13:09 नवीन

सही रे सही !!!

डिस्क्लेमर: दुर्दैवाने हि घटना व यातली "ती" अजुन तरी पुर्णत: काल्पनिक आहे. हे ज्या दिवशी खरे होईल त्या दिवशी हा डिस्क्लेमर काढण्यात येईल याची आगाऊ नोंद घ्यावी. वाह !! क्या बात है !! आम्ही त्या दिवसाची वाट बघू.... आणी काल्पनीक असली तरी कथा आवडेच .... (खयालीपूलाव खाउन मस्त ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Sat, 11/22/2008 - 13:27 नवीन

मजा आली

वा छान...मजा आली वाचून.. शिशुपाल ...म्हणजे लहान पाल..हे आवडले.. आणि हो..एका कुठल्यातरी पुस्तकात "पाल" हा विषयावर बरीच अध्यात्मिक माहिती होती. त्यात असे लिहीले होते की पाल तोंडावर पडली तर गोड खायला मिळते...(आता पाल बघुनच काहिही खाण्याची इच्छा जाते..तर पाल तोंडावर पडली तर महिनाभर तरी काहिही खाल्ले जाईल का..?) माऊ (पाल हा शब्द इतक्या वेळा लिहिला की मी माझ्या नावातला "खादाड" शब्दच नाही हो माझ्याने लिववला...)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 11/22/2008 - 14:52 नवीन

या पुढे

या पुढे भारताचे त्रिमुर्ती कोण ? असे कोणी विचारले कि फक्त 'लाल , बाल' येव्हडेच उत्तर द्या ;) ++++ प्रसाद ++++ तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची... http://papillonprasad.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Sat, 11/22/2008 - 15:30 नवीन

झूठ बोले ..

>>दुर्दैवाने हि घटना व यातली "ती" अजुन तरी पुर्णत: काल्पनिक आहे. झूठ बोले .. 'पाल' काटे ;)
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 11/22/2008 - 15:35 नवीन

>>पोरगी

>>पोरगी स्मार्ट आहे यार, साला हा विचारच केला नव्हता! मित्रा, मुलीह्या जन्मजात स्मार्ट असतात.. असा अनेक वेळा अनुभव आला आहे :) मस्त लिहले आहे एकदम खुसखुशीत ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sat, 11/22/2008 - 16:46 नवीन

असेच म्हणतो!

मस्त लिहले आहे एकदम खुसखुशीत ! - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट! अवांतर : बरं झालं तुझं नांव सौरभ वैशं'पाल'न नव्हतं ते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
प
प्राजु Sat, 11/22/2008 - 21:42 नवीन

मस्त लिहिलं आहे.

प्रसंग आणि ती काल्पनिक असले तरी त्याचं वर्णन मस्त केलं आहे. अभिनंदन.! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 11/22/2008 - 21:51 नवीन

मस्त लिहिले आहे.

कल्पनाविलास आवडला.:)
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Sun, 11/23/2008 - 06:16 नवीन

ड्रु-पाल

तरीच... मराठी संकेतस्थळचालकांनी ड्रु'पाल' ची संगती का स्वीकारली आहे, ते आत्ता कळले.. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 12/06/2008 - 21:27 नवीन

मस्त

मस्त, झकास. -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा