✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कोल्हापूर कट्टा . .

अ
अद्द्या यांनी
Wed, 04/22/2015 - 21:52  ·  लेख
लेख
तर मंडळी . . येत्या मे महिन्यातल्या १० तारखेला कोल्हापुरात कट्टा करणेचे योजिले आहे . . सध्या मी , अन्या दातार, स्नेहांकिता, कंफ्युज्ड अकौंटंट हि एवढी मंडळी तयार आहोत . . ३०० किमी च्या परिघातल्या सर्वाना हे जाहीर निमंत्रण . ४-५ तासाच्या प्रवासात कट्टा होऊन जैल आरामात त्या बाहेरचे लोक येणार असतील तर अति उत्तम . . कोण कोण येतंय . आणि येत असल्यास कसं . कोल्हापुरात कुठे, कधी भेटायचं . इत्यादी समदं हिक्डीच बोलू . . कट्टा १० तारखेला साधारण ११ वाजता सुरु होईल . सध्या ताराबाई पार्कात भेटण्याचं ठरलं आहे . ज्यांचं यायचं नक्की आहे त्यांनी तसं कळवावं . म्हणजे त्यानुसार इतर गोष्टींची तयारी करता येईल . काही प्रश्न असल्यास खालील पैकी कोणालाहि इथेच किंवा व्यनि करून किंवा फोनावून विचारू शकता . आदित्य (म्हणजे मी ) = ९७४३१८६६५९ अन्या दातार = ९८९०८९७४०७

पूर्ण पत्ता : सर विश्वेश्वरय्या हॉल, आर.एम.मोहिते हाउससमोर, किरण बंगल्याजवळ, ताराबाई पार्क कोल्हापूर. सदर हॉलमध्ये खालच्या मजल्यावर अन्य कार्यक्रम असून आपली व्यवस्था टेरेसमध्ये आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि येताना फोनवावे. तसेच जेवण आधी ऑर्डर करायचे असल्याने येणार्‍यांनी कृपया व्हेज/नॉनव्हेज कन्फर्म करावे, ही विनंती.

चालू हो जाव
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
56467 वाचन

💬 प्रतिसाद (305)

प्रतिक्रिया

मेल्यांनो, अंताक्षरीचा वेगळा

सूड
Mon, 04/27/2015 - 19:38 नवीन
मेल्यांनो, अंताक्षरीचा वेगळा धागा काढा बघू..कट्ट्याच्या धाग्याचं त्या माई-नानाच्या नादात काश्मीर नका करु!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ए काश्मिर कसलं रे? आत्ताशिक

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 04/27/2015 - 19:40 नवीन
ए काश्मिर कसलं रे? आत्ताशिक लग्नाची गाणी चालु झालीयेत. काश्मिर, चिंचेचं झाड, चिनार वृक्ष, ९-तरुणी परंत पोचायला अवकाश आहे. आधी पुजा करायची असते म्हणलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

९? माताय, लग्न आहे का नवरात्र

सूड
Mon, 04/27/2015 - 19:43 नवीन
९? माताय, लग्न आहे का नवरात्र?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

नवरात्र

बॅटमॅन
Mon, 04/27/2015 - 19:49 नवीन
नवरात्र
विग्रह द्वितीयाक्षरावर अपेक्षित आहे की तृतीयाक्षरावर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

चायला एक अंताक्षरी तेव्हडी

टवाळ कार्टा
Mon, 04/27/2015 - 19:51 नवीन
चायला एक अंताक्षरी तेव्हडी जमत नै मला...नाहीतर ३०० असेच केले असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ह

कपिलमुनी
Mon, 04/27/2015 - 23:38 नवीन
हाल कैसा है नाना का ? क्या खयाल है माई का हितेश मचल गये ओ ओ ओ थि़ंकर फ़िसल गये, आ आ आ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

<हितेश भाई मोड ऑन>

सिद्धार्थ ४
Tue, 04/28/2015 - 01:30 नवीन
मी नाना हि नाही आणि मी माई हि नाही. हितेश भाई मोड ऑफ >
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

पोरांनो आवरा अता. आपण वेगळा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 04/28/2015 - 05:55 नवीन
पोरांनो आवरा अता. आपण वेगळा धागा काढु उखाळ्या-पाखाळया काढायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धार्थ ४

एक चांगला चानस हुकणार राव.

दा विन्ची
गुरुवार, 04/23/2015 - 11:53 नवीन
एक चांगला चानस हुकणार राव. लई लांब असल्याने जमणार न्हाय . पण जूनच्या शेवटच्या आठवड्यात माहेरी सांगलीला येणार आहे.
  • Log in or register to post comments

नाही जमणार यायला

पदम
गुरुवार, 04/23/2015 - 14:09 नवीन
नाही जमणार यायला बहुतेक. ऐनवेळी काही अड्थळे नाही आले तर नक्की जमवेन.
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा!

उमा @ मिपा
गुरुवार, 04/23/2015 - 15:11 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

याला जमतंय कनी म्हाईत नाही

यसवायजी
गुरुवार, 04/23/2015 - 16:03 नवीन
याला जमतंय कनी म्हाईत नाही खरं ट्राय करतो.
  • Log in or register to post comments

अजुन स्पेसिफिक - १० तारखेला

मितान
गुरुवार, 04/23/2015 - 16:40 नवीन
अजुन स्पेसिफिक - १० तारखेला कधी ? मला १० मे ला संध्याकाळी ६ च्या आधी एका शिबिरासाठी सातार्‍यात पोहोचायचं आहे. त्यामुळे दुपारी भेटणार असू तर येऊ शकेन.
  • Log in or register to post comments

हो

सस्नेह
गुरुवार, 04/23/2015 - 16:49 नवीन
पोचू शकशील. १० तारखेला सकाळी ११ ला कट्टा. ठिकाण ताराबाई पार्क. जेवण वगैरे आवरून ३ ला तू निघालीस तरी पाचला साताऱ्यात पोचशील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

हे भारी !

मितान
गुरुवार, 04/23/2015 - 17:30 नवीन
मी येते मग :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

मी येऊ शकेन बहुतेक.

अनन्न्या
गुरुवार, 04/23/2015 - 16:42 नवीन
चार दिवस आधी नक्की सांगेन.
  • Log in or register to post comments

नक्की असेल तर

पैसा
गुरुवार, 04/23/2015 - 17:34 नवीन
नक्की असेल तर सांग. म्हणजे मी इकडून थेट जाण्यापेक्षा व्हाया रत्नागिरी येईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या

दोन दिवसांत सांगू?

अनन्न्या
गुरुवार, 04/23/2015 - 19:06 नवीन
घरी विचारते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कट्टा १० तारखेला साधारण ११

अद्द्या
गुरुवार, 04/23/2015 - 19:04 नवीन
कट्टा १० तारखेला साधारण ११ वाजता सुरु होईल . . सध्या ताराबाई पार्कात भेटण्याचं ठरलं आहे . नक्की पत्ता स्नेहांकिता ताई लवकरच देतील . . ज्यांचं यायचं नक्की आहे त्यांनी तसं कळवावं . . म्हणजे त्यानुसार इतर गोष्टींची तयारी करता येईल . काही प्रश्न असल्यास खालील पैकी कोणालाहि इथेच किंवा व्यनि करून किंवा फोनावून विचारू शकता . आदित्य (म्हणजे मी ) = ९७४३१८६६५९ अन्या दातार = ९८९०८९७४०७ संपादकांना विनंती :- हि पोस्ट धाग्यातच अडकवता आली तर पहा
  • Log in or register to post comments

शुभेच्छा....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/23/2015 - 21:53 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा !!! कलापूर लांब पडतंय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सर

सस्नेह
गुरुवार, 04/23/2015 - 22:30 नवीन
काॅलेजला सुट्टी लागली असेल तर वैनींना घेऊन शनि-रवि दौरा काढा की. अंबाबाईचं दर्शनपण होईल +)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरंच, जाता येईल का देवळात

यशोधरा
गुरुवार, 04/23/2015 - 23:28 नवीन
खरंच, जाता येईल का देवळात प्लीज?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

सहज जमेल अग

पैसा
Fri, 04/24/2015 - 07:56 नवीन
मी आणि प्रीतमोहर हल्लीच जाऊन आलो. सुटीच्या दिवशी थोडे गर्दी असते म्हणे, पण एकूण व्यवस्थापन खूपच चांगले आहे. रांग फार मोठी असेल अन वेळ नसेल तर सभामंडपातून मुखदर्शन घेऊन पटकन बाहेर पडता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

खूप वेळा+११११

नाखु
Fri, 04/24/2015 - 08:38 नवीन
पण एकूण व्यवस्थापन खूपच चांगले आहे.
कोल्हापूरला दर्शनासाठी आटा-पिटा करावा लगत नाही तुळजापूर सारखा शिवाय मंडपातून दर्शन्-सोय आहेच. दोन्ही दर्शन अनुभवी. नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सुट्ट्या लागल्या आहेत. गेल्या

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/24/2015 - 11:15 नवीन
सुट्ट्या लागल्या आहेत. गेल्या वर्षी येऊन गेलोय कलापुरात. आणि हिचं म्हणाल तर कलापुरातून पुढे वाट स्वर्गात जरी जाणारी असली तरी 'असल्या उन्हात' आम्ही घर सोडणार नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

कोल्लापुरात कट्टा एकच नंबर

सांगलीचा भडंग
Fri, 04/24/2015 - 02:33 नवीन
कोल्लापुरात कट्टा एकच नंबर… सांगली मध्ये असतो तर नक्कीच आलो असतो . पण जे कोणी येतील त्यांनी सांगलीचा भडंग मात्र जरूर खावा /खरेदी करावा :-) . जयसिंगपूर चा अंबा भडंग पण भारी असतो
  • Log in or register to post comments

जयसिंगपूर चा अंबा भडंग --->

मोहनराव
Mon, 04/27/2015 - 14:57 नवीन
जयसिंगपूर चा अंबा भडंग ---> आपुनका फेवरेट!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांगलीचा भडंग

नक्की येणारी मेंब्रं किती आता

अन्या दातार
Fri, 04/24/2015 - 16:26 नवीन
नक्की येणारी मेंब्रं किती आता??
  • Log in or register to post comments

नक्की काय

नाखु
Fri, 04/24/2015 - 16:32 नवीन
लिहिलय मेंब्रं किती की मेंढ्र ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

मेंबरं मेंबरं!!

अन्या दातार
Fri, 04/24/2015 - 16:34 नवीन
मेंबरं मेंबरं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

आधी नक्की नौ का धा ते सांग की

यशोधरा
Fri, 04/24/2015 - 18:47 नवीन
आधी नक्की नौ का धा ते सांग की! होताहोईतो धा वगैरे असं नको. नाहीतर आम्ही येऊ धा ला आणि तुम्ही ९ ला कट्टा संपवलेला असायचा. म्हंजे गेली सुट्टी फुकट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

१० मे सकाळी ११ वा. ताराबाई

सस्नेह
Fri, 04/24/2015 - 21:37 नवीन
१० मे सकाळी ११ वा. ताराबाई पार्क कोल्हापूर +)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मी येणार आहे

वेताळ
Fri, 04/24/2015 - 16:47 नवीन
तुम्हाला फोन करतो
  • Log in or register to post comments

अन्या , मी , स्नेहांकिता ,

अद्द्या
Fri, 04/24/2015 - 22:07 नवीन
अन्या , मी , स्नेहांकिता , अकौंटंट वेताळ , मीतान हि मेम्ब्र नक्की झालीत . अनन्या , टवाळ कार्टा , यस वाय जी , यशोधरा , वल्ली हि मेम्ब्र नक्की नाहीत . . लोकहो . कळवो पटापट पुणे मुंबई , गोवा किंवा अगदी हुबळी धारवाड सांगली मिरज कोणी असतील तर प्रयत्न करा येण्याचा . एका दिवसात होण्यासारखा प्रवास आहे . .
  • Log in or register to post comments

का वो!

पैसा
Fri, 04/24/2015 - 22:46 नवीन
मला येन्ट्री न्हाय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

अर्र . .

अद्द्या
Fri, 04/24/2015 - 22:50 नवीन
अर्र . . गडबडीत काही पोस्ट सुटल्यात . . भरपाई म्हणून पेशल कुंदा चालेल का? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

चालेल काय!

पैसा
Fri, 04/24/2015 - 23:05 नवीन
चालेल काय, धावेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

आँ !

सस्नेह
Fri, 04/24/2015 - 22:56 नवीन
झाले की शंभर ! जेपीभौ उठा, हार आणा !
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/24/2015 - 23:12 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

यायचा प्रयत्न करेन. मात्र

बिपिन कार्यकर्ते
Sat, 04/25/2015 - 03:04 नवीन
यायचा प्रयत्न करेन. मात्र कोल्हापुरातला मिसळपाव हा मिसळ आणि 'पाव' या दोहोंचाही अपमान आहे असे नोंदवून ठेवतो. ;)
  • Log in or register to post comments

आपल्यासाठी वेगळा पदार्थ ठेवला

सस्नेह
Sat, 04/25/2015 - 07:14 नवीन
आपल्यासाठी वेगळा पदार्थ ठेवला जाईल +) रच्याकने नोंदवलेले निरीक्षण : कोल्हापुरी मिसळीचा झटका पुणेकरांना सोसवत नाही !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

कोल्हापूरात पाव मिळत नाही,

स्पा
Sat, 04/25/2015 - 09:15 नवीन
कोल्हापूरात पाव मिळत नाही, जाम डोका गरम होतो, साला ते जाड जाड स्लाईस घशाखाली उतरत नाहीत रंकाळ्याची भेळ भारी पण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

हो! मिसळपाव सोडून अजून काही

बिपिन कार्यकर्ते
Sat, 04/25/2015 - 10:06 नवीन
हो! मिसळपाव सोडून अजून काही भारी पदार्थ मिळतात कोल्हापुरात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

ये गप

स्पंदना
Tue, 04/28/2015 - 09:40 नवीन
बेकरीत भाजलेलं वरजीनल पाव असत्यात त्ये लेका. दुकानातलं नसत्यात कमर्शीय्ल बेकरीतलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

कोल्हापुरी मिसळीचा झटका

बिपिन कार्यकर्ते
Sat, 04/25/2015 - 10:07 नवीन
कोल्हापुरी मिसळीचा झटका पुणेकरांना सोसवत नाही !!
काय कल्पना नाय ब्वॉ! अजून तरी बसलाच नाही झटका! कधी बसला तरच कळेल ना! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

कधी खाल्ली तर बसेल ना झटका.

अन्या दातार
Sat, 04/25/2015 - 11:25 नवीन
कधी खाल्ली तर बसेल ना झटका. निस्त्या फोटोवरुन बोल्ल्यावर अस्संच हुतंय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

काही लोकांना पोहे घातलेली

यसवायजी
Sat, 04/25/2015 - 14:05 नवीन
काही लोकांना पोहे घातलेली गुळमाट मिसळ आवडत असेल तर आवडो बापडे. :p (काटाकिर्रर्र) SYG
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

बावडा मिसळ खायला जा हं लेको.

स्पंदना
Tue, 04/28/2015 - 09:42 नवीन
बावडा मिसळ खायला जा हं लेको. उगा इकडे तिकडे नका खाऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

हा झटका पण ब्येसच ^_~

अजया
Sat, 04/25/2015 - 08:51 नवीन
हा झटका पण ब्येसच ^_~
  • Log in or register to post comments

माझे घर कोल्हापुरातच आहे.

यमगर्निकर
Sat, 04/25/2015 - 16:30 नवीन
माझे घर कोल्हापुरातच आहे. आणि कंपनिच्या कामानिमित्य सध्या मी कोल्हापुरातच आहे. तुम्हि फक्त कुठे यायचे ते सांगा, १० मिनिटात हजर आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा