Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भ्रमणगाथा -६ हिमगुंफा !

स
स्वाती दिनेश यांनी
Fri, 11/14/2008 - 02:33  ·  लेख
लेख

Book traversal links for भ्रमणगाथा -६ हिमगुंफा !

  • ‹ भ्रमणगाथा - ५ सुवर्णनगरी...
  • Up
  • भ्रमणगाथा - ७ गरुडघरटं ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17367 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

न
नंदन Fri, 11/14/2008 - 02:40 नवीन

सही

हिमगुंफेचे वर्णन आणि फोटोज मस्तच. योहानाच्या घरच्या जेवणाचे वर्णनही झकास. सध्या मिपा युरोपमय आणि मेजवानीमय झाले आहे :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 11/14/2008 - 08:27 नवीन

+१

असेच म्हणतो. हिमगुंफा सहीच. तुम्हीच सात लोक म्हणजे व्हि आय पी भारी टुरच की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ट
टारझन Fri, 11/14/2008 - 17:00 नवीन

झबरा

क्लासिक आहे राव सगळंच ... आयुष्यात आम्हाला एकच सुख उपभोगण्याची इच्छा आहे ... जगातल्या जास्तित जास्त ठिकाणी भटकंती आणि तिथलं लोकल फूड खाणे .. आम्ही सुरभि किंवा लोनली प्लानेट सारख्या ठिकाणी कामासाठी हवेह होतो. स्वाती तैंची गँग जबरा आहे ... अंमळ भटकंती चालू आहे म्हणायचं .. और भी आणे दो स्वाती ताई ... जाउ नाही शकत किमान फोटू आणि वर्णनाने तरी अनुभऊ ... आधीच वाचलं होतं स्वाती तै .. पण मला त्यावेळी मिपा गंडत असल्याने प्रतिसादवता नव्हतं आलं --टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) मी मिपाचा , मिपा माझा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
प्राजु Fri, 11/14/2008 - 02:53 नवीन

जबर्दस्त..

काय चमत्कार आहे ना हा निसर्गाचा! फोटो काढायला मिळाले हे फार बरं झालं. मस्त आहेत सगळेच फोटो. अजून एकदोन त्या गुहांचे फोटो टाकले असतेस तरी बरं झालं असतं. मस्त वृत्तांत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 11/14/2008 - 03:40 नवीन

मस्तच.

स्वाती ताई, खुपच छान वर्णन केले आहेस. फोटो ही मस्त काढले आहेस. कसले छान वाटत असेल तुम्हा सर्वाना बर्फाच्या गुहेतुन जाताना. :)
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 11/14/2008 - 04:25 नवीन

आईग.. काय

आईग.. काय अफलातून फोटोज आहेत!! तोड नाही या फोटोंना! वर्णन तर नेहेमीसारखं झकास! :) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 11/14/2008 - 08:54 नवीन

व्वा. अस

व्वा. अस काही वेगळ पहायला मिळाले की त्याची मजा काही औरच असते !! :) मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 11/14/2008 - 08:58 नवीन

नेहमीप्रम

नेहमीप्रमाणेच मस्तच लिहिलं आहेस गं स्वातीताई!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 11/14/2008 - 09:28 नवीन

हिमगौरी आणि सात बुटके!

स्वाती तुझा लेख वाचून हिमगौरी आणि सात बुटके ह्या कथेची आठवण झाली. ह्यातला फक्त समान धागा म्हणजे हिम आणि सातजण! :)
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 11/14/2008 - 13:54 नवीन

ज ब र द स्त !

स्वातीताई, सगळं वर्णन आणि फोटो स्वप्नवत आहेत! वरचे टुमदार घर, भोवतालची फुले, हिरवेगार माळ, चरणार्‍या गाई.. वर्णन करायला शब्दच नाहीत! Image removed. हिमगुंफा पण आवडली. आम्हालाही सफर घडविल्याबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 11/14/2008 - 14:16 नवीन

मस्तच ...

जेवढी ट्रीप "सुंदर आणि अविस्मरणीय" झाली होती तसेच वर्णन सुद्धा "त्याच पातळीचे" आहे ... आयला हे फोटो कधी काढलेत ? एकदम जबर्‍या आहेत ... बाकी त्या योहानाच्या घरच्या ब्रेकफास्टची अजुन आठवण होतेय, काय सुरेख प्रकार आहे तो. मस्तच ! आणि तो गुहेतला " व्ही आय पी प्रवास" , आहाहा !!! अजुन काय पाहिजे ? सह्ही जमले आहे ....
काल प्रागच्या नादात जेवणाचे तसे हालच झाले होते. मिळेल ते खाल्लं होतं. रात्रीही खूप उशीर झाल्याने खिचडीवर भागवलं होतं.
हम्म्म ... खरं आहे. पण माझी एक तक्रार आहे, त्या "केसुस्पेशल भेळ" चा उल्लेख नाही ह्यात, आम्ही कुठे खिचडी खाल्ली ? आकंठ भेळ हादडुन त्यावर आमचे भागले ना ... ( जोक करतो आहे, तक्रार वगैरे काही नाही. असेच ते आठवले म्हणुन लिहले ...) छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 11/14/2008 - 14:26 नवीन

अरे..

भेळ पुढच्या भागात, अजून संध्याकाळी गेलो ते ओबेरसाल्झबुर्ग कुठे लिवलय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन Fri, 11/14/2008 - 14:30 नवीन

आरारा ...

सॉरी बरं का, गल्तीसे मिश्टेक झाली ... चालेल फुडच्या भागात. आमचा नेहमीचा धांदरटपणा, अजुन काय ? असो. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 11/14/2008 - 16:59 नवीन

अरे वा

अरे वा ! मस्त फोटो आले आहेत पाहीलच नाही आम्ही ... :) निसर्ग निसर्ग म्हणतात तो हाच असावा ! क्या बात है ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
म
मिंटी Fri, 11/14/2008 - 18:06 नवीन

लै भारी ...

स्वाती ताई.....अगं किती किती जळवशील गं????? पण वर्णन आणि फोटो नेहमीप्रमाणेच सुरेख............. :) अजुन येऊ देत...वाट बघतीए :)
  • Log in or register to post comments
म
मिंटी Fri, 11/14/2008 - 18:06 नवीन

लै भारी ...

स्वाती ताई.....अगं किती किती जळवशील गं????? पण वर्णन आणि फोटो नेहमीप्रमाणेच सुरेख............. :) अजुन येऊ देत...वाट बघतीए :)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 11/14/2008 - 18:07 नवीन

झांटामॅटिक...

स्वातीताई, काय मस्त ठिकाणं पाहिली तुम्ही... एक से एक. युरोप, विशेषतः मध्य / पूर्व युरोप, खूपच सुंदर आहे असे ऐकले होते. आता हळू हळू बघायला पण मिळते आहे. ढगात लपलेल्या डोंगरमाथ्याचा फोटो खूप आवडला. नुसत्या फोटोत बघून काहितरी सुंदर उदात्त शांत असं वाटलं. प्रत्यक्षात काय वाटत असेल. साल्झबुर्ग आणि गरूडघरटं मात्र लवकर येऊ दे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 11/14/2008 - 19:51 नवीन

वर्णन आणि

वर्णन आणि फोटो नेहेमीप्रमाणे मस्तच! पण एक काळजीवजा प्रश्नः एवढ्या कमी तापमानात कॅमेर्‍याचे किती हाल होतात? (फिनलंडमधे गेले होते तेव्हा माझा कॅमेरा -३२ ला बंद पडला होता, परत सुरु झाला -४ ला आल्यावर.)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 11/14/2008 - 21:54 नवीन

-३२ अंशावर

-३२ अंशावर माणसे सुद्धा बंद पडतील..कॅमेर्‍याची काय कथा :) मला वाटते शून्याखाली थोडे गेल्यावर कॅमेर्‍याला काही होत नसावे..झाले नाही. स्वातीताई, लेख मस्तच. मी लवकरच अजून काही फोटो टाकतो... तू इतके छान वर्णन करतेस की हे सर्व मी पाहिले आहे याचा मला पुन्हा आनंद झाला:) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
श
शाल्मली Sat, 11/15/2008 - 21:21 नवीन

..

<<तू इतके छान वर्णन करतेस की हे सर्व मी पाहिले आहे याचा मला पुन्हा आनंद झाला<< खरच आहे.. मला सुद्धा परत एकदा फिरुन आल्यासारखे वाटले.. खूप छान लेख. मजा आली. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 11/15/2008 - 23:54 नवीन

-३२ अंशावर

-३२ अंशावर माणसे सुद्धा बंद पडतील..कॅमेर्‍याची काय कथा अजून (बहुतेक?) मी सुरु आहे त्यामुळे -३२ (अंश सेल्सियस) एवढं काही वाईट नसावं. फिनलंडला जायच्या आदल्या रात्री मी फार घाबरलेले होते, मी काही जाणार नाही अशी तक्रार करत होते तेव्हा माझा मित्र मला समजावत होता, "काही फार वाईट नसतं, उणे दहाच्या खाली कितीही काही झालं तरी फार काही फरक पडत नाही. आणि तुला फारच थंडी वाजली तर फिन व्होडका फारच उत्तम असतात, मी आहेच तुला बाटलीत सोबत म्हणून!" पण तिकडे गेल्यावर माझा दुसरा एक मित्र मला आधी म्हणाला होता ते पटलं, "योग्य कपडे, तयारी असतील तर कोणताही ऋतू वाईट नसतो." खाली दिनेशरावांनी उदाहरण देऊन तेच सांगितलेलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ऋ
ऋषिकेश Sun, 11/23/2008 - 19:35 नवीन

असहमत ;)

योग्य कपडे, तयारी असतील तर कोणताही ऋतू वाईट नसतो
चुक! ;) योग्य कपडे, तयारी असतील तर ठंडी, पावसाळा आदी ऋतू वाईट नाहित... उन्हाळ्याचं काय.. थंडीतहि थंडी न वाजेपर्यंत लेयर्सवर लेयर्स चढवाल हो! उन्हाळ्यात कपडे उतरवता येतात मात्र एका मर्यादेपर्यंतच ;) सगळे कपडे उतरवूनहि उकडलं तर! ;) -(थंड! आणि थंडीप्रिय) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
द
दिनेश Sat, 11/15/2008 - 12:33 नवीन

तपमान आणि कॅमेरा

सबझिरो तपमान असताना कॅमेराच्या बॅटरीमुळे प्रॉब्लेम संभवतो.अतिशीत तपमानामुळे बॅटरीतील उर्जा रिलिज होण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया सुरु होत नाही परिणामी कॅमेरा सुरु होण्यास अडथळा येतो.हे टाळण्यासाठी १. कॅमेराचे व अर्थात बॅटरीचे तपमान कमी होऊ न देणे. त्यासाठी आपण आपली जशी काळजी घेतो,उदा- गरम कपडे. तशीच काळजी कॅमेराची घेणे.म्हणजेच कॅमेरा उबदार राहिल असे पहाणे. २. ज्यादा बॅटरीसेटआपल्या जॅकेटमध्ये ठेवणे जेणेकरुन तोही उबदार जागी राहिल. अशी काळजी घेतल्याने सबझिरो तपमानात फोटो काढायला अडचण येत नाही असा स्वानुभव आहे. दिनेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
र
रेवती Fri, 11/14/2008 - 21:09 नवीन

ग्रेट!!

शब्दच नाहीत. अश्या नजार्‍याचे फोटो चढवतेस आणि वर प्रतिक्रीया ती काय द्यायची? सगळ्यात वरचे एकत्र असलेले चार फोटो बघून आनंदानं डोळ्यात पाणीच आलं. बर्फाचे फोटो बघायला मस्त वाटतं. शाल्मलीचा आणि डॉन्याच्या पहिल्या बर्फाच्या अनुभवाबद्दल भावना अगदी पोहोचल्या. मलाही असेच वाटले होते. बॉस्टनला (ईस्ट कोस्ट्ला) बर्फ असतं असं ऐकून होते, (पहिल्या वर्षी) एकेदिवशी सकाळी खिडकीचा पडदा बाजूला केला आणि रांगोळी भुरभुरतीये कि काय असं वाटत होतं आणि मी आनंदानं ओरडलेच. आता तर सवयच झालीये. रेवती
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 11/14/2008 - 21:43 नवीन

झकास

झकास फोटो, झकास वर्णन !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 11/14/2008 - 22:00 नवीन

खुपच झक्कास

प्रवासवर्णन लिहिताना ते वाचणारा देखिल मनाने तिथे पोहचला पाहिजे असे हवे.आज हे प्रवास वर्णन वाचताना हे जाणवत होते.फोटो खुप सुरेख आहेत्.विषेशतः हिमलिंगाचा फोटो अमरनाथबाबांची आठवण करुन देतो. वेताळ
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 11/15/2008 - 13:22 नवीन

अफलातून

स्वातीताई, प्रवासवर्णन क्वीन आहेस तू :) अफलातून वर्णन.. फोटोग्राफी तर अ१.. त्यातहि पाचवा फोटो तर अहाहा!!!.. खाली हिरव्या तारुण्याने मुसमुसलेल्या पृथ्वीची देखणी नजाकत.. आणि वर स्थितप्रज्ञ शुभ्रता.. आणि दोन पूर्णपणे वेगळ्या दुनियेच्या मधे ढगांची वेस!!!.. फोटु लई भारी.. मी स्वतःसाठी उतरवून घेऊ शकतो का? बाकी बर्फाचे लोलक तर अप्रतिम.. पुलंनी केलेल्या जुंगफ्राऊच्या वर्णनाची आठवण झाली.. या श्वेतगुंफा आम्हालाहि बघायला मिळोत अशी इच्छा आहे :) आता पुढच्या भटकंतीची वाट पाहतोय :) -(भटकलेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 11/15/2008 - 13:39 नवीन

घे की..

घे ना फोटो तुला हवे ते, कलादालनात अजून सुंदर व मोठ्या साईझचे फोटो आहेत ते ही पहा,त्यातला हवा तरी घे.. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
च
चन्द्रशेखर गोखले Sat, 11/15/2008 - 23:48 नवीन

व्वा!

स्वाती ताई मस्तच !
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 11/16/2008 - 01:01 नवीन

सुंदर

सुंदर फोटू, सुंदर गाथा..! :)
  • Log in or register to post comments
स
सखी Sun, 11/16/2008 - 06:33 नवीन

अफलातून

स्वाती - ऋषिकेशशी सहमत. खरचं अफलातुन वर्णन व फोटो आहेत (आत्ताचं दिनेशने दिलेलेही पाहीले). खरतरं तुझ वर्णन सही की फोटो सही अशी तुलना चालली होती, शेवटी दोन्हीला १०० पैकी १०० गुण!
  • Log in or register to post comments
व
वर्षा Sun, 11/16/2008 - 08:34 नवीन

काय सुंदर

काय सुंदर आहेत फोटो! क्लासिक!!!! -वर्षा
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 11/23/2008 - 18:35 नवीन

धन्यवाद.

भ्रमणमंडळाच्या वतीने सर्व मिपाकरांना धन्यवाद. गरुडघरटे येथे वाचता येईल. स्वाती
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Sun, 11/23/2008 - 19:24 नवीन

लाइव्ह कॉमेंट्री

वा वा, सुंदर जिवंत वर्णन http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा