✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कशेळी कट्टा===> मुंबई-ठा णे-कल्याण-नाशिक, इथल्या मिपाकरांसाठी

म
मुक्त विहारि यांनी
Tue, 02/10/2015 - 06:14  ·  लेख
लेख
प्रिय मिपाकरांनो, पुणेकरांचे कशेळी कट्ट्याचे आयोजन झाले देखील. पण अद्याप मुंबईकरांचे कुठलेच आयोजन नसल्याने, हा विषय मांडत आहे. कालच माझे आणि कंजूस ह्यांचे बोलणे झाले. शनिवारी १४-०२-२०१५ला, सकाळी ९-२०ची कर्जत लोकल ते डोंबिवलीहून पकडणार आहेत. मी पण तीच लोकल पकडणार आहे. माझ्या बायकोची जर्मनची परिक्षा त्याच सुमारास असल्याने, ती येणार नाही. कळावे, आपलाच मुवि.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
बातमी

प्रतिक्रिया द्या
10144 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

मुवि

सविता००१
Tue, 02/10/2015 - 10:06 नवीन
पण १०:३० पर्यंत पोचायचय ना? ९:२० ने कर्जत १०.१० ल येइल ना? आणि पुढे १ तास लागणार आहे ना? मी लवकरची लोकल शोधत होते. मेगा ब्लॉक असेल ना? रविवार आहे.
  • Log in or register to post comments

आम्ही

सविता००१
Tue, 02/10/2015 - 10:07 नवीन
कल्याण हून येणार आहोत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता००१

सविता ताई

सुबोध खरे
Tue, 02/10/2015 - 10:14 नवीन
सविता ताई ते शनिवारी जाणार आहेत.
  • Log in or register to post comments

ओके ओके

सविता००१
Tue, 02/10/2015 - 10:26 नवीन
कट्ट्याला जायची घाई. वाचलं नाही नीट :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

रविवारी जमेल तितके लवकर निघा.

सुबोध खरे
Tue, 02/10/2015 - 10:15 नवीन
रविवारी जमेल तितके लवकर निघा.
  • Log in or register to post comments

हो हो

सविता००१
Tue, 02/10/2015 - 10:26 नवीन
नक्की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मेगा ब्लाॅकच्या शक्यतेमुळे

अजया
Tue, 02/10/2015 - 12:31 नवीन
मेगा ब्लाॅकच्या शक्यतेमुळे दहाच्या आत कर्जत गाठा,सविता ताई! पुढे मी घेऊन जाते!
  • Log in or register to post comments

ओके

सविता००१
Tue, 02/10/2015 - 12:45 नवीन
अजयाताई. हे करणारच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

नक्की किती लोक येणार आहेत?

माम्लेदारचा पन्खा
Tue, 02/10/2015 - 15:12 नवीन
एक फायनल लिस्ट टाकाल का कोणीतरी.... शंकराच्या देवळातल्या दुधाच्या अभिषेकासारखं व्हायचं नाहीतर ! दुसरा दूध टाकेल म्ह्णून आपण पाणी टाकायचं आणि नंतर गाभार्‍यात फक्त पाणीच पाणी....
  • Log in or register to post comments

आधीच्या धाग्यावर टाकलेली.नंतर

अजया
Tue, 02/10/2015 - 15:46 नवीन
आधीच्या धाग्यावर टाकलेली.नंतर बर्याच जणांचे अपडेट्स नाहीत.इथेच फायनल कळवले सर्वानी तर लिस्ट करता येईल.
  • Log in or register to post comments

माझे १४ ला येणार की १५ ला हे

टवाळ कार्टा
Tue, 02/10/2015 - 15:53 नवीन
माझे १४ ला येणार की १५ ला हे अजून ठरलेले नाही...बहुतेक १५ ला असेन जास्त करून १५ ला आलो तर "ग्यांग" बरोबर असणारै ;)
  • Log in or register to post comments

पाशवी शक्तींना गँगची भिती

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 02/10/2015 - 16:43 नवीन
पाशवी शक्तींना गँगची भिती दाखवतोस होय रे? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तसेपण त्यांच्याकडे कोण लक्ष

टवाळ कार्टा
Tue, 02/10/2015 - 16:46 नवीन
तसेपण त्यांच्याकडे कोण लक्ष देतो...आपण बरे....मुविंचा कट्टा बरा....म्याच बरी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मला जमलं तर शन्वारी सकाळी

सूड
Tue, 02/10/2015 - 16:37 नवीन
मला जमलं तर शन्वारी सकाळी येऊन दुपारला निघून जाईन. सांच्याला नि दुसर्‍या दिवशी कामं हायेत.
  • Log in or register to post comments

मी रविवारी नक्की आहे...मी

सुहास झेले
Tue, 02/10/2015 - 17:07 नवीन
मी रविवारी नक्की आहे...मी राहायला चारकोप (कांदिवली).. जमल्यास ठाणे-बोरीवली परिसरातील मिपाकर एकत्रपणे गाडी करून जाऊ शकतो...
  • Log in or register to post comments

वसईवरून यायचे असेल तर कसे

भावना कल्लोळ
Tue, 02/10/2015 - 17:14 नवीन
वसईवरून यायचे असेल तर कसे यावे आणि कुठे भेटावे कि डायरेक्ट यायचे आहे ? माझ्याबरोबर माझा लहान मुलगा हि असणार आहे.
  • Log in or register to post comments

वसईहुन ट्रेनने कोपर स्टेशनवर

अजया
Tue, 02/10/2015 - 21:02 नवीन
वसईहुन ट्रेनने कोपर स्टेशनवर उतरावे लागेल.तिथे कर्जत ट्रेन मिळेल.तिथुन नेरळला उतरुन पुढचा प्रवास धाग्यावर दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भावना कल्लोळ

हं..

उपास
Tue, 02/10/2015 - 17:33 नवीन
पण मॅचच्या दिवशी कट्टा.... कसं जमवायचं.. व्हॅलेंटाईन कर्तव्यपण आहेतच.. तस्मात आमचा पास दिसतोय सद्ध्यातरी.. शुभेच्छा...!
  • Log in or register to post comments

@.....अजयाताई.......गैरहजर राहणार आहे......!!!!

विनोद१८
Tue, 02/10/2015 - 20:56 नवीन
घरचेच कार्य न टाळता येण्याजोगे असल्याने व तेही गावातच. (खंतावलेला) विनोद१८
  • Log in or register to post comments

@मुवि,

संदीप डांगे
Wed, 02/11/2015 - 10:08 नवीन
नाशिकहून आमची राज्यराणी सकाळी ८.५० ला कल्याणला पोचते. मला तुमची कर्जत लोकल ९,२९ ला कल्याणहून गाठता येईल. जर थोडा उशीर झाला तर पुढची कर्जत लोकल आहेच अर्ध्या तासानी. मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर व्यनि करतो, तुम्ही पण तुमचा द्या…
  • Log in or register to post comments

मी येणार आहे

किणकिनाट
Wed, 02/11/2015 - 12:01 नवीन
मी येणार आहे. सौ. आणि मी दोघे. आम्ही छोट्या चार चाकीने पनवेलवरून सकाळी साधारणपणे ८.३० ते ९.०० वा. नीघूं. मागची सीट रिकामी आहे. अजून ३ (किंवा अ‍ॅड्जस्ट होत असेल तर ४) जण बरोबर येउ शकतिल. पनवेल एस. टी. स्टँड वा रेल्वे स्थानकावरून पीक अप (आणि संध्याकाळी ड्रॉपसुद्धा) करू शकू. कोणाला यायचे असेल तर येथे कळवा अथवा व्यनी करा. आम्ही येणार नक्की. जय मि.पा. जय महाकट्टेकरी.
  • Log in or register to post comments

कदाचित मी जमल्यास येईन.

पिंगू
Wed, 02/11/2015 - 21:03 नवीन
कदाचित मी जमल्यास येईन. भ्रमणध्वनी क्रमांक व्यनि करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किणकिनाट

तुमचे स्वागत आहे पिंगू.

किणकिनाट
गुरुवार, 02/12/2015 - 16:23 नवीन
तुमचे स्वागत आहे पिंगू. व्यनि केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू

@संदिप डांगे भाऊ ,तुमचा

कंजूस
Wed, 02/11/2015 - 17:25 नवीन
@संदिप डांगे भाऊ ,तुमचा उत्साह पाहून आणखी मिपाकर येतील याची खात्री आहे. तुम्ही शनिवारीच १४ फेब्रु ला येणार आहात ना ?आम्ही (मुवि आणि मी )platform नंबर 1 नेरळ स्टेशनवर -कल्याण टोकाशी तुमची वाट पाहतो. उशिर झाला तर तिथेच कट्टा करू पण तुम्हाला घेतल्याशिवाय जाणार नाही. आणखी कोणी या गाडीस येणाऱ्यांनी शुक्रवार रात्री दहापर्यँत व्यनि करावा ही विनंती. (फोनवर विसंबून राहायला नको).
  • Log in or register to post comments

धन्यवाद

संदीप डांगे
Wed, 02/11/2015 - 18:13 नवीन
:-) शनिवारी १४ लाच मी नेरळ स्टेशनवर भेटतो आपल्याला... आमची राणी कधी कधी जास्तीत जास्त अर्धा तास लेट होते. त्यामुळे अपेक्षा आहे तुम्हाला जास्त वाट पाहावी लागू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मी येतोय.

भाते
गुरुवार, 02/12/2015 - 20:21 नवीन
पण, रविवारी काही घरगुती कारणामुळे शनिवारी रात्री आणि रविवारी थांबणे शक्य नसल्यामुळे मी फक्त शनिवारीच तिकडे असणार आहे. शनिवारी रात्री ७-८ पर्यंत तिकडुन निघुन मला १०-११ पर्यंत घरी परत यावे लागेल. चालेल ना?
  • Log in or register to post comments

भाते ,रात्री सहानंतर ऑटो

कंजूस
Fri, 02/13/2015 - 08:27 नवीन
भाते ,रात्री सहानंतर ऑटो असतात का ते शिवाजीला विचारून कदाचित लवकर निघावे लागेल.
  • Log in or register to post comments

चालेल.

भाते
Fri, 02/13/2015 - 10:11 नवीन
रिक्षाच्या वेळेनुसार तिकडुन थोडा लवकर निघुन मी परत येईन. गेल्या वेळेसारखे, उद्या सकाळी मी साडेआठ पावणेनऊ पर्यंत तिकिट घराजवळ येईन.
  • Log in or register to post comments

मी आज सकाळी ९ वाजता...

मुक्त विहारि
Sat, 02/14/2015 - 06:14 नवीन
स्टेशनवर असेन.
  • Log in or register to post comments

आमची अर्धांगिनी पण येत आहे...

मुक्त विहारि
Sat, 02/14/2015 - 07:21 नवीन
आमची अर्धांगिनी पण येत आहे...
  • Log in or register to post comments

भाते आणि कंजूस निघाले

कंजूस
Sat, 02/14/2015 - 08:54 नवीन
भाते आणि कंजूस निघाले
  • Log in or register to post comments

सर्वांना कट्ट्यासाठी

मोनू
Sat, 02/14/2015 - 10:23 नवीन
सर्वांना कट्ट्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ... पुढील कट्ट्यास येण्याचा नक्की प्रयत्न करेन .
  • Log in or register to post comments

आत्तापर्यंतची माहिती.

भाते
Sat, 02/14/2015 - 20:35 नवीन
मस्त कट्टा… सकाळी कंजुसकाका, श्री. व सौ. मुवि आणि मी (भाते) आधी ठरवल्याप्रमाणे मध्यवर्ती डोंबिवली स्थानकातुन कर्जत गाडीने प्रस्थान केले. नंतर… नेरळला गाडीतुन ऊतरल्यावर नेरळ ते कशेळी रिक्षा प्रवास. फक्त ११-१२ किमी (काटकर नाही हो, किलोमीटर) मग, कशेळीचा तो मिसळपाव, वडापाव, ढोकळा आणि चहा… आहाहा… मस्तच! मिपाकरांना जळवण्यासाठी फोटो काढण्याची तसदी आम्ही अजिबात घेतली नाही. :) मग पुन्हा कशेळी ते आंबिवली रिक्षा प्रवास. इथे आम्हाला सुचना देऊन महाराजांनी मुक्कामासाठी गडावर प्रस्थान केले. मग, श्री. व सौ. मुवि आणि मी वनविहार मध्ये दाखल झालो. मी आणि श्री. मुवि झोपाळ्यावर बसुन रंगित पाण्याचा आस्वाद घेतला. फोटो नाहीत! चुलीवर बनवलेले ते जेवण! आहाहा… जाऊदे, शब्द नाहित वर्णन करायला. पुन्हा, फोटो नाहीत! नंतर, नाईलाजाने पुर्वसुचना दिल्याप्रमाणे मी श्री. व सौ. मुवि यांचा निरोप घेतला. तर, महाराज, ऊद्या सकाळी गडावरून खाली ऊतरतील. बाकीचे, कट्टा नियोजन अधिकारी बघतील. :) आता, ऊद्याचा कट्टा हुकल्याचे मला अजिबात वाईट वाटणार नाही! :)
  • Log in or register to post comments

शनिवारी रात्री काही मिपाकर

कंजूस
Sat, 02/14/2015 - 22:03 नवीन
शनिवारी रात्री काही मिपाकर येतील आणि मला अगम्य अशा करमणूकीच्या गोष्टी होणार आहेत यातून गडावर पलायन हा मार्ग मी अगोदरच ठरवला होता.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा