च्यायला कमाल आहे ह्या गुगलवाल्यांची ...
साले मराठी ओळखत नाहीत म्हणजे काय ???
गेले उडतं ...
तात्या, जे केलेत ते योग्य केलेत, छान वाटले ..
तुमचे अभिनंदन ...
>> When you will start supporting my language, please feel free to write to me...!
मस्तच !!! :) :) :)
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
सेम.. माझाही अर्ज याच कारणाने नामंजुर झाला होता.
मराठी ब्लॉग्स इतके असताना गुगल अजुनही सपोर्ट करत नाही म्हणजे काहीही!!
निळ्या अक्षरातली उत्तरं मीही देणार! :))
http://bhagyashreee.blogspot.com/
या "गुल " डोक्यावाल्यांनी
Swedish
Hebrew Thai
Turkish
भाषा यादीत दिल्यात. वरिल प्रत्येक भाषेपेक्षा आपली भाषक संख्या जास्त आहे.
हा घ्या पुरावा
http://en.wikipedia.org/wiki/List_of_languages_by_number_of_native_speakers
गुगलचा निषेध !!!
तात्यांचे अभिनंदन !!!!
( गुगल वरील बहिष्कार शक्य होईल का असा विचार करणारा गुगल जीवी आयटी हमाल)
अभिरत
तात्या काळ्जी करु नका पंढरपुरचा विठोबा आनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत लालबागचा राजा आपल्या पाठीशी आहे गरज लागली तर आम्हाला हाक मारा आम्ही आहोतच तयारीत
लालबाग च्या राजाचा विजय असो
संगणकिय विषाणु तयार करणे त्यावर नियंत्रण ठेवणे
त्यांच्यात विध्वंसक क्षमता तपासणे आणी त्याचा वापर पुरेपुर करणे
यात आम्ही सध्या प्रगती पथावर आहोत
च्यायला कमाल आहे ह्या गुगलवाल्यांची ...
साले मराठी ओळखत नाहीत म्हणजे काय ???
गेले उडतं ...
तात्या, जे केलेत ते योग्य केलेत, छान वाटले ..
तुमचे अभिनंदन ...
फोकलिचे साले! आमची भाषा ओळखत नाहीत..! गेलात उडत भडव्यो..!
जय मराठी..!
जय महाराष्ट्र..!
संगणकिय विषाणु तयार करणे त्यावर नियंत्रण ठेवणे
त्यांच्यात विध्वंसक क्षमता तपासणे आणी त्याचा वापर पुरेपुर करणे
यात आम्ही सध्या प्रगती पथावर आहोत
वरिल प्रतिक्रिया फारच उत्साहात दिल्यासारख्या वाटतात. प्रत्येक ऑर्गनायझेशनच्या पॉलीसी असतात. आणि जाहीरात करणार्या स्पॉसर्स वर हे अवलंबून असते.. आता गुगलला काही तसे स्पॉंसर्स भेटले नसावेत ...
पण गुगलला शिव्या देउन काही होणार आहे का? आपण आज गुगल सर्विस जगू शकतोय का ? विचार करून स्वतःलाच उत्तर द्या ...
मराठी पॉलिसीत नाही याचं आश्चर्य आणि दु:ख दोन्ही झालं .. पण गुगलला वाईट म्हणन्याचा मला कोणताही नैतिक अधिकार नाही. (हे वैयक्तिक मत) ... गुगल ऍड्स पॉलिसी मधे मराठी इंक्लूड झाली तर आणंद होइल ..
(गुगल्/ऑर्कुटपेमी)
टारझन गुगली
माझ्या पूर्णपणे मराठी जालनिशीवर गुगलच्या जाहिरातींसाठी मी अर्ज केला होता आणि तो चक्क संमतही झाला. मी काही दिवस माझ्या जालनिशीवर जाहिराती ठेवल्या होत्या. पण मला त्यात विशेष काही फायदा दिसला नाही म्हणून मी त्या चक्क काढून टाकल्या. आजही माझ्या खात्यात २-३ डॉलर जमा आहेत म्हटलं! ;)
अहो पण जिथे माझ्या जालनिशीवर कुणी फिरकतही नाही तिथे अशा जाहिराती लावल्या काय नी नाही लावल्या काय?
काय गाववाल्यानु? खरा का नाय?
तात्यांचा अनुभव वाचून वाईट वाटलं अन तात्यांनी लिहिलेल्या प्रतिसादाबद्दल आदरही.
माझ्या अनुदिनीसाठी मात्र मला देव साहेबांसारखाच अनुभव आला. पण त्यावेळी अनुदिनीचं नाव विंग्रजीमध्ये टंकित केलेलं होतं. आता मराठीत आहे. तेव्हा पुन्हा एकदा अर्ज करुन पाहतो म्हणजे नक्की कळेल गोम काय आहे ते.
आंतरजालावरच्या मराठी लोकांना इंग्रजी सुद्धा येतं हे गुगल ला महिती नसेल काय? कारण त्यांच्या एका मार्केटिंगच्या तत्वानुसार इंग्रजी येत असेल पण मातृभाषा दुसरी असेल तर त्या लोकांवर त्यांच्या मातृभाषेतून जाहिरातींचा भडिमार करावा. जसे की कोरियन, रशियन, वगैरे.
गुगल वाल्यांना मराठी सर्फरांचे सुत्र समजाऊन सांगता येईल काय?
आपला,
(संभ्रमित) भास्कर
आम्ही येथे वसतो.
गुगल ऍड !
ही प्रणाली तुमच्या संकेतस्थळावरील कटेन्टवर काम करते !
उदा. तुमच्या संकेतस्थळावर पुस्तक / न्युज / खरेदी / विक्री असे शब्द असतील तर त्या शब्दांना अनुरुप अशी जाहिरात गुगल ऍड शोधून तुमच्या संकेतस्थळावर दाखवतो !
पण मराठी मध्ये एक अडचण आहे... मराठी भाषेत ऍड देणारेच कोणी नाही आहे ;) पण हिंदी / बंगाली भाषांना गुगल ऍड सपोर्ट करतं कारण त्या भाषेतील व्यवसाईक हिंदी व बंगाली मध्ये ऍड देतात !
तुम्ही गुगल ला दोष नाही देऊ शकत त्यांचा तर धंदा आहे.... जेव्हा त्यांच्या कडे मराठी ऍड येतील तेव्हा ते स्वतः तुमच्याशी संपर्क साधतील ! ही पॉलिसी आहे ! माझा त्यांच्याशी पत्र व्यवहार ही झाला आहे! (माझे शब्दच्या वेळी) तेव्हा त्यांनी हाच मुद्दा सांगितला होता !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
पण राजेंचा ही मुद्दा बरोबर आहे. जर धंदा नसेल तर का गुगलने मदत करावी. मला वाटतं गुगल खरंच या बाबतीत काम करत आहे. सध्या येथे हिंदी इंग्रजी भाषांतराची सोय उपलब्ध आहे. मराठी इंग्रजी भाषांतराची सोय झाल्यावर जाहिरातीही सुरु होतील. शेवटी त्यांना ही पैसा कमवायचा आहे.
महेश हतोळकर
तात्या, माझाही अनुभव प्रमोद देवांसारखाच आहे. जेव्हा माझ्या ब्लॉगची आउटलाईन इंग्रजीत होती तेव्हा कंटेन्ट मराठी असूनही ऍडसेन्स सपोर्ट करत होतं. आता मीच काही लिहित नसल्याने काढून टाकलंय म्हणा.
पण इतके मराठी ब्लॉग असताना गुगलला आता का असे भिकेचे डोहाळे लागलेत? :)
मल वाटतं राज म्हणतात त्याप्रमाणे केवळ मराठी शब्दात ऍड देणारे लोक वाढले की आपोआप गुगल सार्या सेवा मराठीत व्यवस्थित चालू करेल. गुगल बिचारं बिनडोकसारखं अक्षराला अक्षर जुळवून काम करतं हो, स्वतःचं जास्त डोकं नाही लावत.
साती
तात्या केलेत ते योग्यच केलेत!
मिसळपावची जाहिरात करायला कशाला हवी आहे गुग्गल आणि तत्सम कुणी?
मिसळपावचे सभासदच हे कार्य योग्य रितीने पार पाडु शकतात्.आणि अमृताते पैजा जिंकणार्या माय मराठीला" तिच्याच मुळ स्वरुपात जाहिरातीस नकार देणार्यांची पत्रास ठेवतो कोण इथे?
गेले उड्डत!!!!!!!!!!!
"अनामिका"
तात्या, जे केलेत ते योग्य केलेत, छान वाटले ..
तुमचे अभिनंदन ...
याना असेच केले पाहीजे आपली भुमिका योग्य आहे.
आमचो तुमका पाठींबो असा.
तुमचो गाव वालो
आत्तार सर शिरगाव
तात्या, तुम्हाला आलेले पत्र हे सिस्टीम्-जनरेटेट दिसते. अशा पत्रांना उत्तरे देण्यात काही हशील नसते. "बाणा" थोडासा कुरवाळला जाईल पण बाकी काही नाही.
टारू आणि जैन यांच्या प्रतिसादाशी सहमत.
(चहा सोडून आम्ही सगळे थंडच घेतो!)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
प्रतिक्रिया
हांग आश्शी
अभिनंदन !!!
बरं केलं पत्र लिहिलं
सेम..
अभिनंदन व पाठींबा
मराठी संकेतस्थळे.
माझ्या सेन्स मध्ये एव्हढीच भर...
"सी
याच्या आयचा घो
च्यायला
अभिनंदन्..अन अभिमान
खरमरीत
अभिनंदन
असेच
सहमत
कमाल आहे
कमालच आहे
दुर्दैव...
अवघड आहे
+१
@
मला तरी असा अनुभव नव्हता आला.
असाच अनुभव
गुगल ऍड ! ही
अभिनंदन तात्या!
माझा अनुभव!
चला! या
तात्या
मिसळपाव?? अ
>>>अनामिकात
हा हा हा :)
मिनसेच्या महिला आघाडी अध्यक्ष
मी थंडच आहे हो!
तात्या, जे
तात्या,
आहेत त्या.
हे हे हे
जय महाराष्ट्र
पुढे काय? तिच परी स्थीती