✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मराठी बाणा...!

व
विसोबा खेचर यांनी
Wed, 11/12/2008 - 17:17  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16128 वाचन

💬 प्रतिसाद (39)

प्रतिक्रिया

व
विनायक प्रभू Wed, 11/12/2008 - 17:38 नवीन

हांग आश्शी

मनःपुर्वक अभिनंदन
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 11/12/2008 - 17:50 नवीन

अभिनंदन !!!

च्यायला कमाल आहे ह्या गुगलवाल्यांची ... साले मराठी ओळखत नाहीत म्हणजे काय ??? गेले उडतं ... तात्या, जे केलेत ते योग्य केलेत, छान वाटले .. तुमचे अभिनंदन ... >> When you will start supporting my language, please feel free to write to me...! मस्तच !!! :) :) :) छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 11/12/2008 - 17:58 नवीन

बरं केलं पत्र लिहिलं

वरील कारणामुळे आमचाही अर्ज नामंजुर झालेला आहे. निळ्या अक्षरातील उत्तर आम्हीही लिहावे म्हणतो :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Wed, 11/12/2008 - 22:14 नवीन

सेम..

सेम.. माझाही अर्ज याच कारणाने नामंजुर झाला होता. मराठी ब्लॉग्स इतके असताना गुगल अजुनही सपोर्ट करत नाही म्हणजे काहीही!! निळ्या अक्षरातली उत्तरं मीही देणार! :)) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अ
अभिरत भिरभि-या Wed, 11/12/2008 - 18:17 नवीन

अभिनंदन व पाठींबा

या "गुल " डोक्यावाल्यांनी Swedish Hebrew Thai Turkish भाषा यादीत दिल्यात. वरिल प्रत्येक भाषेपेक्षा आपली भाषक संख्या जास्त आहे. हा घ्या पुरावा http://en.wikipedia.org/wiki/List_of_languages_by_number_of_native_speakers गुगलचा निषेध !!! तात्यांचे अभिनंदन !!!! ( गुगल वरील बहिष्कार शक्य होईल का असा विचार करणारा गुगल जीवी आयटी हमाल) अभिरत
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Wed, 11/12/2008 - 18:59 नवीन

मराठी संकेतस्थळे.

मराठी संकेतस्थळांनी गुगल वर अर्जाचा भडिमार केला पाहिजे.
  • Log in or register to post comments
र
रामदास Wed, 11/12/2008 - 19:07 नवीन

माझ्या सेन्स मध्ये एव्हढीच भर...

पडली की तात्यांचे नाव चंद्रशेखर आहे. मा.चंद्रशेखर आपण घेतलेली भूमीका मला आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Wed, 11/12/2008 - 19:09 नवीन

"सी

"सी रामचंद्र" हे नावहि तात्यांना चपखल लागू पडतेय. :) अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 11/12/2008 - 19:16 नवीन

याच्या आयचा घो

तात्या काळ्जी करु नका पंढरपुरचा विठोबा आनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत लालबागचा राजा आपल्या पाठीशी आहे गरज लागली तर आम्हाला हाक मारा आम्ही आहोतच तयारीत लालबाग च्या राजाचा विजय असो संगणकिय विषाणु तयार करणे त्यावर नियंत्रण ठेवणे त्यांच्यात विध्वंसक क्षमता तपासणे आणी त्याचा वापर पुरेपुर करणे यात आम्ही सध्या प्रगती पथावर आहोत
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 11/12/2008 - 19:18 नवीन

च्यायला

च्यायला कमाल आहे ह्या गुगलवाल्यांची ... साले मराठी ओळखत नाहीत म्हणजे काय ??? गेले उडतं ... तात्या, जे केलेत ते योग्य केलेत, छान वाटले .. तुमचे अभिनंदन ... फोकलिचे साले! आमची भाषा ओळखत नाहीत..! गेलात उडत भडव्यो..! जय मराठी..! जय महाराष्ट्र..! संगणकिय विषाणु तयार करणे त्यावर नियंत्रण ठेवणे त्यांच्यात विध्वंसक क्षमता तपासणे आणी त्याचा वापर पुरेपुर करणे यात आम्ही सध्या प्रगती पथावर आहोत
  • Log in or register to post comments
श
शिंगाड्या Wed, 11/12/2008 - 19:19 नवीन

अभिनंदन्..अन अभिमान

तात्या, सडेतोड उत्तराबद्दल अभिनंदन..:-) अभिमान वाटतो आम्हाला तुमचा..
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 11/12/2008 - 20:12 नवीन

खरमरीत

खरमरीत उत्तरा बद्दल अभिनंदन आणि एक मराठी माणूस म्हणुन धन्यवाद
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Wed, 11/12/2008 - 20:47 नवीन

अभिनंदन

तात्या, उत्तम केलेस! यांना सगळे लोंबणारे पाहायची सवय, हाऽड करणारा भेटला नसावा. इतकी उत्तम भाषा समजत नसेल तर गेले उडत.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 11/12/2008 - 21:13 नवीन

असेच

सहमत आहे. आपला, (सहमत) आजानुकर्ण मात्र more better ऐवजी फक्त better चालले असते आपला, (best) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
क
कोलबेर Wed, 11/12/2008 - 21:49 नवीन

सहमत

मात्र more better ऐवजी फक्त better चालले असते किंवा much better तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आनंद Wed, 11/12/2008 - 21:08 नवीन

कमाल आहे

कमाल आहे तात्या तुमची, कांप्युटरन लिवलेल्या बी पत्राला तुम्ही उत्तर देता.
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Wed, 11/12/2008 - 21:51 नवीन

कमालच आहे

कमालच आहे. आम्ही तर कांप्युटरने लिवलेल्या 'ए' पत्राला पण उत्तर देत नाही.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद
प
प्रभाकर पेठकर Wed, 11/12/2008 - 22:11 नवीन

दुर्दैव...

दुर्दैव गुगल्यांचे. मराठी भाषेच्या चरणी सेवा रुजू करण्याचे भाग्य त्यांनी लाथाडले. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 11/12/2008 - 22:21 नवीन

अवघड आहे

वरिल प्रतिक्रिया फारच उत्साहात दिल्यासारख्या वाटतात. प्रत्येक ऑर्गनायझेशनच्या पॉलीसी असतात. आणि जाहीरात करणार्‍या स्पॉसर्स वर हे अवलंबून असते.. आता गुगलला काही तसे स्पॉंसर्स भेटले नसावेत ... पण गुगलला शिव्या देउन काही होणार आहे का? आपण आज गुगल सर्विस जगू शकतोय का ? विचार करून स्वतःलाच उत्तर द्या ... मराठी पॉलिसीत नाही याचं आश्चर्य आणि दु:ख दोन्ही झालं .. पण गुगलला वाईट म्हणन्याचा मला कोणताही नैतिक अधिकार नाही. (हे वैयक्तिक मत) ... गुगल ऍड्स पॉलिसी मधे मराठी इंक्लूड झाली तर आणंद होइल .. (गुगल्/ऑर्कुटपेमी) टारझन गुगली
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 11/13/2008 - 10:18 नवीन

+१

टारोबाशी सहमत -(सहमत गुगर्लप्रेमी) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
म
मानव गुरुवार, 11/13/2008 - 00:13 नवीन

@

लय भारि च्या मारि मर्‍हाटी भा षा म्हायित नाय भडविच्याना ! गेल ऊडत ,हिथ कुनाच अडुन राहलय ,लाल तोण्डाचि माकड !
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 11/13/2008 - 10:18 नवीन

मला तरी असा अनुभव नव्हता आला.

माझ्या पूर्णपणे मराठी जालनिशीवर गुगलच्या जाहिरातींसाठी मी अर्ज केला होता आणि तो चक्क संमतही झाला. मी काही दिवस माझ्या जालनिशीवर जाहिराती ठेवल्या होत्या. पण मला त्यात विशेष काही फायदा दिसला नाही म्हणून मी त्या चक्क काढून टाकल्या. आजही माझ्या खात्यात २-३ डॉलर जमा आहेत म्हटलं! ;) अहो पण जिथे माझ्या जालनिशीवर कुणी फिरकतही नाही तिथे अशा जाहिराती लावल्या काय नी नाही लावल्या काय? काय गाववाल्यानु? खरा का नाय?
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Fri, 11/14/2008 - 19:54 नवीन

असाच अनुभव

तात्यांचा अनुभव वाचून वाईट वाटलं अन तात्यांनी लिहिलेल्या प्रतिसादाबद्दल आदरही. माझ्या अनुदिनीसाठी मात्र मला देव साहेबांसारखाच अनुभव आला. पण त्यावेळी अनुदिनीचं नाव विंग्रजीमध्ये टंकित केलेलं होतं. आता मराठीत आहे. तेव्हा पुन्हा एकदा अर्ज करुन पाहतो म्हणजे नक्की कळेल गोम काय आहे ते. आंतरजालावरच्या मराठी लोकांना इंग्रजी सुद्धा येतं हे गुगल ला महिती नसेल काय? कारण त्यांच्या एका मार्केटिंगच्या तत्वानुसार इंग्रजी येत असेल पण मातृभाषा दुसरी असेल तर त्या लोकांवर त्यांच्या मातृभाषेतून जाहिरातींचा भडिमार करावा. जसे की कोरियन, रशियन, वगैरे. गुगल वाल्यांना मराठी सर्फरांचे सुत्र समजाऊन सांगता येईल काय? आपला, (संभ्रमित) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/13/2008 - 10:34 नवीन

गुगल ऍड ! ही

गुगल ऍड ! ही प्रणाली तुमच्या संकेतस्थळावरील कटेन्टवर काम करते ! उदा. तुमच्या संकेतस्थळावर पुस्तक / न्युज / खरेदी / विक्री असे शब्द असतील तर त्या शब्दांना अनुरुप अशी जाहिरात गुगल ऍड शोधून तुमच्या संकेतस्थळावर दाखवतो ! पण मराठी मध्ये एक अडचण आहे... मराठी भाषेत ऍड देणारेच कोणी नाही आहे ;) पण हिंदी / बंगाली भाषांना गुगल ऍड सपोर्ट करतं कारण त्या भाषेतील व्यवसाईक हिंदी व बंगाली मध्ये ऍड देतात ! तुम्ही गुगल ला दोष नाही देऊ शकत त्यांचा तर धंदा आहे.... जेव्हा त्यांच्या कडे मराठी ऍड येतील तेव्हा ते स्वतः तुमच्याशी संपर्क साधतील ! ही पॉलिसी आहे ! माझा त्यांच्याशी पत्र व्यवहार ही झाला आहे! (माझे शब्दच्या वेळी) तेव्हा त्यांनी हाच मुद्दा सांगितला होता ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर गुरुवार, 11/13/2008 - 11:00 नवीन

अभिनंदन तात्या!

पण राजेंचा ही मुद्दा बरोबर आहे. जर धंदा नसेल तर का गुगलने मदत करावी. मला वाटतं गुगल खरंच या बाबतीत काम करत आहे. सध्या येथे हिंदी इंग्रजी भाषांतराची सोय उपलब्ध आहे. मराठी इंग्रजी भाषांतराची सोय झाल्यावर जाहिरातीही सुरु होतील. शेवटी त्यांना ही पैसा कमवायचा आहे. महेश हतोळकर
  • Log in or register to post comments
स
साती गुरुवार, 11/13/2008 - 11:11 नवीन

माझा अनुभव!

तात्या, माझाही अनुभव प्रमोद देवांसारखाच आहे. जेव्हा माझ्या ब्लॉगची आउटलाईन इंग्रजीत होती तेव्हा कंटेन्ट मराठी असूनही ऍडसेन्स सपोर्ट करत होतं. आता मीच काही लिहित नसल्याने काढून टाकलंय म्हणा. पण इतके मराठी ब्लॉग असताना गुगलला आता का असे भिकेचे डोहाळे लागलेत? :) मल वाटतं राज म्हणतात त्याप्रमाणे केवळ मराठी शब्दात ऍड देणारे लोक वाढले की आपोआप गुगल सार्‍या सेवा मराठीत व्यवस्थित चालू करेल. गुगल बिचारं बिनडोकसारखं अक्षराला अक्षर जुळवून काम करतं हो, स्वतःचं जास्त डोकं नाही लावत. साती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/13/2008 - 11:16 नवीन

चला! या

चला! या निमित्ताने बर्‍याच गोष्टींचा वुलगडा झाला.. :) तात्या. -- "हा मारुती कांबळे कोण? त्याचा एकदा छडा लावलाच पाहिजे" -मास्तर (सामना)
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Fri, 11/14/2008 - 13:17 नवीन

तात्या

तात्या केलेत ते योग्यच केलेत! मिसळपावची जाहिरात करायला कशाला हवी आहे गुग्गल आणि तत्सम कुणी? मिसळपावचे सभासदच हे कार्य योग्य रितीने पार पाडु शकतात्.आणि अमृताते पैजा जिंकणार्‍या माय मराठीला" तिच्याच मुळ स्वरुपात जाहिरातीस नकार देणार्‍यांची पत्रास ठेवतो कोण इथे? गेले उड्डत!!!!!!!!!!! "अनामिका"
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 11/14/2008 - 14:42 नवीन

मिसळपाव?? अ

मिसळपाव?? अनामिकाताई थंड घ्या! :) तात्या, त्यांचा ब्लॉग म्हणाले.. http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 11/14/2008 - 14:55 नवीन

>>>अनामिकात

>>>अनामिकाताई थंड घ्या! =)) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 11/14/2008 - 14:58 नवीन

हा हा हा :)

अनामिकाताई थंड घ्या! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
अ
अभिरत भिरभि-या Fri, 11/14/2008 - 19:33 नवीन

मिनसेच्या महिला आघाडी अध्यक्ष

आहेत त्या. जरा दमाने चेष्टा करा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अ
अनामिका Fri, 11/14/2008 - 19:24 नवीन

मी थंडच आहे हो!

मी थंडच आहे हो! काळजी नसावी ;) "अनामिका"
  • Log in or register to post comments
श
शनआत्तार Fri, 11/14/2008 - 19:40 नवीन

तात्या, जे

तात्या, जे केलेत ते योग्य केलेत, छान वाटले .. तुमचे अभिनंदन ... याना असेच केले पाहीजे आपली भुमिका योग्य आहे. आमचो तुमका पाठींबो असा. तुमचो गाव वालो आत्तार सर शिरगाव
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 11/14/2008 - 20:13 नवीन

तात्या,

तात्या, तुम्हाला आलेले पत्र हे सिस्टीम्-जनरेटेट दिसते. अशा पत्रांना उत्तरे देण्यात काही हशील नसते. "बाणा" थोडासा कुरवाळला जाईल पण बाकी काही नाही. टारू आणि जैन यांच्या प्रतिसादाशी सहमत. (चहा सोडून आम्ही सगळे थंडच घेतो!) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Fri, 11/14/2008 - 23:57 नवीन

आहेत त्या.

:? आहेत त्या. जरा दमाने चेष्टा करा =)) =)) =)) अरे मी काय वाघ आहे का? ;) "अनामिका"
  • Log in or register to post comments
क
काळा डॉन Sat, 11/15/2008 - 08:44 नवीन

हे हे हे

हे हे हे तात्याचं विंग्लिश पन आमच्यासरकच दिसतय! (ढ भोपळा) काळू डॉन
  • Log in or register to post comments
घ
घासू Sat, 11/15/2008 - 20:29 नवीन

जय महाराष्ट्र

आपलं एकच म्हणणे जय महाराष्ट्र!
  • Log in or register to post comments
प
पाटीलअमित Sat, 07/04/2015 - 03:14 नवीन

पुढे काय? तिच परी स्थीती

पुढे काय? तिच परी स्थीती अजुनहि आहे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा