✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आवरताना काल मिळाल्या काही कविता...

अ — अनिरुद्ध अभ्यंकर, Wed, 10/29/2008 - 18:16

प्रतिक्रिया द्या
4923 वाचन

💬 प्रतिसाद (18)
छ
छोटा डॉन Wed, 10/29/2008 - 18:30 नवीन

अप्रतिम ...

आज पुन्हा एकदा चतुरस्त्र प्रतिभा भरभरुन वाहिली आहे ... :)
लिहायचो मी पत्र तुला दररोज पानभर जपुनी ठेवली ती सारी मी न पाठवता तुझ्या संगती घालवलेले क्षण सोनेरी आले नाही कधीच पण ते मज गोठवता
वाह, क्या बात है !!! अगदी "ह्रॄदयाच्या नाजुक व हळव्या भागातुन" म्हणतात ते ...
खूप ठरवले सारे सारे विसरायाचे कुणास आले सांगा पहिले प्रेम विसरता?
खल्लास !!! एकदम टची कविता .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Wed, 10/29/2008 - 18:38 नवीन

मस्त

मस्त कविता. आवडली. अजून येती डोळ्यांमध्ये अश्रू अवचित वाट वेगळी करणारा तो क्षण आठवता कधी एकटा असलो की मी रडून घेतो सवयीने मग येते आता हुकुमी हसता ह्या ओळी मस्तच.. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 10/29/2008 - 18:44 नवीन

अप्रतिम...

खूपच छान.
तुझ्या संगती घालवलेले क्षण सोनेरी आले नाही कधीच पण ते मज गोठवता
हा क्षण गोठवण्याचा वेडेपणा तरी थांबत नाही. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
र
रामदास Wed, 10/29/2008 - 19:05 नवीन

काल

मनोगताच्या दिवाळी अंकात वाचली होती. सुंदर कविता आहे.आवडली.रेग्यांच्या कवितेची आठवण झाली.आठवणीच्या भरवशावर चार ओळी लिहीतो आहे कुणास आले सांगा पहिले प्रेम विसरता? पहीले प्रेम कळत नाही कळून ते टळेल का पहीले मर टळत नाही टळून तेही कळेल का? कळो टलो मरो उरो पहीला लाभ शून्याचा माझ्या लेखी एकच एक मरण तेच प्रेम तेच.
  • Log in or register to post comments
न
नारायणी Wed, 10/29/2008 - 20:44 नवीन

सुरेख.

सुरेख कविता.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 10/29/2008 - 20:55 नवीन

केशवराव,

फारच सुरेख कविता आहे. किती तरी वेळा वाचून झाली पण समाधान झाले नाही. आपला, (चाहता) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 10/30/2008 - 00:20 नवीन

असेच म्हणतो

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
च
चतुरंग Wed, 10/29/2008 - 20:55 नवीन

अप्रतिम कविता!

अतिशय हळवी आणि भावगर्भ आहे. दिलेस तू ते फूल आजही वहीत आहे गंध तुझा मज करतो वेडा वही उघडता अजून येती डोळ्यांमध्ये अश्रू अवचित वाट वेगळी करणारा तो क्षण आठवता कधी एकटा असलो की मी रडून घेतो सवयीने मग येते आता हुकुमी हसता कमाल आहेत ह्या ओळी! (कालच मनोगताच्या दिवाळी अंकात वाचली तिथली प्रतिक्रिया प्रतिक्रिया अनुमतीच्या बासनात अडकली होती!) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/30/2008 - 00:57 नवीन

(कालच

(कालच मनोगताच्या दिवाळी अंकात वाचली तिथली प्रतिक्रिया प्रतिक्रिया अनुमतीच्या बासनात अडकली होती!) अच्छा, म्हणजे तिथे लगेच प्रसिद्ध झाली नाही म्हणून मग इथे प्रतिक्रिया लिहिलीत होय? बरं बरं! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग गुरुवार, 10/30/2008 - 01:06 नवीन

हॅ हॅ हॅ

तात्या, तुला सगळीकडे वाकडंच कसं दिसतं रे? असो असतो एकेकाचा गुण! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ल
लिखाळ Wed, 10/29/2008 - 20:59 नवीन

सुंदर

सुंदर कविता--पुन्हा पुन्हा वाचावी अशी.. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 10/29/2008 - 21:15 नवीन

खासच..

सुरेखच.. गझल.. प्रत्येक ओळ न् ओळ.. खास. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Wed, 10/29/2008 - 22:07 नवीन

सुरेख

आज बरेच दिवसानी तुमची गजल वाचली, आवडली.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/30/2008 - 00:34 नवीन

आवरताना

आवरताना काल मिळाल्या काही कविता लिहिलेल्या मी सार्‍या होत्या तुझ्याच करता ह्या पहिल्या ओळीच अल्टिमेट आहेत..! जियो.. अवांतर - साहित्य अन्य संस्थळावरचं उष्टं आहे खरं, पण तरीही चांगलं आहे हे मान्य करावं लागेल..! :) आपला, (मिपाकर) तात्या.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/30/2008 - 00:58 नवीन

अवांतर -

हेच साहित्य मिपावर प्रथम प्रकाशित झालं असतं तर मनापासून आनंद वाटला असता..! असो, मिपावर नव्याकोर्‍या, शिळ्यापाक्या - कुठल्याही लेखनाचं यथोचित स्वागतच होईल..! (मिपाकर) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले गुरुवार, 10/30/2008 - 07:31 नवीन

.............काही कविता

भावमधुर कविता खुप खुप आवडली!
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध अभ्यंकर Fri, 10/31/2008 - 08:30 नवीन

धन्यवाद!!

आमची उष्टी बोरं गोड मानुन प्रतिसाद देलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्वांचे मनापासून आभार!! (आभारी)अनिरुद्ध अभ्यंकर
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 10/31/2008 - 08:33 नवीन

शबरी ???

सख्या रे घायाळ मी शबरी !!! (जरी असे जबरी, मनोगताची खबरी, चाक जरी रबरी, गूळ अन खोबरी, मस्जिद मी बाबरी इत्यादि इत्यादि) -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध अभ्यंकर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा