शेख चिल्ली !
कुणीही अजाणता अथवा बावळटपणे स्वतःच्याच हिताच्या विरूद्ध वागत असेल तर सहसा ज्या चित्राची पटकन आठवण येते त्यातील एक म्हणजे शेख चिल्ली झाडाच्या फांदीवर उलटा बसून झाडाची फांदी कापतोय, झाडाची फांदी कापून झाली की तो आपोआप झाडावरून फांदी सहीत खाली पडणार हे सुज्ञांच्या लक्षात येतच. या शेख चिल्लीच्या इतर बर्याच कथा असल्या तरीही या धाग्याचा उद्देश अजाणता अथवा अज्ञानातून स्वतःच्याच हिताच्या विरूद्ध वागणे, बोलणे, तर्क मांडणे या संदर्भाने आहे. स्वतःच्याच हिताच्या विरूद्ध वागणे, बोलणे, (उणीवयूक्त) तर्क मांडणे/अनुसरणे, अशी उदाहरणे आपण बर्याचदा अनुभवत असतो अशा उदाहरणांची दखल घेणे हा धाग्याचा उद्देश आहे.
काही वेळा तर्क सुसंगत गोष्टीला आपण चुकीचे समजत नाही आहोत ना ? इतरांना शेख चिल्ली समजताना आपलाच तर्क लूळा पडत नाहीएना हे ही या निमीत्ताने तपासण्याची संधी प्राप्त होऊ शकेल असे वाटते.
शेख चिल्ली हि बहूधा खरोखर अस्तीत्वातील व्यक्ती असावी. हिंदी आणि उर्दूत बर्याच इतरही उपहासात्मक कथा शेख चिल्लीशी जोडल्या गेल्या असाव्यात. अर्थात आधी म्हटल्या प्रमाणे धाग्याचा उद्देश इतर कथानके अथवा कुणाही व्यक्तीचा व्यक्तीगत उपहास असा नाही.
वर म्हटल्या प्रमाणे उदाहरणे हवीत. शेख चिल्ली झाडाच्या फांदीवर उलटा बसून झाडाची फांदी कापतोय असे चित्र कॉपीराईट मुक्त स्वरूपात http://commons.wikimedia.org/wiki/Special:UploadWizard येथे बनवून आणि चढवून हवे आहे.
* जाहीरात : ** मराठी विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्प हा विकिप्रकल्प, विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे.यात आपण सहभागी होऊ शकता.अनुषंगिक अवांतर सोडून इतर विषयांतर टाळण्यासाठी आणि प्रतिसादांसाठी धन्यवाद
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अलिकडच्या काळातील नितीशकुमार
सबसे बडा शेखचिल्ली
कोण तो/ती?
मिपाकर शेखचिल्ली कोण असावा बरं ?
उणीव -ve, यूक्त +ve, hence + - = 0 i.e. Oxymoron ? ?
असे काही चालेल का ?
चित्र छान काढलेयत.
हाहाहा, मस्तं चित्र!
धन्यवाद रेवती आणि अनुप,
असे काही चालेल का ?
ओके, फिनिशिंग करून देतो मी
ज्या माणसाने शेख चिल्लीला
उत्तम जमलंय !
शेख चिल्लीचे एखाद दुसरे चित्र
मस्तच काढलं आहे चित्र.
धन्यवाद !!
आणि मुसलमानी पेहराव घालता आला
ज्या माणसाने शेख चिल्लीला
नै म्हटले तरी शेख चिल्ली हे
तसे चित्रात दाखवण्यास हरकतही
शेख चिल्ली ज्या फांदीवर बसला
छान. शेखी चिल्लीचे पात्र आणि
पुढे...
मुल्ला नसरुद्दीन
शेख चिल्ली च्या कम्प्लीट उलटा
लै भारी!
हो या विकांताला ते आणि बयो