✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सेन्सेक्स १०,००० च्या खाली

स
सागर यांनी
Fri, 10/17/2008 - 15:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7229 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

घ
घाटावरचे भट Fri, 10/17/2008 - 15:38 नवीन

>>जेव्हा

>>जेव्हा जेव्हा मोठी संकटे आली आहेत तेव्हा तेव्हा माणसाने स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यावर विजय मिळवलेला आहे असा इतिहास >>आहे. तेव्हा हे भीषण संकट लवकरच टळेल आणि जगाची घडी सावरेल असा विश्वास वाटतो. आमेन!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
स
सागर Fri, 10/17/2008 - 15:46 नवीन

सेन्सेक्स ९,९७५.३५ वर बंद झाला

सेन्सेक्स ९,९७५.३५ वर बंद झाला स्त्रोतः http://www.bseindia.com/ सेन्सेक्स ची अधिकृत साईट - सागर
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Fri, 10/17/2008 - 17:13 नवीन

पुनःश्च हरीॐ

१६/१०/२००१ = २९९२ . . . . ०८/०१/२००८ = २०८७३ . . १७/१०/२००८ = ९९७५ . ०८/०१/२००९ = ३०००??? . . (करवतदाती ) पुनःश्च हरीॐ!!!
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 10/17/2008 - 17:19 नवीन

देवा शपथ

देवा शपथ चहा पिताना हेच आकडे डोक्यात जमा झाले होते.. व प्रतिसाद लिहणारच होतो ;) ३००० तर नाही पण ८००० पर्यंत नक्कीच ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
अ
अवलिया Fri, 10/17/2008 - 17:21 नवीन

पुनरपि

पुनरपि जननम् पुनरपि मरणम् सर्व संचयाचा अंत क्षयात, संयोगाचा वियोगात, उन्नतिचा पतनात, जन्माचा मृत्युत होत असतो. हे लक्षात ठेवले की प्रत्येक दिवस नवीन असतो अन आयुष्य तटस्थपणे निवांत जगता येते. गर्दित असुन एकांत अन गोंगाट असुन शांतता लाभते. बदल बदल बदल सुरक्षितता असणे हीच फार मोठी असुरक्षितता असते ... पण फारच थोडे हे जाणतात. जे जाणतात ते पार होतात. भवसागर फार खोल नाही .. फक्त कमरेएवढाच आहे... तो काळा २८ युगांपासुन सांगतोय .. पण कोणी ऐकत नाही. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल...
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 10/18/2008 - 08:17 नवीन

असुरक्षित

सुरक्षितता असणे हीच फार मोठी असुरक्षितता असते ... पण फारच थोडे हे जाणतात.
काय टाकलाय राव नाना! बेष्ट प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
वेताळ Fri, 10/17/2008 - 18:19 नवीन

ज्यादा नाही पण ८००० येणार

असहमत ....५५००/६५०० सेन्सेक्स नक्की येणार.अमेरिका व युरोप मधील मंदी निदान ५ वर्षे तरी राहणार. आपण मंदीतुन २०१० नंतर बाहेर पडु.सर्वात मोठा फटका आयटी कंपन्याना बसणार. वेताळ
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Fri, 10/17/2008 - 18:26 नवीन

लाखाचे बारा हजार

या हिशेबाने २००००चे २४००च होतात! ६००० म्हणजे भरपूर झाले. ;) ... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
व
वेताळ Fri, 10/17/2008 - 19:16 नवीन

विसुनाना

०८/०१/२००९ नाही पण ०८/०३/२००९ पर्यंत तरी नक्कीच ६००० सेन्सेक्स होणार,इन्फोसिस चा दर ८००/८५० ,रिलायन्स इंडस्ट्रिज ९००???????????? वेताळ
  • Log in or register to post comments
स
स्वामि Fri, 10/17/2008 - 20:07 नवीन

खरच

नाना तुमचि प्रतिक्रिया वाचलि,........दिल को टच कर गइ.
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 10/17/2008 - 21:01 नवीन

वॉरेन बफे

भारतीय शेअरबाजारासंदर्भात नाही पण अमेरिकन शेअरबाजारासंदर्भात आजच्या न्यू यॉर्क टाइम्स मधील वॉरेन बफे चा "Buy American. I Am. "लेख वाचनीय आहे. मला वाटते तो भारतीय अवस्थेस पण लागू आहे. विचार करा हर्षद मेहता आणि केतन पारेख (मुक्त अर्थव्यवस्था सुरू झाल्यावरचे) येऊन गेले, त्यांनी वादळे आणली पण नंतर मार्केट खालीच राहीले का वर गेले? कितीही गोंधळ झाला असला तरी माझा आपल्या अर्थव्यवस्थेवर पण विश्वास आहे! :-) असो. वरील लेखातील आवडलेले वाक्य : Be fearful when others are greedy, and be greedy when others are fearful.
  • Log in or register to post comments
स
सागर Sat, 10/18/2008 - 23:38 नवीन

जरा कळ काढा

मी वाचला हा लेख.... एकदम भन्नाट आहे. अर्थव्यवस्था ही वर खाली होतच राहते... सध्याची परिस्थिती बिकट आहे हे खरे. पण वॉरेन बफेट साहेबांनी यापूर्वीही अशा भयानक परिस्थितीतून आपण गेलो आहोत याची जाणीव करुन दिली आहे. आणि गंमतीने असेही या लेखात म्हटले आहे की फक्त त्यांनीच या परिस्थितीत बाजारातील गुंतवणुक चालू ठेवली तर १००% समभागांची मालकी त्यांच्याकडेच येईल.... असो.. मुद्दा इतकाच की या ही परिस्थितीतून आपण बाहेर येऊ हा आत्मविश्वास या धनाढ्य व्यावसायिकाला नक्कीच आहे. तेव्हा आपल्यासारखे सामान्य आशावादी तर नक्कीच परिस्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा करु शकतात. :) तेव्हा चिंता नको. सेन्सेक्स ९५०० ला जाईन ... ३००० ला जाईन.... परत २०,००० ला जाईन. ५०,००० ला पण जाईन जरा कळ काढा हो मित्रांनो..... ५ वर्षांनी तर नक्की फायद्याच्या पायर्‍या सापडायला सुरुवात होईल :) (जय शेअर बाजार) - सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
क
कलंत्री Fri, 10/17/2008 - 21:03 नवीन

भारतातील नौकर्‍यांची स्थिती काय असेल?

भारतातील खाजगी कंपन्यात नौकरी करणार्‍या लोकांची स्थिती काय असेल? २००१/२ मध्ये बर्‍याच लोकांना सेवानिवृती घ्यावी लागली होती. ह्याचीच पुनरावृती होईल का? दुसरे म्हणजे या काळात कोणी नौकरी बदलावी का? समजा कोणी विदेशी निवेशावर चालणारी कंपनी सोडून थोडी स्थिर असणारी नौकरी स्विकारावी का? कोठे इतरत्र वाचल्याप्रमाणे सुचीकांक ८५०० पर्यंत जाणार का?
  • Log in or register to post comments
स
सागर Sat, 10/18/2008 - 23:42 नवीन

काळ बिकट आहे..... संयम ठेवावा

कोणती कंपनी किती स्थिर आहे हे कोणीच सांगू शकत नाही.... आणि प्राप्त परिस्थितीत कंपनी बदलली आणि ती कंपनी आर्थिक संकटात सापडली तर बकरे होतात ते नव्याने कंपनीत रुजू झालेले कर्मचारी. तेव्हा असा विचार या परिस्थितीत करावा असे मी सुचविणार नाही. उलट आत्त्ताच्या कंपनीत स्वतः चे काम व्यवस्थित असेन तर मॅनेजमेंट तुमच्याकडून अशाच सहकार्‍याची अपेक्षा करतील. व त्याचे दूरगामी फायदे तुम्हाला नक्की मिळतील.... तेव्हा काळ बिकट आहे.... थोडी कळ काढा एवढेच सुचवतो.... (जगाची चिंता करणारा ) सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 10/18/2008 - 09:48 नवीन

Hong Kong HSI-HANG SENG

Image removed. Hong Kong HSI-HANG SENG चा एक वर्षाचा विदा आहे हा ! वाह क्या स्पीड है ;) ५८ % डाऊन ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
र
रामदास Sat, 10/18/2008 - 12:06 नवीन

चार्ट बघीतला.

डोम तयार होतो आहे का?
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 10/18/2008 - 15:56 नवीन

हे घ्या

हे घ्या अजून एक बँक गेली खड्यात French bank Caisse d'Epargne loses $800M जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sun, 10/19/2008 - 09:59 नवीन

अजुन खुप वाईट ऐकायची तयारी ठेवा.

अजुन भारतातुन काहीच ऐकु येत नाही म्हणजे आपले सगळे ऑलबेल आहे असे समजु नका. ही तर वादळापुर्वीची शांतता आहे.आहे त्या नोकरया ठिकवुन ठेवणे गरजेचे आहे. वेताळ
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Mon, 10/20/2008 - 02:29 नवीन

अच्युत गोडबोलेंचा अतिशय सुंदर लेख..

मिपाकर्स, आताच अच्युत गोडबोलेंचा अतिशय सुंदर लेख वाचला, बघा वाचुन. http://loksatta.com/daily/20081019/lr02.htm
  • Log in or register to post comments
D
diggi12 Tue, 11/29/2022 - 18:07 नवीन

वर आणण्यासाठी

वर आणण्यासाठी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा