✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एलियनायटीसेलिया - भाग ६

३
३_१४ विक्षिप्त अदिती यांनी
Sat, 09/27/2008 - 23:32  ·  लेख
लेख

Book traversal links for एलियनायटीसेलिया - भाग ६

  • ‹ एलियनायटीसेलिया - भाग ५
  • Up
  • एलियनायटीसेलिया - भाग ७ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12058 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 09/27/2008 - 23:57 नवीन

ढॅणटॅडॅण.....

ढॅणटॅडॅण..... सस्पेंस बढ रहेला हय भिडू... और आने देव... जल्दी... बिपिन.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत Sat, 09/27/2008 - 23:59 नवीन

छान

हा भाग छानच जमला आहे. 'मला स्वप्नात निरुपम दिसत होता आणि ते नवीन सोर्सचे सिग्नल्सही...' हे तर सहीच ... (मला फोटो काही दिसत नाहीये.. :W ) असो. पुढच्या भागासाठी शुभेच्छा. - अभिजीत
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/28/2008 - 00:19 नवीन

फोटू

कदाचित फोटू दिसत नसेल तर मला मापी असावी ... माझी झोपेची वेळ टळून गेल्यावर मी हे सगळं बरळलं, नाही नाही, खरडलं आहे!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 09/28/2008 - 00:08 नवीन

आता दिसतं

आता दिसतं आहे का ? Image removed.From Alienitesilia
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sun, 09/28/2008 - 00:08 नवीन

ह्म्म्म्म!

वाचत आहे! सस्पेन्स पुढच्या भागात उलगडला तर बरे होईल! - टिंग्या
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 09/28/2008 - 03:37 नवीन

+१

सस्पेन्स पुढच्या भागात उलगडला तर बरे होईल! आजे .. जास खेचू नगं .. नाय तर गटणुच्या वैनीच्या बांगड्यागत होइल .... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
ऋ
ऋषिकेश Sun, 09/28/2008 - 00:13 नवीन

आला रे आला

वा! आता खरी (रंगत) चढू लागलीए ;) एलियन झुडपातून आला वाटतं!! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sun, 09/28/2008 - 00:44 नवीन

+१

असेच म्हणतो... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
प
प्राजु Sun, 09/28/2008 - 00:53 नवीन

काय असेल बरं झुडपात??

एलियन??? छान. पुढचा भाग लवकर लिहि. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 10/01/2008 - 14:34 नवीन

काय असेल

काय असेल बरं झुडपात?? भारतात हे उत्तर देणे सोपे आहे. कोणीतरी बसले असेल सकाळी सकाळी ;) पण यु के त अशी सार्वजनीक सोय असते का ते म्हाइत न्हायी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
म
मृदुला Sun, 09/28/2008 - 00:58 नवीन

दोन सावल्या

दोन सावल्यांचे चित्र सुद्धा! मला वाटलं एलियनची गाडी पार्क केली असेल तिथे खाली आणि म्हणून दोन सावल्या. ही सत्यकथा तर नाही ना? ;-)
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 09/28/2008 - 01:20 नवीन

हा भाग

हा भाग सर्वात आवडला.... कथानायिकेला मादक पेयाची उत्तेजना , त्यात घडणारे भास की सत्य आणि इकडे वाचकांची वाढणारी उत्कंठा यांची अत्यंत योग्य सांगड घातली गेली आहे.... उ त्त म.... आणि तो फोटो कसला बेष्ट आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sun, 09/28/2008 - 02:11 नवीन

हा भाग खरच उत्कंठा वाढवणारा

मस्त आदिती, लवकर लिही.....
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Sun, 09/28/2008 - 02:33 नवीन

वाईन,

वाईन, निरुपम, रात्र, बर्फ.... किती प्रकारची नशा! आणि आकृत्या... भन्नाट. लवकर लिही आता. जास्त ताणू नकोस. त्या सिंगचं काय झालं पण? ;)
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 09/28/2008 - 03:51 नवीन

मस्त!

उत्सुकता वाढत चाललीये. पुढच्या भागाची वाट पाहणारी रेवती
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Sun, 09/28/2008 - 04:15 नवीन

हा भाग पण

हा भाग पण मस्तं जमलाय...
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 09/28/2008 - 06:27 नवीन

सुंदर

सुंडर लेख. उत्कंठा वाढतेय. पुढचा भाग लवकर येऊदेत. अवांतर = या भागात आनंद सिंग बद्दल काहीच कसे नाही बौ? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 09/28/2008 - 06:50 नवीन

छान लिहिले आहेस.

आदिती , मस्त सस्पेन्स वाढवुन धरला आहेस. :) लवकर लिही बा नाही तर रात्री डो़क्यात ही तेच विचार येतात .
  • Log in or register to post comments
र
राहूल Sun, 09/28/2008 - 07:24 नवीन

जबर्‍या

जबर्‍या. हा भाग सहीच जमलाय, उत्कंठावर्धक!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/28/2008 - 11:17 नवीन

फोटोबद्दल थोडंसं

हा फोटो रोज रात्री घेता येणार नाही. पण एलियन वगैरे सत्यकथा नाही. भडकमकर मास्तर, तो फोटो "फोटोशॉप" वापरूनही बनवलेला नाही. तुमच्या एवढी फोटोशॉप-स्किल्स नाहीत ब्वॉ माझ्याकडे! लव्हेल टेलिस्कोपला गेल्या वर्षी पन्नास वर्ष झाली तेव्हा तिथे "फर्स्ट लाईट" नावाचा शो झाला. तेव्हा टेलिस्कोपवर वेगवेगळ्या रंगाचे दिवे रोखून प्रकाश आणि गूढ संगीताचा एक शो झाला. त्या वेळी काढलेला हा फोटो आहे. मला आनंदयात्री उर्फ आंद्या हलकट्ट उर्फ आनंद राजवीर सिंग याने काहीतरी साय-फाय लिहि असं सुचवलं तेव्हा मी आधी नाही म्हटलं. पण त्याच दिवशी नंतर जुने फोटो पहात असताना हा फोटो समोर आला आणि डोक्यात चक्र घुमायला लागली. हा आणि असे अजून काही फोटो आहेत, तीपण एक प्रेरणा आहेच. (एलियन कसा असावा याच्या विचारात) अदिती
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 09/28/2008 - 11:57 नवीन

यम्म्मी

यम्म्मी ताई...मस्त लिहले आहेस्..पुढचा भाग लवकर टाक... ( ये एलियन एलियन क्या है ??) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
र
रवि Sun, 09/28/2008 - 11:57 नवीन

वाईन आणि युक्लिड .......

आता पहिल्यांदाच युक्लीडच्या भूमितीच्या बाहेर पाय पडत होता मस्त.........:D रवि अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ......
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 09/28/2008 - 13:28 नवीन

हम्म

हम्म वाचतो आहे लवकर लिहा बुवा तुम्ही फार वेळ घेता मधे मधे
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Sun, 09/28/2008 - 15:12 नवीन

यमे... तो

यमे... तो एलियन ह्या भागात पण नाय आला :-/ पहीला परीच्छेद वाचून वाटलं की तो एलियनच काचेवर टकटक करत आहे :( पण हाय.... तो दुष्ट दुसराच कोणी निघाला ~X( पुढील भागात एलियन दाखव ( लिही ) नाय तर तुझ्या लेख मालेवर बहिष्कार टाकणार आमचं मंडळ !!! *** मला बी त्या टकल्या रोशनच्या पोरासारखी शक्ती हवी हाय... मी पन सुपरहिरु हुणार ! :D जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 10/01/2008 - 14:43 नवीन

पहीला

पहीला परीच्छेद वाचून वाटलं की तो एलियनच काचेवर टकटक करत आहे पण हाय.... तो दुष्ट दुसराच कोणी निघाला क्रमशः मंडाळाच्या सदस्यानी याची नोंद घ्यावी. तुझ्या लेख मालेवर बहिष्कार टाकणार आमचं मंडळ !!! होउन जाउदे. राजे तुम्ही प्रत्येक भागात पळुन जाताय. ते पण कितीही वेळा ;फार तर त्याबद्दल मार खाताय. कथेत जितक्या उशीरा एलीयन येईल तेवढा बरा. नायतर ही सदस्या त्या एलीयनाला भाजी चिरायला आणि भांडी घासायला लावेल इतकी वस्ताद आहे. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
स
स्वाती दिनेश Sun, 09/28/2008 - 17:29 नवीन

वावा..

हा भाग पण मस्त झाला आहे. झुडुपात कोण लपलंय त्याची उत्सुकता आता आहे, स्वाती
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Mon, 09/29/2008 - 07:29 नवीन

ढॅण टॅ

ढॅण टॅ ढॅण............... हे म्युजिक अगदि नेमक्या वेळेला वाजवलस बघ. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
श
शिवा जमदाडे Mon, 09/29/2008 - 08:26 नवीन

बेष्ट अदिती....

लै फक्कड जमला है हा पार्ट.... लवकर येवू द्या म्होरला पार्ट. - (वाईन पेक्षा आमच्या गावची 'भिंगरी' पेनारा) शिवा जमदाडे भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 09/29/2008 - 09:21 नवीन

मस्त

मस्त, सशक्त लेखन. या भागातही खिळवुन ठेवले आहे :) - (श्टोरीमधुन पत्ता कट झालेला) आणंद राजविर सिंग
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 09/29/2008 - 23:37 नवीन

पहिल्यांदा????

आयुष्यात पहिल्यांदा मी प्रत्यक्षात बर्फ बघत होते. मी तर चवथ्या की पाचव्या वर्षीच बधितला होता. दारावर यायची बर्फाचा गोळा विकणारी गाडी. पण एलियन वगैरे सत्यकथा नाही. अरेरे! पुढील भागांमधील सगळी उत्सुकताच काढून घेतली. असो. येऊ दे पुढचे भाग लवकर लवकर. वाचीन बापुडा मन लावून.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/30/2008 - 09:30 नवीन

>> मी तर

>> मी तर चवथ्या की पाचव्या वर्षीच बधितला होता. दारावर यायची बर्फाचा गोळा विकणारी गाडी. हिहीही ... >> अरेरे! पुढील भागांमधील सगळी उत्सुकताच काढून घेतली. काका, सत्य नसली तरी गोष्ट असणारच आहे ना! >> असो. येऊ दे पुढचे भाग लवकर लवकर. वाचीन बापुडा मन लावून. :-) मग मी लिहिणारच! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
स
सुमीत Tue, 09/30/2008 - 10:24 नवीन

हा भाग

हा भाग तर छान च झाला आहे, दोन महिन्यांनी परत मिसळ पाव वर आलो आणि सगळे भाग एकदम वाचले. आता उत्कंठा वाढत आहे , पुढे काय?
  • Log in or register to post comments
प
प्रगती Tue, 09/30/2008 - 13:23 नवीन

वा वा! अदिती.

काय पण ऊत्कंठा वाढवली आहे ,आम्ही जसं पुस्तक हातामध्ये घेतल्यावर पूर्ण झाल्याशिवाय ठेवत नाही तसंच माझं लेख वाचताना झालं लवकर लवकर लिही.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 09/30/2008 - 18:01 नवीन

मस्त!

हा पण भाग छान झालाय. पटपट लिही - असेच म्हणते! मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 10/01/2008 - 17:21 नवीन

झकास

झकास जमला आहे हा भाग मस्त लगे रहो भिडु
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 10/01/2008 - 21:50 नवीन

हा भाग

हा भाग सगळ्यांत उत्तम वठलाय!! मस्त लिहिताय... बाकी तुमच्या खुसखुशीत लेखनावर आपण जाम खुष आहोत ब्वा.. लई ब्येस :) येऊ द्यात लवकर लवकर पुढचा भाग... (उत्सुक)मुमुक्षु
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा