✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिंग्लीश बालगीते...

म
मध्यमवर्गीय यांनी
Tue, 09/23/2008 - 21:28  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5991 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

म
मध्यमवर्गीय Tue, 09/23/2008 - 21:38 नवीन

Jack and Jill

पम्या अन पमी, डोंगरावर जाती, भर ऊन्हात, पाणी शेंदती, ऊन्हातान्हात, पम्याचा घसरे पाय.. गडाबडा लोळत खाली जाय... पमीचा फुटे बांधा... पम्याशिवाय जगण्याचा वांधा...
  • Log in or register to post comments
प
पाटलीणबाई Tue, 09/23/2008 - 23:25 नवीन

Chubby chicks

गोबरे गाल... सुंदर फार... निळे डोळे... दिसतात भोळे... काळे केस... लांब कुरूळे... बाईंची आवडती तुच आहेस काय...? हो .. हो.. हो... सगळ्यांचीच आवडती पाटलीणबबाई
  • Log in or register to post comments
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/23/2008 - 23:34 नवीन

अरे बाप रे!

> सगळ्यांचीच आवडती > पाटलीणबबाई सगळ्यांचीच आवडती?????? (आणि Chubby chicks नव्हे हो!!!!!! Chubby cheeks!!!!!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटलीणबाई
च
चतुरंग Tue, 09/23/2008 - 23:37 नवीन

असं काय करतोस टग्या?

Chubby 'chicks' हेच बरोबर आहे!!! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या
प
प्रियाली Tue, 09/23/2008 - 23:56 नवीन

गुबगुबीत कोंबड्या

Chubby 'chicks' म्हणजे गुबगुबीत कोंबड्या का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Wed, 09/24/2008 - 00:06 नवीन

ते

chick शब्दाचा सर्वसाधारण अर्थ घेताय की स्लँग ह्यावर ठरेल! ;) (जिज्ञासूंनी हा दुवा पहावा!) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
स
संदीप चित्रे Wed, 09/24/2008 - 01:05 नवीन

रंग्याला अनुमोदन !

आमचं इंग्लिश कच्चं आहे त्यामुळे स्लँगच अर्थ माहिती आहेत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ल
लिखाळ Wed, 09/24/2008 - 01:16 नवीन

हा हा हा

>>आई ग...बघ ना बाबा कसे करतायत....<< हा हा हा.. हा खरा ट्विस्ट.. (खरा पंच आता बाबांना ! ;) ) पुढचा संवाद.. आई : अहो, जरा पंख्यावरची जळमटं काढा.. उगीच रविवार असला की बंड्याच्या मागे लागतात ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 09/24/2008 - 11:09 नवीन

ट्विंकल ट्वींकल

http://vipravani.wordpress.com/ ह्या बालगिताने माझा फार छळ झाला आहे. आता मराठी मध्ये येउ द्या.
  • Log in or register to post comments
म
मध्यमवर्गीय Wed, 09/24/2008 - 14:07 नवीन

ट्विंकल ट्वींकल

चम चम करती खट्याळ तारे सांगा आले कुठून हे सारे... उंच नभी लुकलुकणारे जसे देवाच्या मुकुटातील हिरे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ह
हेरंब गुरुवार, 09/25/2008 - 09:47 नवीन

हिंग्लिश भावगीते

थोडे विषयांतर १) दॅट मिल्क इन युवर पॉट इज बेटर व्हाय, आय डोन्ट नो टेस्टस् स्वीटर २) ओ बेबी हाऊ शॅल आय थँक यु आय बीकेम मदर बिकॉज ऑफ यु (म्हणून बघा चालीवर, मीटरमधे बसताय)
  • Log in or register to post comments
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Sat, 09/27/2008 - 03:06 नवीन

...

१. ते दूध तुझ्या त्या घटातले का अधिक गोड लागे नकळे २. बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई मीटरमध्ये ओढूनताणून बसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेरंब

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा