मिंग्लीश बालगीते... म मध्यमवर्गीय यांनी Tue, 09/23/2008 - 21:28 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 5991 वाचन 💬 प्रतिसाद (12) प्रतिक्रिया म मध्यमवर्गीय Tue, 09/23/2008 - 21:38 नवीन Jack and Jill पम्या अन पमी, डोंगरावर जाती, भर ऊन्हात, पाणी शेंदती, ऊन्हातान्हात, पम्याचा घसरे पाय.. गडाबडा लोळत खाली जाय... पमीचा फुटे बांधा... पम्याशिवाय जगण्याचा वांधा... Log in or register to post comments प पाटलीणबाई Tue, 09/23/2008 - 23:25 नवीन Chubby chicks गोबरे गाल... सुंदर फार... निळे डोळे... दिसतात भोळे... काळे केस... लांब कुरूळे... बाईंची आवडती तुच आहेस काय...? हो .. हो.. हो... सगळ्यांचीच आवडती पाटलीणबबाई Log in or register to post comments ट टग्या (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/23/2008 - 23:34 नवीन अरे बाप रे! > सगळ्यांचीच आवडती > पाटलीणबबाई सगळ्यांचीच आवडती?????? (आणि Chubby chicks नव्हे हो!!!!!! Chubby cheeks!!!!!!) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: पाटलीणबाई च चतुरंग Tue, 09/23/2008 - 23:37 नवीन असं काय करतोस टग्या? Chubby 'chicks' हेच बरोबर आहे!!! ;) चतुरंग Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: टग्या प प्रियाली Tue, 09/23/2008 - 23:56 नवीन गुबगुबीत कोंबड्या Chubby 'chicks' म्हणजे गुबगुबीत कोंबड्या का? ;) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: चतुरंग च चतुरंग Wed, 09/24/2008 - 00:06 नवीन ते chick शब्दाचा सर्वसाधारण अर्थ घेताय की स्लँग ह्यावर ठरेल! ;) (जिज्ञासूंनी हा दुवा पहावा!) चतुरंग Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्रियाली स संदीप चित्रे Wed, 09/24/2008 - 01:05 नवीन रंग्याला अनुमोदन ! आमचं इंग्लिश कच्चं आहे त्यामुळे स्लँगच अर्थ माहिती आहेत ;) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: चतुरंग ल लिखाळ Wed, 09/24/2008 - 01:16 नवीन हा हा हा >>आई ग...बघ ना बाबा कसे करतायत....<< हा हा हा.. हा खरा ट्विस्ट.. (खरा पंच आता बाबांना ! ;) ) पुढचा संवाद.. आई : अहो, जरा पंख्यावरची जळमटं काढा.. उगीच रविवार असला की बंड्याच्या मागे लागतात ! -- लिखाळ. Log in or register to post comments व विनायक प्रभू Wed, 09/24/2008 - 11:09 नवीन ट्विंकल ट्वींकल http://vipravani.wordpress.com/ ह्या बालगिताने माझा फार छळ झाला आहे. आता मराठी मध्ये येउ द्या. Log in or register to post comments म मध्यमवर्गीय Wed, 09/24/2008 - 14:07 नवीन ट्विंकल ट्वींकल चम चम करती खट्याळ तारे सांगा आले कुठून हे सारे... उंच नभी लुकलुकणारे जसे देवाच्या मुकुटातील हिरे... Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: विनायक प्रभू ह हेरंब गुरुवार, 09/25/2008 - 09:47 नवीन हिंग्लिश भावगीते थोडे विषयांतर १) दॅट मिल्क इन युवर पॉट इज बेटर व्हाय, आय डोन्ट नो टेस्टस् स्वीटर २) ओ बेबी हाऊ शॅल आय थँक यु आय बीकेम मदर बिकॉज ऑफ यु (म्हणून बघा चालीवर, मीटरमधे बसताय) Log in or register to post comments ट टग्या (verified= न पडताळणी केलेला) Sat, 09/27/2008 - 03:06 नवीन ... १. ते दूध तुझ्या त्या घटातले का अधिक गोड लागे नकळे २. बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई मीटरमध्ये ओढूनताणून बसतंय. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: हेरंब
म मध्यमवर्गीय Tue, 09/23/2008 - 21:38 नवीन Jack and Jill पम्या अन पमी, डोंगरावर जाती, भर ऊन्हात, पाणी शेंदती, ऊन्हातान्हात, पम्याचा घसरे पाय.. गडाबडा लोळत खाली जाय... पमीचा फुटे बांधा... पम्याशिवाय जगण्याचा वांधा... Log in or register to post comments
प पाटलीणबाई Tue, 09/23/2008 - 23:25 नवीन Chubby chicks गोबरे गाल... सुंदर फार... निळे डोळे... दिसतात भोळे... काळे केस... लांब कुरूळे... बाईंची आवडती तुच आहेस काय...? हो .. हो.. हो... सगळ्यांचीच आवडती पाटलीणबबाई Log in or register to post comments
ट टग्या (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/23/2008 - 23:34 नवीन अरे बाप रे! > सगळ्यांचीच आवडती > पाटलीणबबाई सगळ्यांचीच आवडती?????? (आणि Chubby chicks नव्हे हो!!!!!! Chubby cheeks!!!!!!) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: पाटलीणबाई
च चतुरंग Tue, 09/23/2008 - 23:37 नवीन असं काय करतोस टग्या? Chubby 'chicks' हेच बरोबर आहे!!! ;) चतुरंग Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: टग्या
प प्रियाली Tue, 09/23/2008 - 23:56 नवीन गुबगुबीत कोंबड्या Chubby 'chicks' म्हणजे गुबगुबीत कोंबड्या का? ;) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: चतुरंग
च चतुरंग Wed, 09/24/2008 - 00:06 नवीन ते chick शब्दाचा सर्वसाधारण अर्थ घेताय की स्लँग ह्यावर ठरेल! ;) (जिज्ञासूंनी हा दुवा पहावा!) चतुरंग Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्रियाली
स संदीप चित्रे Wed, 09/24/2008 - 01:05 नवीन रंग्याला अनुमोदन ! आमचं इंग्लिश कच्चं आहे त्यामुळे स्लँगच अर्थ माहिती आहेत ;) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: चतुरंग
ल लिखाळ Wed, 09/24/2008 - 01:16 नवीन हा हा हा >>आई ग...बघ ना बाबा कसे करतायत....<< हा हा हा.. हा खरा ट्विस्ट.. (खरा पंच आता बाबांना ! ;) ) पुढचा संवाद.. आई : अहो, जरा पंख्यावरची जळमटं काढा.. उगीच रविवार असला की बंड्याच्या मागे लागतात ! -- लिखाळ. Log in or register to post comments
व विनायक प्रभू Wed, 09/24/2008 - 11:09 नवीन ट्विंकल ट्वींकल http://vipravani.wordpress.com/ ह्या बालगिताने माझा फार छळ झाला आहे. आता मराठी मध्ये येउ द्या. Log in or register to post comments
म मध्यमवर्गीय Wed, 09/24/2008 - 14:07 नवीन ट्विंकल ट्वींकल चम चम करती खट्याळ तारे सांगा आले कुठून हे सारे... उंच नभी लुकलुकणारे जसे देवाच्या मुकुटातील हिरे... Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ह हेरंब गुरुवार, 09/25/2008 - 09:47 नवीन हिंग्लिश भावगीते थोडे विषयांतर १) दॅट मिल्क इन युवर पॉट इज बेटर व्हाय, आय डोन्ट नो टेस्टस् स्वीटर २) ओ बेबी हाऊ शॅल आय थँक यु आय बीकेम मदर बिकॉज ऑफ यु (म्हणून बघा चालीवर, मीटरमधे बसताय) Log in or register to post comments
ट टग्या (verified= न पडताळणी केलेला) Sat, 09/27/2008 - 03:06 नवीन ... १. ते दूध तुझ्या त्या घटातले का अधिक गोड लागे नकळे २. बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई मीटरमध्ये ओढूनताणून बसतंय. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: हेरंब
प्रतिक्रिया
Jack and Jill
Chubby chicks
अरे बाप रे!
असं काय करतोस टग्या?
गुबगुबीत कोंबड्या
ते
रंग्याला अनुमोदन !
हा हा हा
ट्विंकल ट्वींकल
ट्विंकल ट्वींकल
हिंग्लिश भावगीते
...