✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

काही चारोळ्या

श — शब्दवेडा, Tue, 11/06/2007 - 13:07

प्रतिक्रिया द्या
19027 वाचन

💬 प्रतिसाद (20)
श
शब्दवेडा Tue, 11/06/2007 - 13:09 नवीन

काही चारोळ्या

मी केलेल्या काही निवडक चारोळ्या
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 11/07/2007 - 01:29 नवीन

वा!

अचानक येणारा पाऊस आणि नकळत येणार्या आठवणी सरता सरत नाहीत दोघेही चिम्ब भिजवून जातात शरीराला अन मनालासुद्धा... वा! क्या बात है... तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Wed, 11/07/2007 - 23:20 नवीन

सुन्दर चारोळ्या

छान आहेत चारोळ्या.
  • Log in or register to post comments
श
शब्दवेडा Wed, 11/07/2007 - 17:07 नवीन

अजून काही...

मीही आता शिकलोय मनातले मनातच ठेवायला आणि उगाचच ओठावर खोटे हसू खेळवायला.. सान्गायचे तर खूप असते.. पण शब्दच सापडत नाहीत.. कोन्डलेल्या श्वासान्ना मोकळी वाटच सापडत नाही... पावसाने थोडे तिच्या येण्यासाठी थाम्बावे... पण ती आल्यावर मात्र मनसोक्त बरसावे...
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 11/07/2007 - 18:38 नवीन

या अधिक आवडल्या

या अधिक आवडल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दवेडा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 11/07/2007 - 18:44 नवीन

हेच

म्हणतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
श
शब्दवेडा Wed, 11/14/2007 - 13:16 नवीन

आणखीन

आयुष्यावर हसता हसता.. हळूच आयुष्य माझ्यावर हसून गेले.. आठवणीन्च्या पावसातील दोन थेम्ब.. नकळत डोळ्यान्तून सान्डून गेले.. कवितांवर कधीच.. भुलायचं नसतं.. कारण कवितान्च्या जगात.. सगळंच कही खरं नसतं....
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 11/14/2007 - 13:48 नवीन

क्या बात है !!!

मस्त रे शब्दवेड्या !!! छान कविता आहेत, येऊ दे आणखी काही अशाच कविता..................!!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दवेडा
व
विसोबा खेचर Wed, 11/14/2007 - 18:01 नवीन

सुंदर..

कवितांवर कधीच.. भुलायचं नसतं.. कारण कवितान्च्या जगात.. सगळंच कही खरं नसतं.... सुंदर...! शब्दवेडेसाहेब, येऊ द्या अजूनही... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दवेडा
स
सुवर्णमयी Wed, 11/14/2007 - 20:06 नवीन

छान

या गटातील दुसरी चारोळी जास्त आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दवेडा
स
स्वाती राजेश Wed, 11/14/2007 - 15:40 नवीन

आयुष्यावर

आयुष्यावर हसता हसता.. हळूच आयुष्य माझ्यावर हसून गेले.. आठवणीन्च्या पावसातील दोन थेम्ब.. नकळत डोळ्यान्तून सान्डून गेले.. हे खुपच छान. अशाच ओळी येउ देत. वाट बघत आहे सुंदर ओळींची.
  • Log in or register to post comments
श
शब्दवेडा Wed, 11/14/2007 - 19:18 नवीन

few more

व्याकरणाचे नियम मी सहसा पाळत नाही... कारण प्रत्येक गोष्ट साच्यात बसविणं मला कधीच जमत नाही.... थोडं समजायचं असतं.. थोडं उमजायचं असतं... कारण सगळंच काही.. शब्दान्त सान्गायचं नसतं...
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Wed, 11/14/2007 - 19:29 नवीन

छान!

या ओळी आवडल्या -- ध्रुव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दवेडा
व
विसोबा खेचर Wed, 11/14/2007 - 19:50 नवीन

जियो!..:)

व्याकरणाचे नियम मी सहसा पाळत नाही... कारण प्रत्येक गोष्ट साच्यात बसविणं मला कधीच जमत नाही.... क्या बात है, जियो! शब्दवेडेसाहेब, तुम्ही अगदी आमच्या 'दिल की बात' बोललात! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दवेडा
म
मनिष Wed, 11/14/2007 - 19:30 नवीन

सुरेख!!!

आयुष्यावर हसता हसता.. हळूच आयुष्य माझ्यावर हसून गेले.. आठवणीन्च्या पावसातील दोन थेम्ब.. नकळत डोळ्यान्तून सान्डून गेले.. फारच आवडले हे!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 11/14/2007 - 19:48 नवीन

सह्ह्ही...

शब्दवेडेराव, पावसाने थोडे तिच्या येण्यासाठी थाम्बावे... पण ती आल्यावर मात्र मनसोक्त बरसावे... अगदी छान आहे ही... प्राजु.
  • Log in or register to post comments
उ
उदय ४२ Wed, 11/14/2007 - 20:21 नवीन

आरशात

आरशात चेहरा पहावा चेहर्‍यात मन मनात मला माझ्यात तुला ......अन मग आरसाच पाहु नये..! (मिसळीतला रस्सा भूरकणारा)
  • Log in or register to post comments
A
ashwini गुरुवार, 11/15/2007 - 17:46 नवीन

अप्रतिम!!!

फारच छान !!
  • Log in or register to post comments
श
शब्दवेडा Mon, 11/19/2007 - 11:27 नवीन

अजून थोड्या..

शब्दांत मांडतो मी हसरी सुरेल गाणी.. ह्रदयात दडवितो मात्र व्यथा अनामिक केविलवाणी.. गणितात तसा मी थोडा कच्चाच आहे.. म्हणूनच व्यवहाराच्या परीक्षेत माझ्यावर 'नापास' असा शिक्का आहे....
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 11/19/2007 - 12:55 नवीन

खास नाही,

वरील चारोळ्या तेवढ्या खास वाटल्या नाहीत बॉस! असो.. पुढील चारोळ्यांकरता शुभेच्छा! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दवेडा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा