✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पावले

स — स्वाती फडणीस, Wed, 07/16/2008 - 12:40

प्रतिक्रिया द्या
4651 वाचन

💬 प्रतिसाद (13)
स
सहज Wed, 07/16/2008 - 12:50 नवीन

वाह!

विचारमग्न पावले आवडली. अजुन येउ दे. अविचारी पावले अर्थात वात्रटिका चालता चालता पावले थांबतात म्हणतात 'विचारा' लेका पुढे बघ पाडशील ना दोघांना
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Wed, 07/16/2008 - 14:40 नवीन

सुंदर

:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ऋ
ऋषिकेश Wed, 07/16/2008 - 14:07 नवीन

ठिक वाटली.

ठिक वाटली. किंचीत लाबली आहे का? -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Wed, 07/16/2008 - 14:39 नवीन

आभार

किंचीत लाबली आहे का? मला नाही तसे वाटत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
स
स्वाती फडणीस Wed, 07/16/2008 - 18:10 नवीन

मनापासून आभार!

कविता वाचणार्‍यांचे आणि वाचून प्रतिसाद देणार्‍याचे न देणार्‍या (न देण्या बद्दल)आभार :)
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 07/16/2008 - 20:51 नवीन

:-)

हे आवडले! कविताही छान आहे :-) आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती फडणीस
ध
धनंजय Wed, 07/16/2008 - 22:51 नवीन

आवडले

ऋषिकेश यांची प्रतिक्रिया वाचली आणि थोडेसे लांबले आहे, हे पटले. पैकी :
चालता चालता पावले चाचपतात, विचार करतात, कि पडताळून पहातात.. "ध्येय आहे म्हणून.. ती चालतात, कि ती चालतात म्हणून.. ध्येय आहे?"
या भागातला आशय संदिग्धपणे (सुंदर संदिग्धपणे!) आदल्या "ती चालता आहेत, कि चालवली जात आहेत..." यातच आलेला आहे. हे इथे कॉपी-पेस्ट केलेले स्पष्टीकरणात्मक कडवे नसते तरी कवितेचा आशय गहन राहिला असता. बाकी आशय गहन आहे, आवडला, हे पुन्हा सांगणे नलगे.
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Wed, 07/16/2008 - 23:21 नवीन

ती चालता

ती चालता आहेत, कि चालवली जात आहेत..." आणि "ध्येय आहे म्हणून.. ती चालतात, कि ती चालतात म्हणून.. ध्येय आहे?" यां मधला आषय वेगवेगळा आहे. इथे पावलांना ती कठपुतली /चावीचे खेळणे असल्याचा भास होतोय तर "ध्येय आहे म्हणून.. ती चालतात, कि ती चालतात म्हणून.. ध्येय आहे?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ब
बेसनलाडू Wed, 07/16/2008 - 22:59 नवीन

आशयगर्भ

कविता आवडली. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 07/16/2008 - 23:28 नवीन

वा !!

स्वातीताई, चालता चालता पावले थांबतात, अडखळतात, कि विचारी बनतात!!! वा.. क्या बात है.. बेलाशेठशी सहमत आशयगर्भ कविता अतिशय आवडली.. पुलेशु (अस्वादक)केशवसुमार आमचा नेहमी प्रमाणे दुसरा प्रतिसाद इथे वाचा
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 07/16/2008 - 23:31 नवीन

चिंतनात्मक कविता आवडली!

"ती चालताहेत की चालवली जात आहेत ह्याचा" ह्याच ओळीपर्यंत खरे कवितेच्या करंजीतले सारण, बाकी पुढचे कव्हर!:) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Wed, 07/16/2008 - 23:40 नवीन

ह्म्म

खरच पुढ्च्या ओळी कव्हर इतक्याच महत्वाच्या आहेत. सारणाला कव्हर नसेल तर करंजी किंवा मोदक बनतच नाही नाही का? असो माझ्यासाठी त्या पुढच्या ओळीही तितक्याच किबहुदा त्याहून महत्वाच्या आहेत .:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Wed, 07/16/2008 - 23:44 नवीन

नक्कीच!

दोन्ही महत्त्वाचे आहेच पण गाभ्याचा आशय कुठे जाणवला ते सांगितले - ह्याचा अर्थ कव्हर कमी दर्जाचे आहे असा अजिबात नाही! कृपया गैरसमज नसावा! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती फडणीस

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा