खरडवही व खरडफळ्यावरील मजकूर
मिसळपाववर लेखन करण्यासाठी काही संकेत आहेत. त्यानुसार सामाजीक संकेतांचे पालन करून येथे जाहीर लेखन केलं जातं. यासोबतच मिसळपाववर खरडवही आणि खरडफळा अश्या सोई दिलेल्या आहेत. यापैकी खरडवही जरी सदस्याची व्यक्तीगत असली तरी त्यावरचा मजकुर अन्य सदस्यांना दिसतो.त्यामुळे खरडवही आणि खरडफळा या दोन्ही जागी काही लिहायचे असल्यास त्यावर सुध्दा मिपाचे नियम लागू होतात.
गेल्या एकदोन दिवसांत मिपावर जो काही प्रकार चालू आहे तो चुकच आहे. मात्र त्या लिखानात तांत्रीक दृष्ट्या तरी चुक काढता येत नाही. मात्र त्याला विरोध म्हणून खरडवहीत जे खालच्या पातळीवर लिहील्या गेलं आहे ते तर १००% चुकच आहे. अश्या किंवा अन्य कुठल्याही घाण लिखाणाला मिसळपाववर स्थान नाही. ज्यांनी असे प्रकार केले आहेत त्यांना ही जाहीर सूचना आहे की त्यांनी आपलं वागणं सुधारावं. अश्याच प्रकारे चुक पुन्हा झाली तर सूचना न देता कारवाई करण्यात येईल हे लक्षात घ्यावे.
तसेच तांत्रीक दृष्ट्या जरी बरोबर असला तरी या संदर्भातील लेखाचा रोख सुध्दा कळून येतो. सबब त्या लेखासाठी सुध्दा अशीच सूचना देण्यात येते की उगाच कुणाला चिडवण्यासाठी म्हणून धागे काढायचे टाळा.
- नीलकांत
याद्या
35819
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
धन्यवाद
मला वाटते
In reply to धन्यवाद by राजेश घासकडवी
राजेश आणि प्रियाली यांची
In reply to मला वाटते by प्रियाली
परवाचा संदर्भ आला म्हणुन !!
In reply to धन्यवाद by राजेश घासकडवी
प्रश्न
In reply to परवाचा संदर्भ आला म्हणुन !! by सुहास..
राजेशजी !
In reply to प्रश्न by राजेश घासकडवी
वाटल्यास विचारता येईल
In reply to धन्यवाद by राजेश घासकडवी
+१
घोषणेच्या दुसर्या धाग्यावर
+१
In reply to घोषणेच्या दुसर्या धाग्यावर by नितिन थत्ते
+१
In reply to +१ by क्रेमर
व्यवस्था केल्या गेली आहे
In reply to +१ by Nile
राजेश जे आपल्याला मान्य असेल
उर्मट, लोचट वगैरे
In reply to राजेश जे आपल्याला मान्य असेल by विजुभाऊ
मू उ दे ना म्ह प्र का टा आ
In reply to उर्मट, लोचट वगैरे by प्रियाली
राजेशचाच प्रश्न
चिंजं खरडवहीत तुम्ही काय
नीलकांता, मज पामराचा तुला एकच
जे सभासद तुला, संपादकांना आणि
In reply to नीलकांता, मज पामराचा तुला एकच by विसोबा खेचर
काय सहन करायचे?
In reply to जे सभासद तुला, संपादकांना आणि by मदनबाण
दुसर्यांची खिल्ली उडवताना
In reply to काय सहन करायचे? by प्रियाली
माझा आक्षेप
In reply to दुसर्यांची खिल्ली उडवताना by मदनबाण
माझा आक्षेप जे काल झाले
In reply to माझा आक्षेप by प्रियाली
निषेध नोंदवते!
In reply to माझा आक्षेप जे काल झाले by मदनबाण
मदनबाण, माझा तुमच्याशी
In reply to निषेध नोंदवते! by प्रियाली
हसायला आलं
In reply to कांगावा करण्याचा क्षीण by मदनबाण
डुक्कर म्हणणे मानहानीकारक का वाटावे?
In reply to व्यक्तीगत मानहानीकारक मजकूर by ३_१४ विक्षिप्त अदिती
ईश्वरी अवतार आणि मानवी आयडी
In reply to डुक्कर म्हणणे मानहानीकारक का वाटावे? by आण्णा चिंबोरी
नाही
In reply to ईश्वरी अवतार आणि मानवी आयडी by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रश्न तुमच्या प्रतिसादाखाली
In reply to नाही by आण्णा चिंबोरी
व्यक्तीगत मानहानीकारक मजकूर
In reply to व्यक्तीगत मानहानीकारक मजकूर by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रतिसाद इटालिक्स मध्ये नाही
In reply to व्यक्तीगत मानहानीकारक मजकूर by मदनबाण
शिपंल !!
In reply to जे सभासद तुला, संपादकांना आणि by मदनबाण
धन्यवाद
कोठेही अश्लाघ्य भाषा वापरणे
घोषणेबद्दल आभारी......!
असेच म्हणते.
In reply to घोषणेबद्दल आभारी......! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक प्रामाणीक विनंती.
नीलकांत व डॉ. बिरुटे
घ्या! तिथं घोषणा करु करु
In reply to नीलकांत व डॉ. बिरुटे by शिल्पा ब
हे बघितलंच नै.
In reply to घ्या! तिथं घोषणा करु करु by अनामिक
आणि खरडवह्या साफ व्हायला
याला काय म्हणावे? चोराच्या
In reply to आणि खरडवह्या साफ व्हायला by ३_१४ विक्षिप्त अदिती
खिक
In reply to याला काय म्हणावे? चोराच्या by रेवती
नाही हीच मेख आहे
In reply to खिक by ३_१४ विक्षिप्त अदिती
कुठे?
In reply to नाही हीच मेख आहे by आत्मशून्य
लहान मुलांच्या हाती एखादा
अजून एक प्रामाणिक शंका.
तुझो उजवो ड्वलो लै लवताव मा
In reply to अजून एक प्रामाणिक शंका. by Nile
नाही नाही..
In reply to तुझो उजवो ड्वलो लै लवताव मा by गणपा