माझ्या तांत्रीक अज्ञानामुळे पूर्ण केलेला लेख मी हरवला आहे. श्री . नीलकांत यांची मदत मागीतली आहे.या भागात थोड्याफार त्रुटी असण्याची शक्यता आहे. दिलगीर आहे.
रामदासभाऊ,
नीलकांत आज ऑनलाईन येऊ शकणार नाहीये, तो कामात आहे. आपण कृपया http://www.misalpav.com/tracker/185/185 या पत्त्यावर तपासून पाहा. आपले सर्व प्रकशित, अप्रकाशित लेखन आपल्याला येथे यादीरुपात पाहायला मिळेल.
अजून काही मदत लागली तर अवश्य सांगा...
आपलाच,
तात्या.
विवेक जाळण्याची ताकद मत्सरात असते....
आणि जोशी प्रधानालाच ऑफर करतो हे एकदम झकास...
..
सगळं लवकर वाचायची उत्सुकता आहे...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
प्रतिक्रिया
प्रिय वाचक
मधला भाग हरवला ..
येथे पाहा..
खूप छान.
मेवन्ती!!!!!!!!
विवेक
आयला हा
लिंक
रामदासकाकांना अनेक मालिका
चळवळ मिपावर सुरु होत असल्यास
ह्या भागाची
पुढचा भाग?