Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सस्नेह निमंत्रण.

ध
धमाल मुलगा यांनी
गुरुवार, 06/26/2008 - 10:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
94864 वाचन

💬 प्रतिसाद (96)

प्रतिक्रिया

श
शितल गुरुवार, 06/26/2008 - 18:00 नवीन

शुभम॑गल सावधान !

धमाल्या तुला आणि यशच्या मामीला विवाह स्॑स्काराच्या शुभेच्छा ! आणि आताच पासुन नाव घेण्याच्या तयारीला लाग ;) अरे नाही तर काही केल्या आठवत नाही :) बाकी मला करवली बनुन मिरविण्याची हौस राहिला ना भावाच्या लग्नात. ;)
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 06/26/2008 - 20:32 नवीन

हो ना गं

करवली म्हणून मस्त मज्जा केली असती ना आपण्...मिस करणार रे.....जरा ऑगस्ट मधे केलं असतंस लग्न तर? बरं आता मी तिथे आले की सहकुटुंब माझ्याकडे ये जेवायला...भांडुपला येतोस ना मग ठाण्याला यायला काहीच प्रॉब्लेम नाही.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
र
रिमझिम गुरुवार, 06/26/2008 - 18:06 नवीन

अभिनंदन ! !!!

तुम्हा दोघांचेही हार्दिक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा!!!! :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 06/26/2008 - 18:27 नवीन

अरे, धमाला चढणार रे बोहल्यावर!

कैवल्य, तुला आणि चि.सौ.कां.शलाकालाही खूप खूप शुभेच्छा! संसारात अशीच धमाल कर!:) (स्वगत - आला, आला शेवटी धमालाचा पारतंत्र्यात जाण्याचा दिन जवळ आला! ;)) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... गुरुवार, 06/26/2008 - 18:34 नवीन

अनेक्कोत्तम शुभेच्छा:

हार्दिक अभिनंदन....वैवाहिक जीवनाला (गटणेंचा शब्द..:) ) अनेक शुभेच्छा.... मुकुल
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 06/26/2008 - 18:40 नवीन

धमाल

तुला आणि वहिनीनी अनेक शुभेच्छा रे :) लग्नात हजर राहण्याचा प्रयत्न करेनच. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 06/26/2008 - 18:48 नवीन

अभिनंदन रे धम्या

हे आमच्या तर्फे केळवण Image removed. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर गुरुवार, 06/26/2008 - 19:32 नवीन

धमा्लशेठ...

विवाहा प्रित्यर्थ हार्दिक शुभेच्छा! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मिसळ गुरुवार, 06/26/2008 - 20:26 नवीन

अभिनंदन

धमाल उर्फ कैवल्य उर्फ निखिल, भावी वैवाहिक आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा !!! - मिसळ
  • Log in or register to post comments
र
राजू९७१३ गुरुवार, 06/26/2008 - 22:11 नवीन

हार्दिक शुभेच्छा.

तुम्हा दोघांचेही हार्दिक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 06/26/2008 - 22:14 नवीन

हार्दिक

हार्दिक शुभेच्छा! नक्की येईन (हम केक खाने कही॑भी जाते है॑.. :)
  • Log in or register to post comments
व
विकास्_मी मराठी गुरुवार, 06/26/2008 - 22:42 नवीन

िव्कास०१५

िव्कास०१५४ तुम्हा दोघाना िह सुखी आिन समाधानी वैवाहिक जीवनासाठी हार्दिक अभिनंदन आिन हार्दिक शुभेच्छा ! ! ! :)
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 06/27/2008 - 01:21 नवीन

आनंद मंगल

धमाल -- तुला आणि शलाकाला हार्दिक शुभेच्छा !!! माझं लग्नंही आनंद मंगलमधेच झालंय :) ------------ मधुचंद्रासाठी अमेरिकावारी करता येत असेल तर बघ ..रहायची नक्की सोय करू ..एकांतासहित :)
  • Log in or register to post comments
क
केशवराव Fri, 06/27/2008 - 01:35 नवीन

अभिनंदन!

अभिनंदन आणि हार्दिक शुभेछ्या ! ता.क. जरा ते पुलंच पत्र वाच.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 06/27/2008 - 01:45 नवीन

वाजवा रे वाजवा!!!

प्रिय कैवल्य यास, तुला आणि चि.सौ.कां. शलाका हीस हार्दिक शुभेच्छा!!! तुमचे वैवाहीक जीवन आनंदाचे व सुखसमृद्दीचे जावो!!! तुझे, डांबिसकाका आणि काकू
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 06/27/2008 - 04:27 नवीन

सुखी

सुखी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आता लग्नानंतर धन आणि धबा मिपावर धमाल करणार.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 06/27/2008 - 04:42 नवीन

अनेक उत्तम शुभेच्छा

तुमचे वैवाहिक जीवन सुखासमृद्धीचे होवो.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Fri, 06/27/2008 - 08:35 नवीन

शुभेच्छा!

तुम्हाला दोघांना सुखी आणि समाधानी सहजीवनासाठी अनेक शुभेच्छा! आनंदमंगल कार्यालय बरेच प्रसिद्ध आहे असे वाटते आहे, पण नक्की डोळ्यासमोर येत नाही.
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Fri, 06/27/2008 - 08:58 नवीन

:)

हार्दिक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा! :)
  • Log in or register to post comments
च
चावटमेला Fri, 06/27/2008 - 16:22 नवीन

अभिनंदन

हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक जीवनासाठी दोघांनाही शुभेच्छा :) http://chilmibaba.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Fri, 06/27/2008 - 20:00 नवीन

कैवल्य, तुम

कैवल्य, तुम्हां दोघांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!!! http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 06/27/2008 - 20:06 नवीन

धमु,

धमु, लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. बिपिन.
  • Log in or register to post comments
उ
उदय ४२ Fri, 06/27/2008 - 20:36 नवीन

शुभेछा...

(मिसळीतला रस्सा भूरकणारा)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/27/2008 - 20:54 नवीन

शुभेच्छा !!!

सुखी आणि समाधानी सहजीवनासाठी हार्दिक शुभेच्छा! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 07/05/2008 - 09:36 नवीन

हार्दिक शुभेच्छा!!!!

धमाल व शलाका वहिनीना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!! वेताळ
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 07/05/2008 - 14:44 नवीन

अभिनंदन..

हार्दिक अभिनंदन. सुखी, समाधानी (विवाहा नंतरही) आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. लग्नाला येणारच आहे.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 07/05/2008 - 16:54 नवीन

नांदा सुखाने

नांदा सुखाने................ धमालच्या लग्नाची धमाल. मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
  • Log in or register to post comments
अ
अभिता Sun, 07/06/2008 - 00:34 नवीन

लग्नानिमित्त

हार्दिक शुभेच्छा. आज प्रीतिला, पंख हे, लाभले रे झेप घेउनी, पाखरू, चालले रे
  • Log in or register to post comments
अ
अभिता Sun, 07/06/2008 - 01:31 नवीन

अभिनंदन

Image removed.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 07/06/2009 - 17:44 नवीन

बर ! पुढे

बर ! पुढे काय प्रगती ?? º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 07/06/2009 - 18:16 नवीन

ओ मिपाभारतकार.....

गपगुमान आपले पालथे करत बसा ना! कशाला उगी इकडे तिकडे काड्या करताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
श
श्रावण मोडक Mon, 07/06/2009 - 18:26 नवीन

आयला...

मित्राची चौकशी केली तर पालथे धंदे करण्याचा सल्ला. हे अगदी कर्ण शोभतात. राधासुताचाच धर्म बघा शेवटी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 07/06/2009 - 19:03 नवीन

हम्म्म्म्म!

त्या टारोत्कचावर वैजयंती शक्तीचा वापर करुन त्याचा वध केल्यावर आमच्याकडे कोणतीही अमोघ शक्ती शिल्लक नाही आता.....आमचं जीवन रीक्त भात्यासारखं झालं आहे! असो, रथाचं चाक चिखलात फसत आहे....चपला घालुन निघतो आम्ही.....चाक काढायला! - टिंग्याणुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Mon, 07/06/2009 - 19:10 नवीन

रथाचं चाक

रथाचं चाक चिखलात फसत आहे....चपला घालुन निघतो आम्ही.....चाक काढायला! अहो, ते निघालंच नव्हतं त्यावेळीही. त्याआधीच कर्णाची अवतारसमाप्ती झाली. आजही चाक निघणार नाही. चिखलही तुम्हीच निर्माण करून ठेवला आहे त्याला काय करणार? कृष्णाची उपासना सुरू करा... तेव्हाच तुमचे पालथे धंदे बंद होतील आणि या चिखलातून सुटका होईल तुमची. अर्जुन अद्याप मैदानावर आलेला नाही तोवर संधी आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
प
परिकथेतील राजकुमार Mon, 07/06/2009 - 18:41 नवीन

१०० चुहे

१०० चुहे खाकर टिंगी चली हजको. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
ट
टारझन Mon, 07/06/2009 - 19:29 नवीन

१०० चुहे

१०० चुहे खाकर टिंगी चली हजको.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) टिंग्या साल्या ... उंदिरखाव !! उंदिरखाणारा कर्ण =)) =)) =)) तुझे बाण गंजले रे आता .. आता ते बाण साध्या उंदरांना मारायच्या कामाचे राहिलेत !! जल्ला सादा गल्लीचा कुत्रा पण घाबरत नाय तुला .. टारोत्कचाला मारायच्या बाता काय मारतोस ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
प्रसन्न केसकर Mon, 07/06/2009 - 19:19 नवीन

हार्दिक अभिनंदन

आणि अनेक शुभेच्छा! Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर Mon, 07/06/2009 - 19:20 नवीन

हार्दिक अभिनंदन

आणि अनेक शुभेच्छा! Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर Mon, 07/06/2009 - 19:33 नवीन

पोपट

झाला माझा... Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 07/06/2009 - 19:47 नवीन

मग

>>>...झाला माझा.....<< अशा वेळेस आपणच तळटीप म्हणून दिलेले इंग्रजी वाक्य वाचा. ;) बाकी आधी मला वाटले की ते वाक्य आपण ध मु साठी लिहीले आहे. असो. ध.मु. : लग्नाच्या पहील्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
त
तर्री Mon, 07/06/2009 - 20:45 नवीन

नमस्कार ,

नमस्कार , ध.मु. विवाह बध्द होणार म्हणून हार्दिक अभिनंदन!!! अहेर काय देणार हया प्रश्नाने पुणेरी ऊत्तर देणार नाहिस असे मानून ,एक प्रश्न , --बेत ( मेन्यु) काय ? परत एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Tue, 07/07/2009 - 11:18 नवीन

पुढील दीर्घायुष्य ....

प्रेमसागरांत डुंबलेलें, सुखाचें आणि समृद्धीचें जावो सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 07/07/2009 - 12:05 नवीन

लग्नाच्या

लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा ! अवांतरः चलो, शहीदोंकी लिस्टमें एक और नाम शामील हो गया ! ;-) ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Tue, 07/07/2009 - 21:02 नवीन

शुभेच्छा!

कैवल्य आपणा उभयतांना हार्दिक शुभेच्छा! नांदा सौख्यभरे!!
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Tue, 07/07/2009 - 21:08 नवीन

शुभेच्छा!

कैवल्य आपणा उभयतांना हार्दिक शुभेच्छा! नांदा सौख्यभरे!!
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Fri, 08/21/2009 - 12:55 नवीन

माझ्यातर्

माझ्यातर्फे पण शुभेच्छा ! :) :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा