Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पिसि,जेसि.-काही मोहरे , काही चाली.

र
रामदास यांनी
Sat, 06/07/2008 - 00:02  ·  लेख
लेख

Book traversal links for पिसि,जेसि.-काही मोहरे , काही चाली.

  • ‹ पिसि पूर्विचे चार महिने.
  • Up
  • पीसी, जेसी--रीमांडचा पहीला आठवडा. ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12609 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

र
रामदास Sun, 06/08/2008 - 10:13 नवीन

वाचा.पिसि ,जेसि चा नविन क्रम.

पुढचा भाग टाकला आहे. तो बोर्डावर दिसत नाही. बहुतेक दोन दिवसापूर्वी लिहायला सुरुवात केल्यामुळे असावे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 06/08/2008 - 10:30 नवीन

सॉल्लिड!!

सॉल्लिड!!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 06/09/2008 - 01:06 नवीन

सॉल्लिड...

सॉल्लिड... असेच म्हणतो. बिपिन. अवांतरः हा शब्द खूप दिवसांनी सापडला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
अ
अभिज्ञ Sun, 06/08/2008 - 10:32 नवीन

जबरदस्त

रामदास साहेब, खुपच सुंदर लिहिता राव तुम्हि. वाचकाला शेवटच्या ओळिपर्यंत खिळवून ठेवता. मला तर वाटते कि आपण कोणि प्रख्यात लेखकच आहात. आपल्या कवितेचा लेखहि अत्यंत सुंदर होता. त्याच्या अगदिच दुस-या टोकाला असलेला हा विषयहि आपण अतिशय लीलया हाताळत आहात. अभिनंदन. असेच लेख येउ द्यात. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 06/09/2008 - 00:18 नवीन

असेच म्हणतो

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
व
विसोबा खेचर Sun, 06/08/2008 - 23:09 नवीन

वा!

वा रामदासराव! सुंदरच लिहिता तुम्ही! वाचायला एकदम मस्त वाटतं! अजूनही लेखन येऊ द्या प्लीज.. तात्या.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 06/08/2008 - 23:14 नवीन

हं... आता

हं... आता सगळी लिंक लागायला लागलीय... चांगले चालू आहे... येउद्यात लवकर... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 06/09/2008 - 02:25 नवीन

मस्त!

प्लॉट उलगडायला लागलाय! तुमची लिहिण्याची ष्टाइल एकदम खतरा आहे - छोटी-छोटी वाक्ये लिहून एखाद्या चलतपटाचा आभास उभा होतो. येऊदेत अजून. चतुरंग
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Mon, 06/09/2008 - 11:52 नवीन

अप्रतीमच

अप्रतीमच आहे. पुढले भाग पटापट टाका हो. उत्सुकता जास्त ताणून धरू नका. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शार्कुला Mon, 06/09/2008 - 12:26 नवीन

झकास_पुढले भाग येऊ दे

Solid Versatality aahe ! Maja yetey tuzhe likhaan vachayla ! Solid relief aahe ! var Bheti cha aanada aahe!
  • Log in or register to post comments
व
विदुषक Mon, 06/09/2008 - 13:09 नवीन

चित्रपटाची पटकथा

वा फरच छान !!! आपण चित्रपटाची पटकथा लिहलि आहे का कधी ? तुमच्या सारख्या सशक्त लेखकाची तिथे फार गरज आहे मजेदार विदुषक
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Mon, 06/09/2008 - 13:56 नवीन

गुंगवुन

टाकणार लेखन आणि कथेला जब्बरदस्त वेग आहे. जोरकस. येवु दे पुढचा भाग पटापट. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 06/10/2008 - 03:25 नवीन

सुंदर

प्रसंग रंगविण्याची विलक्षण हातोटी. मानले बुवा. प्रत्यक्ष चित्रपट बघत आहे असे वाटत आहे. पण चित्रपटापे़क्षाही प्रभावी कारण आशय समजून घ्यायला जास्त डोके लावावे लागत नाहीये. खुर्ची ला खिळून बसलो आहे. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 06/10/2008 - 17:01 नवीन

छान

छान !!!! अप्रतीम मान्डणी आणी भन्नाट वेग!!!! पुढील भाग लवकर टाका ,रामदास जी!!!! वाट बघतोये!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 06/11/2008 - 12:14 नवीन

खल्लास्स!!!

रामदास काका, खर्र खर्र सांगा, तुम्ही चित्रपटांच्या पटकथा लिहिता की नाही? सस्पेन्स थ्रिलर्सची पटकथा तुम्ही इथे टाकलीये...खरं की नाही? अगदी हॉलीवूड स्टाईल कॅमेरा इन-कॅमेरा आउट, सीन्स कटींग, पात्रांचा समोरची चाल पटकन लक्षात येणार नाही असा चाललेला खेळ.... ज ह ब ह र्‍या!!!!!!!!!!!!!!!! उत्कंठा आणखी किती ताणणार? येऊद्या पुढचा भाग लवकर :) पेरी मेसन / डॅन ब्राऊन वाचताना जसं खिळायला होतं तसं वाटतंय :) - (भतिजा) ध मा ल.
  • Log in or register to post comments
र
रामदास गुरुवार, 06/12/2008 - 07:13 नवीन

पटकथा......? सिनेमा....?

हे माझे प्रथम प्रकाशन आहे. पटकथा लिहीण्याची ताकद माझ्यात नाही. पुढचा भाग येतो आहे. (फ्लॅशबॅक संपले आहेत.) रसायन जमले पाहिजे. आभारी आहे. ता.क. आपण रहस्यमय प्रकारे कुठे नाहीसे होता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 06/21/2008 - 18:22 नवीन

काय फेकताय काका?

पटकथा लिहीण्याची ताकद माझ्यात नाही. काय फेकताय काका? :) बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Sat, 06/21/2008 - 18:36 नवीन

वरील

वरील सर्वाशी सहमत. बाकी हा भाग वाचने कसे राहून गेले हे कळालेच नाही... पण आज वाचला जबरा !!! छान जमला आहे... वेगाने नाट्य घडत आहे... वेग व्यवस्थीत राखला आहे अभिनंदन ! राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा