मी आहे एक सामना
मी आहे
मी आहे एक सट्टा
पाच हजार कोटींचा
(सगळे खेळाडू नि बुकी मिळून)
मी आहे एक कमांडो स्क्वाड
काही डझनांचा
(पोलीस बिलिस चिल्लर सोडून )
मी आहे एक खेळ
बावीस जणांचा
(बदनाम झालो युद्ध युद्ध म्हणून)
मी आहे एक झिंग
मी आहे शिव्यांचा पाऊस
मी आहे टाळ्यांचा कडकडाट
मी आहे एक ईर्षा
मी आहे चढलेला त्वेष
मी आहे दडपलेला द्वेष
मी आहे एक भोळसट प्रार्थना
मी आहे एक करोडोंची संधी
मी आहे एक जिंकल्यावर मारलेली आरोळी
मी आहे एक हरल्यावर केलेली आत्महत्या
मी आहे एक दिवस
काल आणि आजसारखाच.
मी आहे एक सामना.
एकशे चाळीस कोटी लोकांनी पाहिलेला
(कामधाम बाजूला ठेवून )
छान
सहमत. हुकला तो संपला. कविता
हा हा हा ... मुसु सेट णे भी
छान.
+१
>>>>एवढा हाईप करुन ठेवला
चुकुन माकून टिव्ही पत्रकार झालास का रे ??
खरं तेच आहे..भारत्-पाक मॅच
मस्त
वर्जेश सोळंकी झिन्दाबाद
मी आहे
हा हा
अरे व्वा या प्रतिसादाची वाट
+१०
मस्त!
रसाळ!
अग्दी अगदी ! मला तर आत्ता
:) गुड आयडीया
चित्र आवडले ... जर कंपनी
टार्या तुला सामन्याचा आनंद
होय , तुला नाहीये काय उर्मी
आहे पण आम्ही हपिसात बसून फ५
फ५ ( वरुन पाचवी खोली आठवली )
मस्त कविता!
+१
-
छोटेखानी काव्य
काव्यातल्या भावनांशी सहमत
आवडलं! मु.सु.'जी... तुमचं
हम्म!!!
'M' ची जादू :-)
मस्तच!
+१ आपा
मी आहे नरेशकुमार ! एक