Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भेसूर रात्र (आणि आस्वाद)

ल — लिखाळ, Tue, 09/30/2008 - 02:32

प्रतिक्रिया द्या
19529 वाचन

💬 प्रतिसाद (55)
प
प्रियाली Wed, 10/06/2010 - 23:14 नवीन

ऑक्टोबरचा महिना

एकंदरीतच ऑक्टोबरचा महिना आमचा लाडका आहे. भेसूर कविता आणि विडंबन काय, सर्वपित्री काय, हॅलोवीन काय..चंगळ आहे. ;) अजून भुते खेते येऊ द्या.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 10/06/2010 - 23:17 नवीन

अजून भुते खेते येऊ द्या.

अजून भुते खेते येऊ द्या. आयला हे म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाँटे का? हा ड्वायलाक तुम्ही मारायचा का आम्ही तुम्हांला सुनवायचा? ;) (कोतवाल)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/06/2010 - 23:19 नवीन

हा हा हा ...

भुतांचं विडंबन कसं करता येईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
प
प्रियाली Wed, 10/06/2010 - 23:21 नवीन

हेडलेस

सध्या आमची अवस्था "हेडलेस" (डोके गहाण ठेवलेली, कामात गुंतलेली) असल्याने दुसर्‍यांना आवाहन (आव्हान नाही) करत आहे. :( (धडधडीत) प्रियाली ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
र
राजेश घासकडवी गुरुवार, 10/07/2010 - 00:23 नवीन

निषेध निषेध

स्वतःच कविता करून स्वतःच रसग्रहण टाकण्याच्या हीन प्रवृत्तीचा निषेध. खुलासा - यात स्वतःची लाल करण्याच्या हेतूचा अजिबात निषेध नाही. जरूर करावी. माझा विरोध आहे तो समीक्षा करून आपलं पांडित्य मिरवू देण्याच्या (म्हणजे आपली लाल करण्याच्या) समीक्षकांच्या हक्कावर गदा आणण्याच्या नीच प्रयत्नाला आहे. समीक्षणाचा प्रयत्न कसा फोल गेलेला आहे ते धनंजय यांनी दाखवलंच. प्रियालींनी एक वेगळाच पैलू दाखवून दिला. लिखाळराव, तुमचं गृहितकच चुकलं आहे. कवीचा अर्थ लोकांना समजत नाही म्हणे! व तो लोकांना कवीने दाखवून द्यायचा. हा! अहो, कवीला काय कळतं? (ते नारळाच्या वड्यांचं जमलं तर आम्ही 'समीक्षणाचा प्रयत्न फोल असला तरी उडी केवढी मोठी होती' असं लिहून काळ्या-निळ्यातली निळी शेड काढून ती अधिक लालचुटुक करण्याचा प्रयत्न करू)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा