✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१०

स
स्वाती दिनेश यांनी
Tue, 05/06/2008 - 13:10  ·  लेख
लेख

Book traversal links for ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१०

  • ‹ ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ९
  • Up
  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ११ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19770 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

अ
अन्जलि Tue, 05/06/2008 - 13:38 नवीन

जपान

मस्त फोतो खुप अवद्ले लेख पन मस्त आहे
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 05/06/2008 - 13:40 नवीन

आईशप्पथ... क

आईशप्पथ... काय चिकणा आहे जपान.... स्वातीताई, मस्तच! वर्णनही नेहमीप्रमाणे ओघवतं... आवडलं! फोटो पाहून ह्यापेक्षा फार काही बोलूच शकत नाही!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 05/06/2008 - 14:13 नवीन

असेच

म्हणतो, या मालिकेतला हा अजुन एक सुंदर लेख !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 05/06/2008 - 14:35 नवीन

पुन्हा एकदा सुंदर वर्णन

ओकायामा कॅसल ,हिरव्या रंगछटांची उधळण,गतवैभवाच्या खुणा, सागरगोटे आणि लिंगोरच्या, आकाशी कायकोयो पूल या सर्वांचेच सुंदर वर्णन आणि कळस म्हणजे लेखावर पांघरलेली सुंदर छायाचित्रे !!!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 05/06/2008 - 14:47 नवीन

क्या बात है सर!!

लेखावर पांघरलेली सुंदर छायाचित्रे !!!
मस्त शब्दप्रयोग....पटकन आवडून गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सहज Tue, 05/06/2008 - 16:30 नवीन

सुगोई! सुगोई!

ओकामाया कॅसल, ती बाग, कोई मासे असलेले जलाशय, ते वर्णन, फोटो ..सगळेच अप्रतिम अतिशय सुंदर सहल!!
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 05/06/2008 - 23:06 नवीन

असेच

म्हणतो. हा भागही आवडला.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
श
शितल Tue, 05/06/2008 - 18:17 नवीन

मस्त

एका मजल्यावर जुनी खेळणी ठेवली आहेत.सागरगोटे आणि लगोरीशी साधर्म्य असणारे खेळ तिथे होते.त्यांची जपानी नावे आठवत नाहीत पण आम्ही त्यांचे सागरगोटे आणि लगोरी असेच बारसे केले. महत्त्वाचं म्हणजे ते बंद काचेआड नव्हते तर लोकांना खेळण्यासाठी खुले होते.सानथोर सारे जण तिथे खेळत होते आणि आपले खेळून झाल्यावर खेळ जागेवर ठेवून पसारा आवरून जात होते.तिथे कोणीही रखवालदार नव्हता पण लगोरीतली चकती किवा सागरगोट्यातला एखादा सागरगोटा तिथून हरवला नव्हता.आम्हीही कित्येक वर्षांनी त्या सागरगोट्यात आणि लगोरीमध्ये हरवलो . छान वर्णन आहे, आणि फोटो ही छान आहेत.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 05/06/2008 - 21:42 नवीन

सुंदर

नेहमीप्रमाणेच सुंदर वर्णन व छायाचित्रे. शेवटचे चित्र पाहून सॅन फ्रान्सिस्कोचे गोल्डन गेट व बे ब्रिज डोळ्यांसमोर आले. (कॅलिफोर्नियन)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 05/06/2008 - 21:51 नवीन

+१ असेच म्हणतो.

(स्वगत - गोल्डन गेट बघून ४ वर्षे झालीत पुन्हा बघायला हवा! ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
य
यशोधरा Tue, 05/06/2008 - 22:00 नवीन

सुरेख

सुरेख फोटोग्राफ्स आणि लेख!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 05/06/2008 - 22:09 नवीन

सुंदर.....

सुंदर सचित्र लेखन..... त्या नि:शब्दतेला छेद न देता किती वेळ तसेच पाहत राहिलो. खरच..... सागराच्या क्षितिजाला टेकलेले आकाशातले ढग पाहताना असेच वाटते. (नि:शब्द झालेला) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 05/06/2008 - 22:54 नवीन

मस्त वर्णनः

मस्त वर्णनः आम्हीही कित्येक वर्षांनी त्या सागरगोट्यात आणि लगोरीमध्ये हरवलो तुमच्या वर्णानात हरवलेला विजुभाऊ
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 05/06/2008 - 23:12 नवीन

नेहेमीसारखच छान

वर्णन...दरवेळी वाट्टं वाचल्यावर एकदातरी यावच तिथे..पाहू योग येतो का...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 05/06/2008 - 23:54 नवीन

संग्राह्य लेखमालिका..!

लेखमाला अतिशय छान, नेटकी होत असून संग्रही ठेवावी अशीच आहे. जपानला जाऊ इच्छिणार्‍या एखाद्या नवख्याला या लेखमालिकेवाचून अधिक दुसरे काही उपयोगी पडेल असे वाटत नाही! शेवटचा फोटू क्लासच आहे! अभिनंदन स्वाती. जियो..! पुढचे भागही येऊ देत... आपला, (जपानी) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 05/07/2008 - 04:05 नवीन

जपान

जपानची सहल चांगली होते आहे. मस्त झाला आहे लेख.
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Wed, 05/07/2008 - 13:08 नवीन

छान

छान वाटले. शीर्षक आवडले. समर्पक आहे. ले गई दिल 'दुनिया' जापानकी त्या हिन्दी गाण्याच्या ओळी बरोबर सुचल्या तुम्हाला. मूळ गाण्यातील गुडीया च्या जागी दुनिया शब्द एकदम फिट बसला आहे. ईश्वरी
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 05/09/2008 - 11:54 नवीन

धन्यवाद!

बे.ला,आकाशी कायकोयो ब्रिज गोल्डन गेट बे ब्रिज वरूनच बेतलेला आहे. अंजली,धमाल,आंनदयात्री,प्रा.डॉ.,नंदन,सहजराव,शीतल,बे.ला,चतुरंग,यशोधरा,मदनबाण,विजुभाऊ,वरदा,तात्या,चित्रा,ईश्वरी.. सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद! स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 05/09/2008 - 12:08 नवीन

सहजसुंदर!

नेहमीप्रमाणेच सहजसुंदर लेखन आणि त्याची खुमारी वाढवणारी उत्कृष्ठ छायाचित्रे असा योग पुन्हा एकदा जुळून आलाय. आता खरे तर स्वाती च्या लेखनाला पर्यायी शब्द म्हणून सहजसुंदर हा शब्दच वापरावा म्हणतो. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Fri, 05/09/2008 - 21:17 नवीन

स्वाती,

नेहमीप्रमाणे लेख खासच..सोबतचे फोटोही छान आलेत.. कॅसलचा फोटो मस्तच...कॅसलच्या आतील फोटो काढायला परवानगी नाही का?...
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 05/10/2008 - 19:22 नवीन

धन्यवाद

प्रमोदकाका,स्वाती अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद, स्वाती
  • Log in or register to post comments
श
शिंगाड्या Sun, 05/11/2008 - 18:59 नवीन

किरेइने!

स्वातीसान, उगवत्या सुर्याच्या देशाला नमस्कार... सुरेख श्याशिन आणि वर्णन
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 05/12/2008 - 16:53 नवीन

अरिगातो..

शिंगाड्यासान,अरिगातो गोझायमास! स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिंगाड्या
स
सुधीर कांदळकर Mon, 05/12/2008 - 17:50 नवीन

माझ्या स्वप्नातला .......

स्वर्गच दिसतोय. चित्रात व लेखनात देखील. नेहमीप्रमाणेच प्रसन्न ओघवत्या शैलीतील वर्णन वाचायला मजा आली. ते जपानी सौंदर्योपासक आपली सौंदर्यासक्त शैली. बहोत खूब. माझा परवाचा प्रतिसाद दिसत नाही. म्हणून पुन्हा दिला. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 05/12/2008 - 18:56 नवीन

धन्यवाद,

माझा परवाचा प्रतिसाद दिसत नाही. म्हणून पुन्हा दिला. धन्यवाद,सुधीरसान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर कांदळकर
ऋ
ऋषिकेश Mon, 05/19/2008 - 22:10 नवीन

उशीरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व

वा!! तुमचे लेखन म्हणण्यापेक्षा शब्दयोजना मला फार म्हणजे फारच आवडते. इतके चपखल आणि चित्रदर्शी शब्दां-विशेषणांनी सजलेले वर्णन वाचणे म्हणजे पर्वणीच! याहि लेखात 'हिरवा प्रश्न', 'दोबाजूने' आदी शब्दांबरोबरच "....त्या नि:शब्दतेला छेद न देता किती वेळ तसेच पाहत राहिलो" हे वाक्य फार आवडले. बाकी लेखही आधी म्हटल्याप्रमाणे सुंदर! फोटो मात्र टिपिकल पर्यटक इस्टाईल वाटले. तुमची नेहेमीची कमाल मला जाणवली नाही. (यात फोटोपेक्षा माझे अज्ञान कारणीभूत असु शकते :) ) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 05/20/2008 - 12:47 नवीन

धन्यवाद,

ऋषिकेश, अभिप्रायाबद्दल धन्यवाद! स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा