एका कोणत्याही घटकाच्या कामात अडथळा आला तर त्याचे परिणाम ह्या एकसंध शरीराला त्रासाचे असतात.
ह्यावर उपाय म्हणजे बाह्य औषधोपचार हा आहेच. पण आताच Osteopathy या विषयावरचे पुस्तक वाचण्यात आले.
नेट वर खालील माहिती ही कळली.
Osteopathy is a form of drug-free non-invasive manual medicine that focuses on total body health by treating and strengthening the musculoskeletal framework, which includes the joints, muscles and spine. Its aim is to positively affect the body's nervous, circulatory and lymphatic systems.
This therapy is a unique holistic (whole body) approach to health care. Osteopaths do not simply concentrate on treating the problem area, but use manual techniques to balance all the systems of the body, to provide overall good health and wellbeing.
अमेरिकेत फारशी प्रसिध्दी ऐकली नाही. तरी लायसस्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहेत.
आपले शरीर, विचार, समाज यातील समतोल साधणे आवडले.
यामध्ये व्यत्यय आणून त्यातून फायदा घेणार्यांचे घोळकर हे नाव आवडले.
लेखन चांगले झाले आहे. गोष्ट खरच साधी आहे पण आपणच ती गुंतागुंतीची करण्यास सुरुवात करतो आणि त्याचा फायदा दुसर्याला मिळतो.
....असे झाले म्हणजे घोळकरांचे ह्या समाजावर ताबा ठेवणे व लुटण्याचे काम सोपे होणार. ही तर गोष्ट अगदीच साधी आहे.
हे घोळकर नक्की कोण ते कळत नाही. म्हणजे समाजावर ठरावीक पद्धतीने ताबा मिळवण्याची मनिषा बाळगणार्या घोळकरांचा कंपू अथवा एक विचारगट आहे का? तसे नसेल तर समान प्रवृत्तीगट असे म्हणून आपण अनेकविध ईच्छा आकांक्षा असणार्यांना आणि भिन्न हेतू असणार्यांना आपण घोळकर या नावाच्या एकाच वर्गात घालत आहो का? तसे असेल तर अश्यांचा हेतू एक नाही मग ते एका गटात असे?
थोडक्यात कोणापासून सावध राहावे? ते कसे शोधावे?
कोणत्याही प्रसंगात काथ्याकूट करणे, घडवून आणणे, शक्य असल्यास दुफळी माजवणे, गट निर्माण करणे हे सगळे एका कुटूंबात देखील घडते हे मी अनुभवले आहे. घोळकरांचा कंपू घोळ घालण्याकरता ठरावीक उद्दीष्टाने तयार होतो, नंतर त्याला खतपाणी मिळते. ह्याचे उदाहरण म्हणजे दूरचित्रवाणी वरील चर्चा व घोळकरांचे अस्तित्व जाणवणारे मुद्दे.
प्रतिक्रिया
समाज रुपी शरीराचा समतोल राखणे
Osteopathy
आपले शरीर, विचार, समाज यातील
हायसे वाटले
गोष्टी साध्या आहेत पण
समजूत
वाचायलाच हवी अशी लेखमाला