✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ९

स
स्वाती दिनेश यांनी
Sun, 04/06/2008 - 21:45  ·  लेख
लेख

Book traversal links for ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ९

  • ‹ ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ८
  • Up
  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१० ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12776 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

ग
गोट्या (verified= न पडताळणी केलेला) Sun, 04/06/2008 - 22:43 नवीन

वा ! तर

वा ! तर जपानला एक भेट द्यावी लागेलच असे वाटत आहे तुमचे प्रवास वर्णन पाहून / वाचून !!!! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 04/07/2008 - 08:12 नवीन

सुंदर लेखन

इतर भागांप्रमाणे हाही भाग सुंदर झाला आहे. जापान्यांची स्वयंशिस्त माझ्याही देशात असावी असे वाटले. शिर्षकावरुन मला त्या बेटावर काही गुढ आवाज येतो की काय असे वाटले होते असो, चित्रेही तितकीच सुंदर, पुढील भागाच्या प्रतिक्षेत. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 04/07/2008 - 08:19 नवीन

सुंदर..

हा पूल संपला की लागतो समुद्राच्या काठाकाठाने जाणारा रस्ता,मध्ये मध्ये फुलांचे ताटवे,बगिचे,जागोजागी सावली करून मांडून ठेवलेली लाकडी बाकडी ..तिथे हवं तर तुम्ही आराम करा,डबे खा नाहीतर समुद्राकडे तासंतास पाहत बसून रहा,कंटाळा आला तर पुळणीवर जाऊन खुशाल पहुडा. वा! क्या बात है! संथ पाणी,मोठमोठ्या लाटा नाहीत,डेकवरुन खाली पाण्यात पाहिलं ना की जाणवतो तो हिरवट-निळसर असा सीग्रीन रंग आणि मध्येमध्ये तरंगणारे मोठेमोठे जेली फिश.समोर पाहिलं की दिसतो उशाशी आवाजी टेकडीला घेऊन मस्त आळसावून पहुडलेला अथांग,विशाल सागर .. सुंदर वर्णन...! फोटूही नेहमीप्रमाणेच क्लास! तात्या.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 04/07/2008 - 08:34 नवीन

सुंदर प्रवास वर्णन !!!!!

सुंदर लेखन आणि छान चित्रे,वाचायला मजा आली. कान्साई एअरपोर्ट बद्दल बरेच ऐकले आहे त्या बद्दल जर काही माहिती देऊ शकलात तर फार आनंद वाटेल. जापान्यांची स्वयंशिस्त माझ्याही देशात असावी असे वाटले. खरयं..... (सुमो कुस्ती प्रेमी) मदनबाण
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Mon, 04/07/2008 - 08:36 नवीन

वा! मस्त!

कागीयामासान सारख्या वाटाड्या बरोबर सहल कशी मस्त झालेय. त्यातून सहलीचे आणि परिसराचे रोचक वर्णन करणारे स्वातीचे सिद्धहस्त लेखन, त्याच जोडीला दिनेशने काढलेली उत्कृष्ट छायाचित्रे असा मस्त योग ह्यावेळीही जूळून आलाय. त्यामुळे हा लेखही वाचनीय आणि प्रेक्षणीय झालाय.
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 04/07/2008 - 09:19 नवीन

सुं द र

अतिशय सुंदर वर्णन, जोडीला ती पुरक छायाचित्रे!! 'कायकोयो ब्रिज' म्हणजे खरच "काय्-आहे-हो पुल'!!!! म्हणावेसे वाटते. लेख अत्यंत आवडला...
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 04/07/2008 - 11:02 नवीन

छान

सुरेख वर्णन नि चित्रे (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Mon, 04/07/2008 - 20:45 नवीन

सुंदरच. वर्णन तसेच ........

प्रकाशचित्रेदेखील. स्वयंशिस्त उल्लेखनीय. मुम्बईत देखील हिरवळीचे घड्याळ आहे हो. हँगिंग गार्डनच्या समोरच्या फूटपाथवर पिकनिक नूक आहे तेथे. याल तेव्हा जरूर पाहा. खाली अथांग पॅसिफिक आणि वर निळे आकाश! गाडीचा रुफटॉप मागे सरकवून आधाराच्या उंच उंच वायर्स पाहत किती वेळा आश्चर्यचकित झालो.रात्रीच्या वेळी दिव्यांच्या माळा लागल्या की त्या चमकत्या मोत्याच्या सरांसारख्या दिसतात आणि वाटतं ह्याचं नाव पर्ल ब्रिज असावे. हे गद्य आहे की काव्य? झकास. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 04/12/2008 - 19:12 नवीन

मुंबई..

मुंबई मध्येही असे घड्याळ आहे ही नवीच माहिती मला मिळाली,पुढच्या ट्रीपमध्ये ते पाहण्याचा जरुर बेत करेन, धन्यवाद,स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर कांदळकर
प
प्राजु Tue, 04/08/2008 - 08:40 नवीन

बहुत खुब...

प्रशांत..खरोखरच शांत आहे हा महासागर.संथ पाणी,मोठमोठ्या लाटा नाहीत,डेकवरुन खाली पाण्यात पाहिलं ना की जाणवतो तो हिरवट-निळसर असा सीग्रीन रंग आणि मध्येमध्ये तरंगणारे मोठेमोठे जेली फिश.समोर पाहिलं की दिसतो उशाशी आवाजी टेकडीला घेऊन मस्त आळसावून पहुडलेला अथांग,विशाल सागर .. स्वाती, किती सुंदर वर्णन केलं आहेस गं. मी समुद्रासाठी वेडी आहे. हे तुझं लेखन मला वारंवार जाणवून देत आहे की, जपानला आयुष्यात एकदा तरी नक्कीच जायला हवं.. किमान या प्रशांत सागरासाठी तरी.... :)) सुंदर चित्रे... वर्णन नेहमीप्रमाणेच शब्दांच्या पलिकडचे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 04/08/2008 - 12:42 नवीन

दोमारिगातो :)

अर्थात धन्यवाद :). सुरेख चित्रं आणि ओघवत्या वर्णनातून आम्हांलाही जपानची सफर घडवून आणल्याबद्दल. फुलांच्या अंथरलेल्या ताटव्याचा फोटो तर अप्रतिम!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Tue, 04/08/2008 - 12:58 नवीन

स्वाती,

धन्यवाद, सांगितल्यावर लवकरच लेख वाचायला दिल्याबद्दल... नेहमीप्रमाणे छान लेखनशैली आहे. फोटो पण छान आहेत. तुझ्या वर्णनावरून तो पर्ल पुल(तुझ्या कल्पनेप्रमाणे) पाहायची खूप इच्छा होत आहे. जर योग आला तर नक्की पाहीन्..किती छान दिसत असेल ना? समुद्राजवळून रोड ची तर मजाच और असते. तुझ्या या जपान च्या प्रवास वर्णनामुळे वाटते कि एकदा तरी तिथे जाऊन यावे...
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 04/08/2008 - 22:34 नवीन

सुरेख लिखाण स्वातीसान!

खाली अथांग पॅसिफिक आणि वर निळे आकाश! गाडीचा रुफटॉप मागे सरकवून आधाराच्या उंच उंच वायर्स पाहत किती वेळा आश्चर्यचकित झालो.रात्रीच्या वेळी दिव्यांच्या माळा लागल्या की त्या चमकत्या मोत्याच्या सरांसारख्या दिसतात आणि वाटतं ह्याचं नाव पर्ल ब्रिज असावे. हा पूल संपला की लागतो समुद्राच्या काठाकाठाने जाणारा रस्ता,मध्ये मध्ये फुलांचे ताटवे,बगिचे,जागोजागी सावली करून मांडून ठेवलेली लाकडी बाकडी ..तिथे हवं तर तुम्ही आराम करा,डबे खा नाहीतर समुद्राकडे तासंतास पाहत बसून रहा,कंटाळा आला तर पुळणीवर जाऊन खुशाल पहुडा. वा वा, बंदिस्त विचारांवरचा 'रुफटॉप' सरकवून वाचतच गेलो! दुसर्‍या चित्रजोडीमधली भातखाचरे आणि फुलांच्या ताटव्यांमागचा निळाशार 'प्रशांत' महासागर बघून डोळे निवले! जपानला भेट द्यायलाच हवी! चतुरंग
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 04/12/2008 - 12:04 नवीन

अरे वा!

प्रथम उशीरा प्रतिसादाबद्द्ल क्षमस्व! सध्या मुंबईत आल्यापासून जालावर येणं कमी झालंय :(
बाकी सगळीकडे फक्त पाणी..माणसाला आपल्या क्षुद्र अस्तित्वाची आणिकच जाणीव करुन देणारं अथांग,विशाल!
वा! हे वाक्य बॉ फारच आवड्लं . वर्णन नेहेमीप्रमाणे छान. कागीयामासानची मैत्रीही भावली :) मला चित्रांमधे शेवटचं चित्र फारच आवडलं... विशाल लाटांना धैर्यानं सामोरं जाणारं चिमुकल जहाज मनात घर करून गेलं... पुढील भागाच्या प्रतिक्षेत :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 04/12/2008 - 19:13 नवीन

धन्यवाद

राजे,डॉ.साहेब,तात्या,मदनबाण,प्रमोदकाका,सहजराव,बेला,सुधीरजी,प्राजु,नंदन,स्वाती,चतुरंग,ऋषिकेश सर्वांनी आवाजी बेटं आणि फुकुरा बंदर आवडल्याचे आवर्जून सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. स्वाती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा