Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मराठी अंताक्षरी

आ
आजानुकर्ण यांनी
Mon, 09/17/2007 - 10:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
171117 वाचन

💬 प्रतिसाद (317)

प्रतिक्रिया

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 09/17/2007 - 10:52 नवीन

रेशमाच्या रेघांनी

रेशमाच्या रेघांनी लाल काळ धाग्यांनी हात नका लावू माझ्या साडीला. ल. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 10:51 नवीन

लवलव करी पातं

डोळं नाही थार्‍याला एकटक पाहू कसं लुकलुक तार्‍याला
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 09/17/2007 - 10:55 नवीन

लाजून हसणे

लाजून हसणे अन हसून पाहणे ओळखून आहे,सारे तुझे बहाणे. ण. न. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 10:56 नवीन

नाम घेता

नाम घेता मुखी राघवाचे दास रामाचा हनुमंत नाचे हो दास रामाचा हनुमंत नाचे
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 09/17/2007 - 11:00 नवीन

चांदणे

चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचले प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
र
राजीव अनंत भिडे Mon, 09/17/2007 - 11:00 नवीन

उगाच..

हॉटेलात गाण्याच्या भेंड्याबिंड्या खेळून बोअर मारू नका! त्यापेक्षा मिसळ खा आणि आपापल्या घरी जा! त्या तात्याला नाही धंदा, म्हणून त्याने हे हॉटेल चालू केलंनीत! दुसरं काय? ;) अवांतर - ए पोर्‍या फडका मार आणि एक कडक मिसळ घेऊन ये तर्री मारून! पावपण दे. पंखा चालू कर, आणि जरा तो पेपर दे वाचायला बघू! राजीव भिडे.
  • Log in or register to post comments
स
संताजी धनाजी Tue, 12/23/2008 - 20:27 नवीन

अहो

अहो प्रॉब्लेम काय झाला आहे माहिती का? ह्या अंताक्षरी खेळणार्‍या लोकांनी मिसळपावची ऑर्डर दिली आहे. ती यायला लय वेळ लागत आहे. म्हणुन बसले आहेत सगळे खेळत. काय? - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजीव अनंत भिडे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 09/17/2007 - 11:05 नवीन

चल ग सखू

चल ग सखू चल ग सखू पंढरीला ! जय हरी विट्ठल ! त्या मिसळमधी जरा गाण्याची तर्री मारुन दे रे भो ;) राजीव साहेबाला.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 11:04 नवीन

लाल

लाल टांगा घेऊनी आला लाल टांगेवाला ऐका लाला गातो गाणी लल्लल्ललल्लल्ल ला ला.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 09/17/2007 - 11:09 नवीन

हाहाहा मस्त :)

कुडता लालेलाल,त्याची तुमान लालेलाल टोपी लालेलाल,त्याचा गोंडा लालेलाल लालेलाल गोंडा उडवीत आला टांगेवाला !! हे गीत आम्हाला म्हणायचे होते आता आम्ही नाय खेळणार जा !
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 11:12 नवीन

असं कसं

सखू चं गाणं पण तुम्हीच म्हटलं आणि टांगेवाल्याचं पण? हे कसं शक्य आहे?
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 09/17/2007 - 11:54 नवीन

लटपट लटपट

लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखर्‍याच बोल ना ग मंजुळ मैनेच
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 09/17/2007 - 11:56 नवीन

गोमू

बोल ना ग मंजुळ मैनेच... नारी ग्ग ग ग ग ग गोमू संगतीन माझ्या तू येशील काय? माझ्या पीरतीची रानी तू होशील काय? य
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 11:58 नवीन

या

या गो दांड्यावरनं बोलतोय नवरा कुणाच येतो त्याच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक त्यांनी नेसल्या गो नेसल्या पैठणी साड्या पुढचं आठवतंय का कोणाला नाही तर य घ्या.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 09/17/2007 - 12:12 नवीन

या चिमण्यांनो

या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या, जाहल्या तिन्ही सांजा..
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 12:13 नवीन

जग हे बंदिशाळा

जग हे बंदिशाळा, जग हे बंदिशाळा कुणी न येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला जग हे बंदिशाळा ळ-ल
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 09/17/2007 - 12:26 नवीन

लेक लाडकी..

लेक लाडकी या घरची ,होणार सून मी त्या घरची...
  • Log in or register to post comments
स
सागर Mon, 09/17/2007 - 13:48 नवीन

चिंब पावसानं रानं झालं आबादानी

चिंब पावसानं रानं झालं आबादानी झाकू कशी पाठीवरली, चांदण गोंदणी झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी रुपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, सावल्यांची राणी पान्यामंदी झिम्मा धरं, आभाळ अस्मानी अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी सांगता न येई काही साजणा बोलांनी माफ करा सगळं गाणं देतोय. पण सर्ज्या चित्रपटातले हे खूप छान गाणे असल्यामुळे देत आहे. "न" वरुन
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 09/17/2007 - 13:53 नवीन

खल्लास

खल्लास गाण आहे खर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर
ज
जुना अभिजित Mon, 09/17/2007 - 15:48 नवीन

नाच रे मोरा

नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच ढगांशी वारा झुंझला रे काला काळा कापूस पिंजला रे आता तुझी पाळी मीच देते टाळी फुलव पिसारा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच.. च घ्या च.. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 09/17/2007 - 16:25 नवीन

टाळी

आता तुझी पाळी मीच देते टाळी मी पुर्वी असंच म्हणायचॉ. पण ते वीज देते टाळी अस आहे. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुना अभिजित
आ
आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 15:52 नवीन

च

चम चम करता है ये नशीला बदन हय हय हय हय करना चाहे हर कोई मुझसे मिलन हय हय हय हय मदभरे ये होट गुलाबी करले अपनी रात शराबी बेताबी है मनमे है मिठी चुभन हय हय हय हय मराठी चित्रपटः अगंबाई अरेच्चा मधील गाणे. म्हणजे मराठीच! नाही का?
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव Mon, 09/17/2007 - 16:33 नवीन

चल रे वाघ्या बीगीबीगी

चल रे वाघ्या बीगी बीगी वाट कुणाची पाहू नको दुनिया सारी जरी पलटली वाट कुणाची पाहू नको माझा वाघ्या ! माझ्या वाघ्या ! ( दादा कोंडके च्या पीच्चरमधलं झोकदार गाण हाये)
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 16:56 नवीन

बाबूराव

'य' आलाय. च चं गानं लिव्हलं की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबुराव
ब
बाबुराव Mon, 09/17/2007 - 17:03 नवीन

चमचम बाद.

माय मराठीच्या परिक्शकांनी अंताकशरीत हे गाणं बाद केलेले हाये. मराठी मातीचा वास नाय येत तेला. तव्हा येतं का 'घ'पसून नै जमलं तर 'ग' देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 17:17 नवीन

घ्या 'घ'चं

घर थकलेले संन्यासी हळू हळू भिंतही खचते आईच्या डोळयामधले नक्षत्र मला आठवते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबुराव
ज
जुना अभिजित Mon, 09/17/2007 - 17:19 नवीन

घन ओथंबून येती

घन ओथंबून येती बनात राघू फिरती डोंगरघाटा(इकडे तिकडे चू. भू. दे. घे.) वेढीत वाटा वेढीत मजला नेती घन ओथंबून येती त घ्या त.. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 17:22 नवीन

डोंगर लाटा वेढित वाटा, वेढित मजला नेती

असे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुना अभिजित
आ
आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 17:24 नवीन

तू तेव्हा तशी

तू तेव्हा तशी तू तेव्हा अशी तू बहराच्या बाहूंची तू तेव्हा तशी तू तेव्हा अशी तू ऐलराधा, तू पैल संध्या चाफेकळी प्रेमाची तू तेव्हा तशी तू तेव्हा अशी
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 09/17/2007 - 17:27 नवीन

शब्दांवाचून

कळले सारे शब्दांच्या पलीकडले, प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव Mon, 09/17/2007 - 17:33 नवीन

'श' आलं हाय 'क' नाय

कुठं 'श' चे गाणं म्हणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
आ
आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 17:33 नवीन

शब्दावाचून कळले सारे. असे गाणे आहे ते

काय बाबूराव, लिव्हलंय नव्हं थितं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबुराव
आ
आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 17:33 नवीन

लाजली

लाजली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावळा ळ-ल
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव Mon, 09/17/2007 - 17:55 नवीन

लेक चालली सासरला

लेक चालली सासरला गाणं येत नाय नुस्त रडू येऊ राह्यलं
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 18:02 नवीन

बाबूराव

जरा रुमाल बाजूला ठेवून निदान शब्द द्या की. मग लावा परत पदर डोळ्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबुराव
ब
बाबुराव Mon, 09/17/2007 - 18:06 नवीन

लेक चालली सासरला ऐवजी/ लाज लाजरी गोड गोजीरी

लाज लाजरी गोड गोजीरी ताई तु होणार नवरी फुला फुलाच्या बांधून माळा ताई तु होणार नवरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबुराव
आ
आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 18:13 नवीन

मंडप घाला हो दारी

असं असावं ते. ठीक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबुराव
ट
टिकाकार Mon, 09/17/2007 - 17:58 नवीन

या

या अन्ताक्शरिचा वयोगट काय आहे? टिकाकार
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 18:00 नवीन

दुर्दैवाने तुम्ही

या वयोगटासाठी फार लहान आहात. हा खेळ फक्त हाफ तिकीट वाल्यांसाठी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिकाकार
ब
बाबुराव Mon, 09/17/2007 - 18:03 नवीन

'ल' पसून येतं का गाणं

काड्या घालाचं काम नका करु. इथं वयाचं काय संबंध लहान पोराला गाणं येतं अन मोठ्याला बी येतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिकाकार
ट
टिकाकार Mon, 09/17/2007 - 18:09 नवीन

मित्रान्न

मित्रान्नो, इन्डिआ चा जिडिपी ग्रोथ रेट कमी होत आहे हे माहित आहे का? टिकाकार
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 18:13 नवीन

हो

मग? आणि मिसळपाव आणि माहितीचा काय संबंध?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिकाकार
ज
जुना अभिजित Mon, 09/17/2007 - 18:20 नवीन

अंताक्षरी

अंताक्षरीमध्ये असे प्रश्न विचारल्यामुळे कमी होत असावा.. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिकाकार
आ
आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 18:16 नवीन

र

रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा हा चंद्र ना स्वयंभू रवितेज वाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा प्रीतीस होय साक्षी हा दूत चांदण्यांचा आभास सावली हा असतो खरा प्रकाश जे सत्य भासती ते असती नितांत भास हसतात सावलीला हा दोष आंधळयांचा या साजीर्‍या क्षणाला का आसवे दिठीत मिटतील सर्व शंका उबदार या मिठीत गवसेल सूर आपुल्या या धुंद जीवनाचा हा खेळ सावल्यांचा हा खेळ सावल्यांचा
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव Mon, 09/17/2007 - 18:21 नवीन

चाफा बोलेना,

चाफा बोलेना, चाफा चालेना चाफा खंत करी, काही केल्या फुलेना गेले आंब्याच्या बनी, म्हटली मैनासवे गाणी आम्ही गळयांत गळे मिळवूनी रे तेजी दिशा गेल्या आटून कोण मी चाफा, कोठे दोघे जण रे
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 09/17/2007 - 18:26 नवीन

रे

रे तुझ्या वाचून काही येथले अडणार नाही, रे तुझ्या वाचून वीणा बंद ही पडणार नाही..
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित Mon, 09/17/2007 - 18:39 नवीन

ही वाट दूर जाते

ही वाट दूर जाते स्वप्नामधिल गावा माझ्या मनांतला का तेथे असेल रावा जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्यावा घे साउली उन्हाळा कवळून बाहुपाशी लागून ओढ वेडी खग येती कोटरासी एकेक चांदणीने नभदीप पाजळावा स्वप्नामधिल गांवा स्वप्नामधून जावे स्वप्नांतल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे स्वप्नांतल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा वा घ्या वा.. डोक्यातल्या नव्हे.. :-)) मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 09/17/2007 - 18:51 नवीन

वेदमंत्राहून..

वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम..
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 20:30 नवीन

मक्याच्या शेतात

मक्याच्या शेतात एकलीच होते ठाऊक नव्हतं कुणा उभ्या पिकामधी आडवा घुसतोय हाये कोण ह्यो पाहुणा - अगंबाई अरेच्चा
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 09/17/2007 - 21:19 नवीन

नको मारुस हाक

नको मारुस हाक मला घरच्यांचा धाक, भर बाजारी करिशी खुणा करु नको पुन्हा हा गुन्हा आता कंच अक्षर द्याव ह घ्या प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा